• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Archives for March 2026

IPL 2026 : सलग 13 वर्षांचा मुंबईचा पराभवाचा सिलसिला मोडल्यानंतर सचिन तेंडुलकरचा रोहित शर्मा, शार्दुल ठाकूरला खास संदेश

March 31, 2026 by admin Leave a Comment

मुंबई इंडियन्सने आयपीएल 2026 च्या दुसऱ्या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्सला पराभूत केलं. केकेआरने विजयासाठी दिलेलं 221 धावांचं अवघड लक्ष्य पाच चेंडू आणि सहाविकेट राखून पार केलं. दोन्ही टीम्सकडून आक्रमक फलंदाजी पहायला मिळाली. केकेआरच्या टॉप ऑर्डरने दमदार फलंदाजी केली. त्यामुळे त्यांना एवढी मोठी धावसंख्या उभारता आली. अजिंक्य रहाणे आणि अंगक्रिष रघुवंशी दोघांनी अर्धशतकं फटकावली. त्यांनी केकेआरसाठी […]

Filed Under: cricket

Iran-Israel War : युद्धाच्या धामधुमीत अमेरिकेचा इराणला मोठा झटका, भारतात येणारं विमान टार्गेट

March 31, 2026 by admin Leave a Comment

अमेरिका-इस्रायलने इराणवर हल्ला करत युद्धाला तोंड फोडलं, महिन्याभरानंतरही हा संघर्ष कायम आहे. दोन्ही बाजूंकडून एकमेकांवर हल्ले चढवण्यात येत आहेत. याचदरम्यान एक मोठी अपडेट समोर आली आहे. अमेरिकेच्या हल्ल्यामध्ये एका इराणी विमानाचं मोठं नुकसान झालं आहे. हे विमान भारतात मदत घेण्यासाठी येणार होतं. सोमवारी अमेरिकेने इराणच्या मशहद विमानतळावर केलेल्या हवाई हल्ल्यात महान एअरचे एक विमान क्षतीग्रस्त […]

Filed Under: Latest News

त्याची दहशत अजूनही आहे; अपूर्वा नेमकळेकरची पोस्ट पुन्हा चर्चेत, नेमकं काय घडलं?

March 31, 2026 by admin Leave a Comment

रात्रीस खेळ चाले या मालिकेतून संपूर्ण महाराष्ट्राच्या घराघरात पोहोचलेली अभिनेत्री म्हणजे अपूर्वा नेमळेकर. अपूर्वाने या मालिकेत शेवंता ही भूमिका साकारली होती. तिच्या या भूमिकेने प्रेक्षकांची मने जिंकली होती. आता अपूर्वा तिच्या एका पोस्टमुळे चर्चेत आहे. नुकतीच अपूर्वा नेमळेकरने सोशल मीडियावर एक अनोखी आणि मजेशीर पोस्ट केली आहे, जी प्रेक्षकांना खूप आवडली. या पोस्टमध्ये तिने एक […]

Filed Under: entertainment

पश्चिम आशियातील तणाव वाढला, इंधनापासून खतांपर्यंत… सरकारने उचलली ठोस पावले

March 31, 2026 by admin Leave a Comment

30 मार्च 206 :पश्चिम आशियातील सध्याच्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर, भारतीय नागरिकांना सातत्याने माहिती देण्यासाठी भारत सरकारतर्फे आज राष्ट्रीय मीडिया केंद्रात पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली. यात पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालय, बंदरे, जहाज वाहतूक आणि जलमार्ग मंत्रालय, परराष्ट्र व्यवहार मंत्रालय यांचे अधिकारी सहभागी झाले. यावेळी अधिकाऱ्यांनी इंधन उपलब्धता, सागरी वाहतूक, परदेशातील भारतीयांना दिली जाणारी मदत आणि […]

Filed Under: india

रात्री की दिवसा? कधी चेहऱ्याला लावयचं व्हिटॅमिन सी सीरम, जाणून घ्या महत्त्वाच्या टिप्स

March 30, 2026 by admin Leave a Comment

त्वचा उजळ करण्यासाठी आणि काळे डाग घालवण्यासाठी व्हिटॅमिन सी आवश्यक आहे. अनेक लोक चेहरा उजळ करण्यासाठी आणि काळे डाग घालवण्यासाठी व्हिटॅमिन सी सीरम वापरतात. पण सत्य हे आहे की, ते केव्हा आणि कसे वापरावे हे बऱ्याच लोकांना समजत नाही. चुकीच्या वेळी किंवा चुकीच्या पद्धतीने वापरल्यास, फायद्याऐवजी नुकसान होऊ शकते. व्हिटॅमिन सी एक उपयोगी अँटिऑक्सिडंट आहे. […]

Filed Under: lifestyle

RR vs CSK : राजस्थानकडून दारूण पराभव झाल्यानंतर कर्णधार ऋतुराजने असं सांगितलं कारण

March 30, 2026 by admin Leave a Comment

आयपीएल 2026 स्पर्धेत चेन्नई सुपर किंग्सची सुरूवात खूपच निराशाजनक झाली. पहिल्याच सामन्यात राजस्थान रॉयल्सने दारूण पराभव केला. नाणेफेकीचा कौल गमावल्याने प्रथम फलंदाजी करावी लागली. खरं तर या सामन्यात 200 पार धावांची गरज होती. पण चेन्नई सुपर किंग्सच्या फलंदाजांचं काही एक चाललं नाही. एकापाठोपाठ एक धडाधड विकेट पडत गेल्या. दहाव्या विकेटसाठी ओव्हरटन आणि अंशुल कंबोजने 33 […]

Filed Under: india

  • « Go to Previous Page
  • Page 1
  • Interim pages omitted …
  • Page 3
  • Page 4
  • Page 5
  • Page 6
  • Page 7
  • Interim pages omitted …
  • Page 359
  • Go to Next Page »

Primary Sidebar

Recent Posts

  • तांब्याच्या की काचेची… कोणत्या बाटलीत पाणी पिणे ठरेल योग्य?
  • Video: गुजरात टायटन्सचा चुरशीच्या लढतीत विजय, पण आशिष नेहरा शुबमन गिलवर संतापला; कारण..
  • पोस्ट ऑफीस योजनेत किती दिवसात होतात पैसे डबल?, या दोन योजना सर्वात वेगाने रक्कम वाढवतात
  • पोस्ट ऑफीस योजनेत किती दिवसात होतात पैसे डबल?, या दोन योजना सर्वात वेगाने रक्कम वाढवतात
  • 4 मिनिट 18 सेकंदाचं गाणं, ज्यामध्ये अभिनेत्रीचा उडालेला स्कर्ट, 34 वर्षानंतर आजही लाखो चाहत्यांचं आवडतं गाणं

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in