मध्य पूर्वेत युद्धामुळे मोठा तणाव निर्माण झाला आहे. या तणावामुळे जगभरात मोठं ऊर्जा संकट निर्माण झालं आहे. या संकटातून भारत देखील सुटला नाहीये. भारतामध्ये सध्या मोठ्या प्रमाणात गॅस आणि इंधनाची टंचाई जाणवत आहे. व्यावसायिक गॅस सिलिंडरचा पुरवठा होत नसल्यानं अनेक हॉटेल व्यावसायिकांना आपलं हॉटेल बंद ठेवण्याची वेळ आली आहे. यामुळे त्यांचं मोठं नुकसान होत आहे. […]
Archives for March 2026
IPL 2026 KKR : हर्षित राणाच्या जागी कुणाला संधी? अखेर घोषणा झालीच, या गोलंदाजाचा समावेश
आयपीएल स्पर्धेतील बहुप्रतिक्षित 19 व्या मोसमाला 28 मार्चपासून सुरुवात होत आहे. त्यानंतर 2 महिने या हंगामाचा थरार रंगणार आहे. मात्र त्याआधी अनेक खेळाडूंना दुखापतीमुळे या 19 व्या मोसमाला मुकाव लागलं आहे. त्यामुळे गेल्या अनेक दिवसांपासून या दुखापतग्रस्त खेळाडूंच्या जागी संधी देण्यात येणाऱ्या क्रिकेटपटूंचं नावं जाहीर करण्यात येत आहेत. अशात आता कोलकाता नाईट रायडर्सकडून हर्षित राणा […]
TV9-Sensodyne Campaign | आपल्या वयाच्या आधीच दातांचं वय वाढतं? कसं? तुमचं डेंटल एज
अनेकदा आपल्या वास्तविक वयापेक्षा दातांचे वय जास्त असू शकते, मात्र याची जाणीव अनेकांना नसते. याच पार्श्वभूमीवर TV9 Network आणि Sensodyne यांच्या सहकार्याने दंत आरोग्याबाबत विशेष जनजागृती मोहीम राबवण्यात येत आहे. गेल्या तीन वर्षांपासून सुरू असलेल्या या मोहिमेतून नागरिकांमध्ये दातांच्या आरोग्याबाबत जागृती केली जात आहे. यंदा ‘जागतिक ओरल हेल्थ दिना’निमित्त नागरिकांना त्यांच्या दातांचे ‘खरे वय’ म्हणजेच […]
30 वर्षांमध्ये या अभिनेत्याने दिले फक्त 3 ब्लॉकबस्टर, ज्यांच्या कमाईने हादरलं बॉलिवूड, अभिनय पाहून चाहते झालेले वेडे
सध्या धुरंधर 2 हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर तुफान कमाई करत आहे. अवघ्या 7 दिवसांत चित्रपटाने जवळपास 1000 कोटी रुपयांचा टप्पा गाठल्याची चर्चा आहे. प्रेक्षकांकडून चित्रपटाला भरभरून प्रतिसाद मिळत असताना, पहिल्या भागातील डकैत रहमानची भूमिका साकारणाऱ्या अक्षय खन्नाची कमतरता जाणवत असल्याचे अनेकांनी म्हटले आहे. अक्षय खन्नाने आपल्या 30 वर्षांच्या कारकिर्दीत विविध भूमिका साकारल्या आहेत. 1997 मध्ये […]
वंदेभारत एक्सप्रेसमधील दह्यात सापडल्या अळ्या, आयआरसीटीसी आणि संबंधित कॅटरर्सवर रेल्वेची कठोर कारवाई
भारतीय रेल्वेने प्रवाशांना आरामदायी सफर घडवण्यासाठी काही वर्षांपूर्वी वंदेभारत एक्सप्रेस सुरु केली. या वंदेभारत एक्सप्रेसला प्रवाशांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. वंदेभारतचे तिकीट इतर ट्रेनपेक्षा जादा आहे. त्यामुळे या आलिशान वंदेभारत एक्सप्रेसमध्ये चांगल्या दर्जाचे अन्नपदार्थ मिळण्याची अपेक्षा असताना घडताना मात्र विचित्र दिसत आहे. आता वंदेभारत एक्सप्रेसमध्ये प्रवाशांना पुरवण्यात आलेल्या दह्यात अळ्या सापडल्याची घटना उघडकीस आली आहे. […]
फक्त 14 दिवस अंडी खा आणि शरीरात काय होतात ते पाहा! आश्चर्यचकित करतील होणारे बदल
कामाचा ताण, घराची जबाबदारी आणि इतर गोष्टींमुळे स्वतःच्या आरोग्याकडे अनेकदा दुर्लक्ष होतं. अशात अनेक आरोग्याच्या समस्या डोकं वर काढतात आणि एकदा आजार सुरु झाले की ते पाठ सोडत नाहीत. त्यामुळे शारीराला उत्तम आहार फार गरजेचा असतो. अशात अंडी फार महत्त्वाची भूमिका बजावतात. अंडी खाणे आणि त्याचे आरोग्यदायी फायदे याबद्दल माहिती नसलेला कोणीही नाही. अंड्यांमध्ये अशी अनेक […]