रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु, मुंबई इंडियन्सनंतर आता राजस्थान रॉयल्सने आयपीएल स्पर्धेच्या 19 व्या हंगामात विजयी सुरुवात केली आहे. राजस्थानने 19 व्या मोसमातील तिसऱ्या सामन्यात घरच्या मैदानात गुवाहाटीतील बारसपारा क्रिकेट स्टेडियममध्ये 5 वेळा आयपीएल ट्रॉफी जिंकणाऱ्या चेन्नई सुपर किंग्सचा 8 विकेट्सने धुव्वा उडवला आहे. चेन्नईने राजस्थानसमोर 128 धावांचं आव्हान ठेवलं होतं. वैभव सूर्यवंशी याच्या फायर खेळीच्या जोरावर […]
Archives for March 2026
Best Friend : आयुष्यात हा मित्र सोबत असेल तर विनाश अटळ, वेळीच ओळखा अन् व्हा सावध!
मित्र हे संकटकाळी मदतीला धावून येतात. एकदा का मैत्री झाली की ती आयुष्यभर पुरणारी असते. काही मित्र तर आपल्या जीवनाच्या प्रत्येक टप्प्यावर आपल्या सोबत असतात. सुख, दु:खात आपल्या सोबत राहून आपल्याला पाठिंबा देत असतात. परंतु काही मित्र हे फारच स्वार्थी असतात. अशा स्वार्थी मित्रांपासून सावध राहायला हवे. काही मित्र हे स्वार्थी आहेत, त्यांच्यासोबत राहिल्यावर तुमचा […]
जळगावच्या अंशुमनचं ‘सुपर डुपर’मधील अहिराणी गाणं हिट; घरची बिकट परिस्थिती पण गायनाने दिली ओळख
मराठी चित्रपटसृष्टीत सध्या चर्चेत असलेल्या ‘सुपर डुपर’ या चित्रपटातील ‘कुकडू कू’ हे गाणं प्रदर्शित होताच प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलं आहे. या गाण्याची खास चर्चा रंगतेय, ती लहान गायक अंशुमन कैलास मोरे याच्या आवाजामुळे. पहिल्याच मोठ्या संधीमध्ये अंशुमनने आपल्या सुरांनी अशी छाप सोडली की, त्याचं नाव थेट रसिकांच्या ओठांवर आलं आहे. जळगाव जिल्ह्यातील एरंडोल तालुक्यातल्या विखरण गावातील […]
PM मोदींचा नेदरलँड्सच्या पंतप्रधानांना फोन, व्यापार करारासह महत्त्वाच्या विषयांवर चर्चा
जागतिक पातळीवर सध्या युद्धामुळे तणावाची परिस्थिती निर्माण झाली आहे. अशातच आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नेदरलँड्सचे नवनियुक्त आणि सर्वात तरुण पंतप्रधान रॉब जेटन यांच्याशी फोनवर चर्चा केली. युरोपियन युनियन (EU) सोबत नुकत्याच झालेल्या ऐतिहासिक व्यापार करारानंतर नेदरलँड्स भारतासोबत व्यापार अधिक वाढवण्यास उत्सुक आहे. या पार्श्वभूमीवर दोन्ही नेत्यांनी सेमीकंडक्टर, ग्रीन हायड्रोजन आणि मेगा जल प्रकल्पांसारख्या उच्च-तंत्रज्ञान […]
Premature Ageing : या 8 सवयी तुम्हाला वेळे आधीच वाधर्क्य आणतात, आठवी सवय तर सर्वात घातक
Everyday Habits That Make You Age Faster: आजकाल आरोग्याविषयी अनेक लोक जागरुक होत आहेत. लोक मद्यपान सोडत आहेत, जंकफूडपासून दूर रहात आहेत आणि फिट राहण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र एका सत्याकडे आपण लक्ष देत नाहीत. आपला दैनंदिन सवयींमुळे आपण हळूहळू म्हातारे होत चाललो आहोत. वयवाढ केवळ चेहऱ्याच्या सुरकुत्या आणि पांढऱ्या केसांपर्यंत नाही तर शरीराच्या आतील […]
PBKS vs GT Live Streaming : पंजाब किंग्स-गुजरात टायटन्स सज्ज, कोण जिंकणार पहिला सामना?
आयपीएल स्पर्धेच्या 19 व्या मोसमातील चौथ्या सामन्यात गतउपविजेता पंजाब किंग्स विरुद्ध 2022 मधील चॅम्पियन टीम गुजरात टायटन्स आमनेसामने असणार आहेत. दोन्ही संघांचा हा या पर्वातील पहिलाच सामना असणार आहे. श्रेयस अय्यर पंजाबचं नेतृत्व करणार आहे. तर शुबमन गिल याच्याकडे गुजरात टायटन्सच्या नेतृत्वाची धुरा आहे. दोन्ही संघांनी पहिल्या सामन्याआधी जोरदार सराव केला आहे. त्यामुळे कोणता संघ […]