लहान मुलं ही खूपच आवडीने कार्टुन पाहतात. टीव्हीवर एकदा कार्टून लावून दिले की लहान मुलं ते कित्येक तास पाहत राहतात. आजकाल तर यूट्यूब, इन्स्टाग्रामवरही अनेक प्रकारच्या कार्टुन मालिका पाहायला मिळतात. परंतु 3 वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांना चुकूनही अशा प्रकारचे कार्टुन दाखवू नये, असे म्हटले जाते. कारण कार्टुनमुळे लहान मुलांच्या मेंदूवर नकारात्मक परिणाम पडतो. त्यामुळे तुमच्या […]
Archives for March 2026
IND vs PAK : टीम इंडिया पहिल्याच सामन्यात पाकिस्तान विरुद्ध भिडणार, मॅच कधी आणि कुठे?
क्रिकेट चाहत्यांना आयसीसी टी 20i वर्ल्ड कप 2026 स्पर्धेनंतर आयपीएल स्पर्धेतील 19 व्या मोसमाचे वेध लागले आहेत. या 19 व्या पर्वाचा 28 मार्चपासून श्रीगणेशा होत आहे. तर दुसऱ्या बाजूला फुटबॉल चाहत्यांना 26 मार्चची उत्सूकता लागून राहिली आहे. गुरुवारी 26 मार्चला 2 कट्टर आणी चीरप्रतिद्वंदी आमनेसामने असणार आहेत. एसएएफएएफ U20 चॅम्पियन स्पर्धेत टीम इंडिया विरुद्ध पाकिस्तान […]
फक्त 11 एप्रिलची पाहा वाट, 3 राशींवर पडणार पैशांचा पाऊस; नशीब फळफळणार!
बुध ग्रह सध्या कुंभ राशीत विराजमान आहे. कुंभ राशी ही शनी ग्रहाची आहे. लवकरच बुध ग्रह गुरूच्या मीन राशीत गोचर करणार आहे. बुध ग्रहाच्या या चालींमुळे अनेक राशींच्या आयुष्यात मोठे बदल होणार आहेत. काही राशींच्या नशिबात तर मोठा धनलाभ आहे. बुध ग्रहा येत्या 11 एप्रिल रोजी मीन राशीत गोचर करणार आहे. त्यानंतर मीन राशीच्या लोकांचे […]
दुःखात वेडी झाली अभिनेत्री, BF परत मिळवण्यासाठी गेली भोंदूबाबाच्या आहारी, नेमकं काय घडलं?
सध्या राज्यात भोंदूबाबा अशोक खरात हे प्रकरण चांगलेच चर्चेत आहेत. या भोंदूबाबाने त्याच्याकडे दैवी शक्ती असल्याचे सांगत अनेक महिलांवार लैंगिक अत्याचार आणि बलात्कार केले. हे प्रकरण चर्चेत असताना एक प्रसिद्ध अभिनेत्री चर्चेत आली आहे. ही अभिनेत्री बॉयफ्रेंडला परत मिळवण्यासाठी भोंदूबाबाच्या दरबारी गेली होती. आता ही अभिनेत्री कोण आहे? तिच्यासोबत काय घडलं होतं? जाणून घ्या… हिंदी […]
तब्बल 500 रुपयांचा गॅस फ्री… सरकारची सर्वात मोठी घोषणा; फक्त 24 तासांत…सामान्यांना सर्वात मोठं गिफ्ट!
सध्या मिडल इस्टमध्ये तणावाचे वातावरण पाहायला मिळत आहे. अमेरिका आणि इस्त्रायल हे दोन्ही देश मिळूण इराणवर प्राणघातक हल्ला करताना दिसत आहेत. इराण देखील त्याला प्रत्युत्तर देत आहे. होर्मुझची सामुद्रधुनी इराणने सुरुवातीला सर्व देशांसाठी बंद ठेवली होती. त्यामुळे एलपीसी गॅसचा तुटवडा भासू लागला होता. भारतात अनेक ठिकाणी सिलेंडर मिळणे बंद झाले होते. त्यामुळे सरकारने PNG कनेक्शनवर […]
Wednesday mid-week Workout: बुधवारी करा ‘हे’ व्यायाम आणि आठवडाभर राहा एनर्जेटिक!
Wednesday mid-week Workout: सोमवार, मंगळवारचा वर्कआऊट झाल्यानंतर बुधवारी शरीरात थोडा कडकपणा (Stiffness) जाणवणे स्वाभाविक आहे. बुधवारी व्यायाम करताना आपले मुख्य उद्दिष्ट ‘सहनशक्ती वाढवणे’ (Endurance) आणि शरीरातील रक्ताभिसरण सुधारणे हे असले पाहिजे. आम्ही फक्त माहिती सांगत असून तुम्ही जिम ट्रेनरच्या किंवा तेथे उपस्थित तज्ज्ञाच्या मार्गदर्शनाखालीच वर्कआऊट करा. तुम्ही जिममध्ये जात असाल किंवा घरीच व्यायाम करत असाल, […]