भोंदू अशोक खरात प्रकरणात धक्कादायक व्हिडीओ व्हायरल होत आहेत. यासोबतच पायाखालची जमीन हादरवणारी माहिती पुढे येत आहे. काही वर्षातच अशोक खरात याने मोठी जंगी मालमत्ता जमा केली. अशोक खरात पोलिस कोठडीत असून कसून चाैकशी त्याची केली जात आहे. हेल्पलाईन नंबर पोलिसांकडून जारी करण्यात आले आहेत. महिला त्या नंबरवर संपर्क करून माहिती देऊ शकतात. अनेक महिलांवर […]
Archives for March 2026
IPL 2026 : रिंकु सिंह याला लॉटरी, थेट केकेआरच्या उपकर्णधारपदाची जबाबदारी
आयपीएल स्पर्धेतील 19 व्या मोसमाची लगबग जोरात सुरु आहे. स्पर्धेला आता अवघे काही दिवस बाकी आहेत. आयपीएल स्पर्धेच्या 19 व्या पर्वाचा थरार हा 28 मार्चपासून रंगणार आहे. सर्व 10 संघांनी या स्पर्धेसाठी कंबर कसली आहे. त्याआधी कोलकाता नाईट रायडर्स टीमच्या गोटातून मोठी बातमी समोर आली आहे. विस्फोटक फलंदाज रिंकु सिंह याचं प्रमोशन झालं आहे. रिंकु […]
IPL 2026 : कोलकाता नाईट रायडर्सचा मोठा निर्णय, जर्सी नंबर 12 बाबत अशी घोषणा
ऑलराउंडर आंद्रे रसेल याने आपल्या बॅटिंग आणि बॉलिंगच्या जोरावर जगातील सर्वात लोकप्रिय आणि श्रीमंत लीग असलेल्या आयपीएल स्पर्धेत उल्लेखनीय कामगिरी केलीय. रसेलने केकेआर अर्थात कोलकाता नाईट रायडर्सकडून खेळताना गेल्या काही मोसमात धमाका केला. या अशा अप्रतिम कामगिरीनंतर आंद्रेने आयपीएलमधून निवृत्त होण्याचा निर्णय घेतला. टीमसाठी बहुमूल्य योगदान देणाऱ्या आंद्रेसाठी केकेआरने 19 व्या मोसमासाआधी मोठा निर्णय घेतला […]
म्हणूनच मी मुंबई सोडली; सलमानसाठी गाणे लिहिण्यास नकार दिल्यानंतर नीलेश मिश्रांनी सांगितली कहाणी
आजच्या काळात चित्रपट असोत की गाणी, सर्वत्र शिव्या आणि अश्लीलता पाहायला मिळते. चित्रपटांच्या गाण्यांधील ती कोमलता आणि सौंदर्य हळूहळू नाहीसे होत चालली आहे. जुन्या गाण्यांमध्ये या दोनही गोष्टी अगदी सहज पाहायला मिळायच्या. जुन्या गाण्यांच्या मेलोडी आणि बोल आजही अनेकांच्या आठवले असतात. पण आजच्या काळात असे काहीच दिसत नाही. आता केवळ अश्लील शब्द वापरण्याचा ट्रेंड सुरु […]
अतीक अहमद जसा होता तसा ‘धुरंधर’ मध्ये दाखवला तर वाईट काय ?- सीएम मोहन यादव
टीव्ही 9 नेटवर्कच्या ‘व्हॉट इंडिया थिंक्स टुडे समिट 2026’ या समिटची सर्वत्र चर्चा आहे. या समिटमध्ये कालच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जागतिक परिस्थिती आणि भारत या संदर्भातील आपले विचार मांडले. आज दुसऱ्या दिवसाच्या सत्रात मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री डॉ. मोहन यादव यांनी चर्चेत सहभाग घेतला. यावेळी त्यांनी ‘धुरंधर-2’चित्रपटावर भाष्य करताना अतिक अहमद जसे करत होता तसेच […]
केसगळतीच्या समस्या कशा उद्भवतात? जाणून घ्या Onion oil आणि Rosemary Oil चे फायदे
आजच्या काळात, केस गळणे, पातळ होणे आणि वाढ खुंटणे ही एक सामान्य समस्या बनली आहे. बदलती जीवनशैली, तणाव आणि आहाराचा परिणाम प्रथम केसांवर दिसून येतो. अशा परिस्थितीत, लोक महागडी रासायनिक उत्पादने सोडून नैसर्गिक उपचारांकडे वाढत्या प्रमाणात वाटचाल करत आहेत. विशेषत: रोझमेरी तेल आणि कांद्याचे तेल आजकाल खूप ट्रेंडी आहे. सोशल मीडियावर त्यांच्या फायद्यांविषयी बरीच चर्चा […]