भोंदू बाबा अशोक खरात विरोधात आणखी एक गुन्हा दाखल झाला आहे. नरबळी व अंधश्रद्धा निर्मूलन कायद्यातर्गत पोलिसांनी कारवाई केली आहे. 2018 ते 2025 दरम्यान फिर्यादीला जीवे मारण्याची धमकी देत प्रचंड आर्थिक लूट केल्याचा आरोप आहे. “21 देशांमध्ये घेऊन जा, तिथल्या मातीला स्पर्श करू दे तरच भरभराट होईल” अशी अंधश्रद्धा पसरवल्याचा आरोप. आखाती देशांतील युद्धजन्य परिस्थितीचा […]
Archives for March 2026
IPL 2026 : 3 संघांची 18 वर्षांपासून चॅम्पियन होण्याची प्रतिक्षा कायम, आरसीबीनंतर कोण उंचावणार ट्रॉफी?
आयपीएल स्पर्धेतील 19 व्या मोसमाला 28 मार्चपासून सुरुवात होणार आहे. या 19 व्या मोसमासाठी एकूण 10 संघांनी आतापर्यंत जोरदार सराव केला आहे. मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्स हे या स्पर्धेच्या मोसमातील 2 यशस्वी संघ आहेत. दोन्ही संघांनी प्रत्येकी 5-5 वेळा आयपीएल ट्रॉफी जिंकण्याची कामगिरी केली आहे. एका बाजूला या 2 संघांनी 5-5 वेळा ट्रॉफी […]
Icc Odi World Cup 2027 : टीम इंडियाचं मिशन वनडे वर्ल्ड कप, एका जागेसाठी तिघांमध्ये चुरस, कोण ठरणार यशस्वी?
टीम इंडियाने आयसीसीच्या स्पर्धेत गेल्या 2 वर्षात जबरदस्त कामगिरी केलीय. टीम इंडियाने रोहित शर्मा याच्या नेतृत्वात 2024 साली टी 20i वर्ल्ड कप जिंकला. त्यानंतर 2025 मध्ये भारताने न्यूझीलंडला पराभूत करुन आयसीसी चॅम्पियन ट्रॉफीवर नाव कोरलं. त्यानंतर भारताने मायदेशात 2026 मध्ये सलग दुसऱ्यांदा टी 20i वर्ल्ड कप ट्रॉफीवर आपली मोहोर उमटवली. त्यानंतर आता टीम इंडियाचं पुढील […]
31 व्या वर्षी या हॉट अभिनेत्रीचं दुर्दैवी झालं निधन, घरात सापडला मृतदेह, कुटुंबाने देखील केले नाहीत अंत्यसंस्कार, शेवटी…
मनोरंजन क्षेत्रातील कलाकारांचे आयुष्य जरी ग्लॅमरस आणि आलिशान दिसत असले तरी त्यांच्या वैयक्तिक आयुष्यात अनेकदा वेदनादायक प्रसंग दडलेले असतात. अशीच एक धक्कादायक घटना एका अभिनेत्रीसोबत घडली होती. नूर मालबिका दास हिने मॉडेलिंगमधून आपल्या करिअरची सुरुवात केली आणि नंतर अभिनय क्षेत्रात प्रवेश केला. तिने अनेक वेब सिरीजमध्ये काम केले होते. काजोल हिच्यासोबत ‘द ट्रायल’ या वेब […]
बंगालच्या मुली आता गप्प बसणार नाहीत, बलात्कार पीडितेच्या आईला उमेदवारी दिल्यानंतर धर्मेंद्र प्रधान यांचे विधान
पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपने उमेदवारांची तिसरी यादी जाहीर केली आहे. या यादीत एकूण 19 उमेदवारांची नावे आहेत, ज्यामध्ये अनेक नवीन चेहऱ्यांना संधी देण्यात आली आहे. पक्षाने उत्तर 24 परगणा जिल्ह्यातील महत्त्वाची मानली जाणारी पानिहाटी मतदारसंघातून आर जी कर मेडिकल कॉलेज रेप-मर्डर प्रकरणातील पीडितेची आई रत्ना देबनाथ यांना उमेदवारी दिली आहे. यावर बोलताना केंद्रीय […]
केसगळती थांबवण्यासाठी रामबाण उपाय, रोज या 5 बियांचे करा सेवन
आजकाल केस गळणे ही एक सामान्य समस्या बनली आहे. प्रदूषण, अनहेल्दी पदार्थांचे सेवन आणि तणाव यांचा केसांच्या आरोग्यावर नकारात्मक परिणाम होतो. त्यामुळे केस गळण्याच्या समस्या सतावू लागते. परिणामी आपल्यापैकी अनेकजण केस गळती रोखण्यासाठी महागड्या केमिकल उत्पादनांचा केसांवर वापर करतात. मात्र हे उपाय दीर्घकाळ चांगले परिणाम देत नाही. विज्ञान आणि आयुर्वेदानुसार शरीरातील अंतर्गत पोषण जितके चांगले […]