Thursday workout: बहुतेक लोक आठवड्याची सुरुवात मोठ्या उत्साहात करतात. सोमवार आणि मंगळवारी जड व्यायाम केल्यानंतर, बुधवारी शरीरात थोडा थकवा जाणवू लागतो. अशा वेळी गुरुवार हा दिवस तुमच्या वर्कआऊट रूटीनमध्ये एक ‘टर्निंग पॉईंट’ ठरू शकतो. गुरुवारी असा व्यायाम निवडावा जो तुमच्या शरीराला थकवण्याऐवजी पुन्हा ताजेतवाने करेल आणि आठवड्याच्या शेवटच्या दोन दिवसांसाठी तयार करेल. चला तर मग […]
Archives for March 2026
ICC Rankings: कॅप्टन सूर्याचा रँकिंगमध्ये दबदबा, स्टार फलंदाजाची काही न करता मोठी झेप
आयसीसी टी 20i वर्ल्ड कप 2026 स्पर्धेनंतर आता आयपीएलच्या 19 व्या मोसमाचा थरार रंगणार आहे. टी 20i वर्ल्ड कप नंतर क्वचित संघांमध्ये द्विपक्षीय मालिका खेळवण्यात आली. त्यामुळे आयसीसी टी 20i रँकिंगमध्ये फार काही बदल झालेला नाही. आयसीसीने बुधवारी 25 मार्च रोजी ताजी रँकिंग जाहीर केली आहे. या रँकिंगमध्ये क्वचित बदल झालाय. तर टीम इंडियाचा टी […]
दुधात मखाना घालून खाल्ल्यामुळे काय आरोग्यदायी फायदे होतात?
आजच्या धकाधकीच्या जीवनात वाढते वजन ही एक मोठी चिंता बनली आहे. अशा परिस्थितीत, जर एखादा सोपा उपाय सापडला, जो शरीराला इजा न करता परिणाम दर्शवितो, तर यापेक्षा चांगले काय असू शकते? भारतीय स्वयंपाकघरात काही गोष्टी असतात, ज्या वजन नियंत्रित करण्यास मदत करतात. यापैकी एक म्हणजे मखाना आणि दूध यांचे मिश्रण. जेव्हा मखाना (कोल्हा काजू) दुधाच्या […]
प्रोपेगेंडाचा आरोप होऊनही ‘धुरंधर 2’ची छप्परफाड कमाई; मग ‘या’ चित्रपटाकडे प्रेक्षकांनी का फिरवली पाठ?
आदित्य धर दिग्दर्शित ‘धुरंधर 2’ या चित्रपटावर काहींनी प्रोपेगेंडाचा (प्रचारकी असल्याचा) आरोप केला. तरीसुद्धा या चित्रपटाच्या दोन्ही भागांनी बॉक्स ऑफिसवर छप्परफाड कमाई केली. ‘धुरंधर : द रिव्हेंज’ हा चित्रपट 19 मार्च रोजी जगभरातील थिएटर्समध्ये प्रदर्शित झाला असून आतापर्यंत रणवीर सिंहच्या या चित्रपटाने 900 कोटी रुपयांहून अधिक कमाई केली आहे. प्रोपेगेंडाचा आरोप झालेला असाच एक चित्रपट […]
युद्ध सुरू असतानाच भारताला लागला सर्वात मोठा जॅकपॉट; 27 देशांचा थेट मोठा निर्णय, आंतरराष्ट्रीय बाजारातून मोठी गुड न्यूज
युद्धामुळे मध्य पूर्वेत मोठा तणाव निर्माण झाला आहे. युद्धाच्या पार्श्वभूमीवर इराणने होमूर्ज सामुद्रधुनी बंद करण्याचा निर्णय घेतल्यानं कच्च्या तेलाची वाहतूक करणारे अनेक जहाजं अडकून पडले आहेत. इराणने आपल्या मित्र राष्ट्रांसाठी हा मार्ग खुला केला आहे. यामध्ये भारताचा देखील समावेश आहे. त्यामुळे भारताला काही प्रमाणात दिलासा मिळाला असला तरी देखील म्हणावी तेवढी आवक अजूनही या मार्गाने […]
आज मंगळवारचा Back, Biceps वर्कआऊट कसा करावा? A टू Z जाणून घ्या
Tuesday Back Biceps workout: सोमवारी ‘चेस्ट डे’ झाल्यानंतर, आज मंगळवार हा शरीराच्या मागील भागावर म्हणजेच ‘बॅक’ वर लक्ष केंद्रित करण्याचा दिवस असतो. बॅकचे स्नायू मोठे असतात, त्यामुळे त्यांना ट्रेन करताना जास्त ऊर्जेची गरज असते. बॅकसोबत ‘बायसेप्स’ व्यायाम करणे फायदेशीर ठरते कारण ओढण्याच्या (Pulling) हालचालींमध्ये बायसेप्स स्नायू आधीच सक्रिय झालेले असतात. आज आपण बॅक आणि बायसेप्सचा […]