भारतात अशी काही रेल्वे स्टेशन आहेत, जी वेगवेगळ्या गोष्टींसाठी ओळखली जातात. यामध्ये काही ठिकाणी लोकांना भूत दिसते, तर काही ठिकाणी वेगवेगळ्या गोष्टी घडताना दिसतात. आज आम्ही तुम्हाला अशाच एका स्टेशनबद्दल सांगणार आहोत. भारतातील असं एक स्टेशन जे भुताटकी स्टेशन म्हणून ओळखले जाते. 42 वर्षे झाली तरी या ठिकाणी कोणतीही रेल्वे थांबत नाही. कुठे आहे हे […]
Archives for March 2026
Satta Sammelan: वर्ल्ड कप विजयानंतर कसं बदललं आयुष्य? दीप्ती-प्रतिका काय म्हणाल्या?
देशातील सर्वात मोठ्या टीव्ही 9 या न्यूज नेटवर्कच्या वतीने सत्ता सम्मेलन 2026 चं आयोजन करण्यात आलं. या सत्ता सम्मेलनात मेन्स आणि वुमन्स टीम इंडियातील आजी माजी खेळाडू सहभागी झाले. या विशेष कार्यक्रमात टीम इंडियाचे अर्शदीप सिंह आणि अक्षर पटेल या वर्ल्ड कप विजेते खेळाडूंनी क्रिकेटमधील प्रवासावार भाष्य केलं. तसेच भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुली यानेही […]
भोंदू अशोक खरात याचे एका मागून एक कारनामे पुढे, मोठी माहिती, आजही एसआयटीकडून..
नाशिकचा भोंदू अशोक खरात याचे एका मागून एक कारनामे पुढे येत आहेत. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधीमंडळात थेट भोंदूचे कारनामेच वाचून दाखवले. आता चारही बाजूंनी भोंदू अशोक खरात फसला. त्याचे काही धक्कादायक व्हिडीओ पुढे येत आहेत. पोलिसांनी अत्यंत गुप्तता पाळत या भोंदूला अटक केली. महिलांवर अत्याचार करतानाचे त्याचे 100 पेक्षा अधिक व्हिडीओ पोलिसांकडे आहेत. […]
Dhurandhar 2 : सहाव्या दिवशी ‘धुरंधर 2’ने बॉक्स ऑफिसवर आणली कमाईची त्सुनामी; मोडला 4 चित्रपटांचा विक्रम
आदित्य धर दिग्दर्शित ‘धुरंधर: द रिव्हेंज’ हा चित्रपट 19 मार्च रोजी जगभरातील थिएटर्समध्ये प्रदर्शित झाला. प्रदर्शनाच्या एक दिवस आधी म्हणजेच 18 मार्च रोजी याचे पेड प्रीव्हू आयोजित करण्यात आले होते. डिसेंबर 2025 मध्ये या चित्रपटाचा पहिला भाग प्रेक्षकांच्या भेटीला आला होता आणि तेव्हापासूनच रणवीर सिंहच्या या सीक्वेलची प्रचंड उत्सुकता निर्माण झाली होती. आता हा चित्रपट […]
आई-वडील, पत्नी, मुलांनाही समन्स, पण… TV9 च्या मंचावर कर्नाटकचे उपमुख्यमंत्री डीके शिवकुमार यांनी भावनांना मोकळी करून दिली वाट
DCM DK Shivkumar at WITT: टीव्ही 9 नेटवर्कचा विचारांचा महामंच व्हॉट इंडिया थिंक्स टुडे समिट 2026 च्या दुसर्या दिवशी सत्ता संमेलनात मंगळवारी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि कर्नाटकचे उपमुख्यमंत्री डीके शिवकुमार यांनी राजकीय खुलासे केले. आई-वडिल, पत्नी आणि मुलांनाही समन्स पाठवण्यात आले. माझ्या कुटुंबाची चौकशी झाली. 70 ठिकाणांवर छापे टाकण्यात आले. मला त्रास देण्यासाठी हा प्रकार […]
शाम्पू विसरा… केस लांब, दाट आणि चमकदार होण्यासाठी ‘या’ नैसर्गिक घटकांनी करा हेअरवॉश
केस लांबसडक आणि काळेभोर असावे असं अनेकांना वाटतं. मात्र बदलते जीवनशैली, प्रदूषण आणि कामांचा ताणतणाव यामुळे यांचा परिणाम केसांवर सर्वात जास्त होतो आणि यामुळे केस गळणे, अकाली पांढरे आणि विरळ होत जाण्याची समस्या वाढत आहे. त्यामुळे आपल्यापैकी अनेकजण महागडे शॅम्पूचा वापर करतात. तर यातील काही हेअर प्रोडक्ट देखील खूप महाग असतात. अशातच या प्रोडक्टचा तात्पुरता […]