• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Archives for March 2026

…तर आकाश पाताळ एक करू; अजितदादांच्या अपघातावर सभागृहात फडणवीस काय म्हणाले?

March 25, 2026 by admin Leave a Comment

अजित पवार यांच्या विमानाचा भीषण अपघात झाला होता, या अपघातामध्ये अजित पवार यांच्यासह 5 जणांचा मृत्यू झाला. दरम्यान या अपघातावर आमदार रोहित पवार यांच्याकडून सातत्यानं शंका उपस्थित करण्यात येत आहे. तसेच या प्रकरणात कर्नाटकमध्ये एफआयर दाखल झाला यावर सभागृहात बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठं विधान केलं आहे,  ‘मी तुम्हाला अश्वासीत करतो, तुमच्या मनात शंका […]

Filed Under: india

IPL 2026: जसप्रीत बुमराह पहिल्या सामन्यात खेळणार की नाही? समोर आली अशी माहिती

March 25, 2026 by admin Leave a Comment

आयपीएल स्पर्धेत सहावं जेतेपद मिळवण्यासाठी मुंबई इंडियन्स संघ सज्ज आहे. यासाठी संघाची बांधणीही झाली आहे. मात्र अचानक संघातील महत्त्वाचा गोलंदाज असलेला जसप्रीत बुमराह बीसीसीआयच्या सेंटर ऑफ एक्सलन्समध्ये गेला. त्यामुळे मुंबई इंडियन्सच्या चाहत्यांना धक्का बसला. कारण या ठिकाणी जखमी खेळाडू जातात आणि रिकव्हर होण्यासाठी उपचार घेतात. यापूर्वी जसप्रीत बुमराह या सेंटरमध्ये काही काळ घालवला आहे. त्यामुळे […]

Filed Under: cricket

Nashik | राष्ट्रवादी महिला संघटनेत गदारोळ; रुपाली चाकणकर यांना प्रदेशाध्यक्ष पदावरून हटवण्याची मागणी

March 25, 2026 by admin Leave a Comment

राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला संघटनेत रुपाली चाकणकर यांच्या विरोधात तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याकडे पत्राद्वारे चाकणकर यांना महिला प्रदेशाध्यक्ष पदावरून हटवण्याची मागणी केली आहे. पत्रात म्हटले आहे की, रुपाली चाकणकर यांच्यामुळे पक्षाच्या पुरोगामित्वाची प्रतिमा धोक्यात आली आहे. नाशिक जिल्ह्यातील महिला पदाधिकाऱ्यांच्या संयुक्त चर्चेनंतर असा निष्कर्ष काढण्यात आला की, चाकणकर यांच्या […]

Filed Under: Latest News

1 वर्षात 127 किलो सोन्याची तस्करी, ही अभिनेत्री शरीरात लपवून आणायची सोनं, नाव ऐकून..

March 25, 2026 by admin Leave a Comment

कन्नड चित्रपटसृष्टीतील अभिनेत्री रान्या राव हिचं नाव अलीकडेच मोठ्या वादात समोर आलं आहे. सोने तस्करी प्रकरणात ED ने दाखल केलेल्या चार्जशीटमधून धक्कादायक माहिती उघड झाली आहे. हा प्रकार एखाद्या छोट्या गुन्ह्यापुरता मर्यादित नसून आफ्रिकेतून सुरू होऊन दुबईमार्गे भारतात पोहोचलेल्या आंतरराष्ट्रीय रॅकेटशी संबंधित असल्याचं समोर आलं आहे. सुरुवातीला रान्या आणि तिचा सहकारी तरुण कोंडूरू यांनी युगांडा, […]

Filed Under: entertainment

Congress: मोठी बातमी, 24 अकबर रोडवरील राष्ट्रीय मुख्यालय रिकामे करण्याची नोटीस, काँग्रेसपुढे आता पर्याय काय?

March 25, 2026 by admin Leave a Comment

Congress Party Office: काँग्रेस पक्षाने आपले राष्ट्रीय मुख्यालय 24 अकबर रोड आणि 5 रायसीना रोडवरील कार्यालय रिकामे करण्याची नोटीस देण्यात आली आहे. पक्षाच्या वरिष्ठ नेत्याने सांगितले की पक्षाचे कार्यालय सोडण्यासाठी त्यांना 28 मार्च रोजी अखेरची संधी देण्यात आली आहे. इंदिरा गांधींच्या काळापासून 24 अकबर रोडवर काँग्रेसचे कार्यालय होते. हे कार्यालय अनेक ऐतिहासिक निर्णय आणि घटनाक्रमांचे […]

Filed Under: india

आता कोणत्याही स्किन केअर शिवाय तुमचा चेहरा उजळेल, फक्त या 5 जादुई फळांचा आहारात करा समावेश

March 25, 2026 by admin Leave a Comment

आजकाल प्रत्येकाला नितळ, तेजस्वी आणि नैसर्गिकरित्या चमकदार त्वचा हवी असते. यासाठी लोकं महागडी स्किनकेअर प्रोडक्स, क्रीम्स आणि उपचारांचा अवलंब करतात. पण सर्वात महत्वाचं म्हणजे तुम्ही जर नियमित योग्य आहार घेतला की तुमचे खरे सौंदर्य आतून खुलून येते आणि यात तुमच्या आहाराची मोठी भूमिका असते. अशावेळेस कोणतेही स्किन केअर न करता तुमची त्वचा चमकदार निरोगी दिसेल. […]

Filed Under: lifestyle

  • « Go to Previous Page
  • Page 1
  • Interim pages omitted …
  • Page 55
  • Page 56
  • Page 57
  • Page 58
  • Page 59
  • Interim pages omitted …
  • Page 359
  • Go to Next Page »

Primary Sidebar

Recent Posts

  • Horoscope Today 11th April 2026 : करिअरमध्ये येणार टर्निंग पॉईंट, या राशीला मोठं यश मिळण्याची शक्यता, फक्त सावधगिरी… वाचा आजचं भविष्य
  • RR vs RCB : वैभवची विस्फोटक खेळी, राजस्थानचा विजयी चौकार, आरसीबीचा 6 विकेट्सने धुव्वा
  • होम लोन घेणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! एप्रिल 2026 मध्ये ‘या’ सरकारी बँका देताहेत सर्वात स्वस्त कर्ज
  • Cars Under 5 Lakh : पहिल्यांदा कार घेणाऱ्यांसाठी सुवर्णसंधी! 5 लाखांच्या बजेटमध्ये घरी आणा ‘या’ दमदार कार
  • विमानतळावर ३८ कोटींचे ३० किलो सोने जप्त, २४ महिलांनी कुठे-कुठे लपवले सोने ?

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in