टाटा समूहाची दिग्गज कंपनी टायटनने गुंतवणूकदारांना छप्परफाड परतावा दिला आहे. टायटनच्या शेअर्सनी गेल्या 15 वर्षांत गुंतवणूकदारांना मालामाल केले. या 15 वर्षांत टायटनच्या शेअरमध्ये ज्यांनी एक लाख रुपये गुंतवले. त्यांना 4 कोटी रुपयांहून अधिकचा परतावा मिळाला आहे. शेअर बाजारात ज्यांना बिग बूल म्हटले जाते त्या राकेश झुनझुनावाला यांनाही याच शेअरने मोठा परतावा मिळून दिला होता. त्या […]
Archives for March 2026
IPL 2026 : विराट कोहली ऑन फायर, 19 व्या मोसमाआधी चाबूक खेळी, आपल्याच गोलंदाजांची धुलाई
आयपीएल स्पर्धेतील 19 व्या मोसमाला आता अवघे काही तास बाकी आहेत. या नव्या हंगामाच्या थराराला 28 मार्चपासून सुरुवात होत आहे. त्याआधी 25 मार्चला सर्व 10 संघांचे कर्णधार एकत्र जमले. या कर्णधारांचं फोटोशूट झालं. आता हेच कर्णधार अवघ्या काही दिवसांनी एकमेकांविरुद्ध खेळताना दिसणार आहेत. त्याआधी शेवटचे काही दिवस बाकी असताना खेळाडू जीव ओतून सराव करत आहेत. […]
30 चे झाले तरी लग्न जुळत नाही? गरुड पुराणातील ही कारणं असू शकतात जबाबदार
आजच्या काळात अनेकांच्या आयुष्यात लग्नाची बोलणी होतात पण काही ना काही कारणामुळे ती पुढे जात नाहीत. यामुळे कुटुंबीय आणि संबंधित व्यक्ती दोघेही मानसिकदृष्ट्या त्रस्त होतात. अशा परिस्थितीत गरुड पुराणातील काही कारणे जाणून घेतली पाहिजेत. गरुड पुराणानुसार लग्न हे केवळ दोन व्यक्तींचं नातं नसून दोन आत्म्यांचं मिलन असतं. त्यामुळे योग्य वेळ आणि परिस्थिती न मिळाल्यास नात्यात […]
‘अप्सरा’ बनली ‘मंजुळा’; ‘सालबर्डी’त सोनाली कुलकर्णीचा धमाकेदार आयटम साँग
आपल्या दिलखेचक अदांनी भुरळ घालणारी ‘अप्सरा’ अर्थात अभिनेत्री सोनाली कुलकर्णी नव्या अंदाजात चाहत्यांच्या भेटीला येण्यास सज्ज झाली आहे. येत्या 17 एप्रिलला प्रदर्शित होणाऱ्या ‘सालबर्डी’ या चित्रपटातील ‘मंजुळा’ या धमाकेदार गाण्यातून सोनालीचा मनमोहक आणि हटके अंदाज पहायला मिळणार आहे. ‘मंजुळा’ या आयटम साँगची कोरिओग्राफी तितकीच आकर्षक असून, याची कोरिओग्राफी फुलवा खामकर यांनी केली आहे. गुरु ठाकूर […]
Us, Israel, Iran War : इराणचा अमेरिकेला मोठा धक्का, नव्या निर्णयाने जग हादरलं, आता ट्रम्प काय करणार?
इराणने अमेरिकेला मोठा धक्का दिला आहे, इराणने अमेरिकेचा 15 सूत्रांचा शांती प्रस्ताव फेटाळून लावला आहे. याबाबत इराणच्या सरकारी मीडियाला तेथील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने माहिती दिली आहे. आता आम्हाला जेव्हा वाटेल तेव्हाच आम्ही हे युद्ध थांबवू असं या उच्चपदस्थ अधिकाऱ्याने प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितलं आहे. तर अन्य एका अधिकाऱ्यांनी अमेरिकेच्या या प्रस्तावावर बोलताना म्हटलं की, अमेरिकेच्या या […]
सकाळी ‘या’ पदार्थांचं सेवन करताय, तर सावधान…! जाणून घ्या तज्ज्ञांचे मत
आजची जीवनशैली अशी झाली आहे की कामाच्या दरम्यान खाण्यासाठी वेळ काढणे खूप कठीण आहे. सकाळी ऑफिसला जाण्याच्या घाईत व्यवस्थित नाश्ता करणे कठीण होते आणि लोक दिवसाची सुरुवात चहा आणि बिस्किटांनी करतात. न्याहारी केवळ पोट भरण्याचे साधन नाही तर शरीराचे पोषण करण्याचा एक मार्ग आहे. जर सकाळच्या न्याहारीतून पोषक तत्वांचा अभाव असेल तर संपूर्ण दिवस सुस्ती […]