• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Archives for March 2026

Big Breaking | इराण-इस्त्रायल तणावाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारचा निर्णय; केरोसीन वाटपाला मंजुरी

March 26, 2026 by admin Leave a Comment

इराण-इस्त्रायल युद्धाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. केंद्र सरकारकडून 37 लाख 44 हजार लिटर केरोसीनच्या वाटपासाठी मंजुरी देण्यात आली आहे. या निर्णयानुसार, शिधापत्रिका धारक प्रत्येक कुटुंबाला 3 लिटर केरोसीन देण्यात येणार आहे. तसेच, श्वेतपत्रिकाधारकांनाही या योजनेचा लाभ मिळणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. एलपीजी तुटवड्याच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारकडून हा केरोसीन पुरवठा तात्पुरत्या स्वरूपात […]

Filed Under: india

IPL 2026: गुजरात टायटन्स टीममध्ये मोठा बदल, अचानक या खेळाडूची एन्ट्री, कोण आहे तो?

March 26, 2026 by admin Leave a Comment

शुबमन गिल याच्या नेतृत्वातील गुजरात टायटन्स टीममध्ये अचानक मोठा बदल करण्यात आला आहे. गुजरात टायटन्स टीममध्ये वेगवान गोलंदाजाचा समावेश करण्यात आला आहे. आयपीएल स्पर्धेच्या 19 व्या मोसमाला 28 मार्चपासून सुरुवात होणार आहे. त्याआधी अनेक गोलंदाजांना दुखापतीमुळे या हंगामातून बाहेर व्हावं लागलं आहे. त्यामुळे मोसमाला शेवटचे काही दिवस बाकी असताना आता या दुखापतग्रस्त खेळाडूंच्या जागी बदली […]

Filed Under: cricket

फक्त कुंडलीतच नाही तर दररोजच्या सवयींमध्ये राहूमुळे बदल…..

March 26, 2026 by admin Leave a Comment

राहु हा ज्योतिषशास्त्रातील एक महत्त्वाचा ग्रह मानला जातो. राहूच्या संक्रमणामुळे सर्व 12 राशींच्या लोकांच्या जीवनावर परिणाम होतो. ज्योतिषशास्त्रानुसार राहू हा सावली ग्रह आहे. ज्या लोकांच्या कुंडलीत राहूचे स्थान चांगले असते, त्यांना यश, संपत्ती आणि प्रसिद्धी मिळते. त्याचबरोबर ज्या लोकांच्या कुंडलीत राहूचे अशुभ किंवा चांगले स्थान नसते त्यांना अनेक प्रकारे त्रास होतो. ज्योतिषी म्हणतात की राहू […]

Filed Under: Latest News

या मराठी अभिनेत्रीने 9 वर्षांनी मोठ्या बॉयफ्रेंडशी गुपचूप केलं लग्न? चर्चांना उधाण

March 26, 2026 by admin Leave a Comment

अभिनेत्री तेजस्वी प्रकाश आणि करण कुंद्रा हे गेल्या चार ते पाच वर्षांपासून एकमेकांना डेट करत आहेत. तेजस्वीने तिच्या लग्नाबद्दल हिंट दिली होती की ती 2026 मध्ये विवाहबंधनात अडकू शकते. परंतु नेमकं कधी हे तिने सांगितलं नव्हतं. आता या दोघांनी गुपचूप लग्न उरकल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे. तेजस्वी आणि करणवर चाहते शुभेच्छांचा वर्षाव करत आहेत. परंतु […]

Filed Under: entertainment

मोठी बातमी! इस्त्रायलने थेट मुळावरच घाव घातला; इराणमध्ये हाहाकार, हुकुमाचा एक्काच मारला गेला

March 26, 2026 by admin Leave a Comment

युद्धाच्या पार्श्वभूमीवर इराणने स्ट्रेट ऑफ होर्मूज बंद केला आहे. स्ट्रेट ऑफ होर्मूज कच्च्या तेलाच्या वाहतुकीसाठी बंद झाल्यानं सध्या जगभरात आणीबाणीची स्थिती निर्माण झाली आहे. अनेक देशांची जहाजं अडकून पडल्यामुळे जगभरात मोठं ऊर्जा संकट निर्माण झालं आहे. अमेरिकेकडून इराणला हा मार्ग पुन्हा एकदा खुला करण्यासाठी दोन दिवसांचा वेळ देण्यात आला होता, मात्र इराणकडून अमेरिकेच्या या इशाऱ्याला […]

Filed Under: india

माशांचा ‘हा’ भाग आपण फेकतो, पण तोच आरोग्यास अत्यंत लाभदायक, जाणून घ्या काय सांगतात तज्ज्ञ?

March 26, 2026 by admin Leave a Comment

आज मटण आणि चिकण खाणाऱ्यांपेक्षा मासे खाणाऱ्यांची संख्या फार मोठी आहे. मासे अनेकांना आवडतात. पण अनेक जण माशांमधील असा भाग काढतात जो आरोग्यास अत्यंत लाभदायक असतो… तो भाग म्हणजे माशांचे डोळे. बरेच लोक माशाचे डोळे काढून फेकून देतात. पण तुम्हाला माहित आहे का, की त्या लहान माशांच्या डोळ्यांमध्ये आरोग्याची आश्चर्यकारक रहस्ये दडलेली आहेत? पोषणतज्ज्ञांच्या मते.. […]

Filed Under: lifestyle

  • « Go to Previous Page
  • Page 1
  • Interim pages omitted …
  • Page 50
  • Page 51
  • Page 52
  • Page 53
  • Page 54
  • Interim pages omitted …
  • Page 359
  • Go to Next Page »

Primary Sidebar

Recent Posts

  • RR vs RCB : वैभवची विस्फोटक खेळी, राजस्थानचा विजयी चौकार, आरसीबीचा 6 विकेट्सने धुव्वा
  • होम लोन घेणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! एप्रिल 2026 मध्ये ‘या’ सरकारी बँका देताहेत सर्वात स्वस्त कर्ज
  • Cars Under 5 Lakh : पहिल्यांदा कार घेणाऱ्यांसाठी सुवर्णसंधी! 5 लाखांच्या बजेटमध्ये घरी आणा ‘या’ दमदार कार
  • विमानतळावर ३८ कोटींचे ३० किलो सोने जप्त, २४ महिलांनी कुठे-कुठे लपवले सोने ?
  • IPL 2026 : आयपीएल स्पर्धेत वेगवान अर्धशतक करणारे भारतीय फलंदाज, नंबर 1 कोण?

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in