अमेरिका, इस्त्रायल आणि इराणमध्ये भीषण युद्ध सुरू आहे. या युद्धामुळे मध्य पूर्वेत मोठा तणाव निर्माण झाला आहे. युद्धाच्या पार्श्वभूमीवर इराणने होर्मूजची सामुद्रधुनी बंद केल्यामुळे जगभरात मोठं ऊर्जा संकट निर्माण झालं आहे. दरम्यान यामुळे आता अमेरिकेवर दबाव वाढला आहे. काही दिवसांपूर्वीच अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणला इशारा दिला होता. इराणकडे 48 तास आहेत, जर इराणने […]
Archives for March 2026
IPL 2026: रोहित शर्माने जरा सांभाळूनच..! नाही तर नकोसा विक्रम होईल नावावर
आयपीएल 2026 स्पर्धेसाठी मुंबई इंडियन्स संघ कसून सराव करत आहे. मुंबई इंडियन्सने 2020 मध्ये शेवटचं जेतेपद मिळवलं होतं. रोहित शर्माही जेतेपद मिळवून देण्यास प्रयत्नशील आहे. असं असताना या पर्वात रोहित शर्माला आक्रमक फलंदाजी करताना सुरूवात मात्र सावधपणे करावी लागेल. (Photo- IPL/BCCI) आयपीएल 2026 स्पर्धेत रोहित शर्माने शून्यावर बाद होणं टाळणं गरजेचं आहे. कारण या पर्वात […]
Faf Du Plessis : फाफ डु प्लेसीस गौतम गंभीरला खलनायक म्हणाला, कारण काय?
टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक आणि माजी फलंदाज गौतम गंभीर स्वभावाने बऱ्यापैकी गंभीर आहेत. कायम गंभीर भावमुद्रा असणाऱ्या भारताच्या मुख्य प्रशिक्षकांना दक्षिण आफ्रिकेच्या फाफ डु प्लेसीस याने व्हीलन असं म्हटलंय. मात्र फाफने गंभीरला कौतुकाने व्हीलन म्हटलंय. “माझा गंभीरकडे पाहण्याचा दृष्टीकोन हा त्या खेळाडूंपेक्षा पूर्णपणे वेगळा आहे जे त्याच्यासोबत खेळले आहेत, असं फाफ जिओस्टारच्या आयपीएल टुडे हॉट […]
ही अभिनेत्री म्हणजे चित्रपट सुपरहिट, अक्षयसोबत दिलेत अनेक हिट, पण 2000 मध्ये जोडी तुटली अन् प्रोजेक्ट्स थांबले
बॉलिवूडच्या इतिहासात काही जोड्या अशा आहेत, ज्यांची ऑन-स्क्रीन केमिस्ट्री आजही प्रेक्षकांच्या मनात घर करून आहे. 90 च्या दशकात अक्षय कुमार आणि शिल्पा शेट्टी ही जोडी अशीच सुपरहिट ठरली होती. दमदार डान्स आणि उत्कृष्ट अभिनयामुळे त्यांनी एकापेक्षा एक हिट चित्रपट दिले. मात्र, 2000 साली प्रदर्शित झालेल्या ‘धडकन’ या चित्रपटाने या जोडीच्या यशासोबतच त्यांच्या डान्सला पूर्णविराम दिला. […]
Gold-Silver Rate : सोने उच्चांकावरून 54,000 ने स्वस्त, इराण युद्धाला 25 दिवस, चांदी तर..
इराण आणि अमेरिका युद्धाचा फटका सर्वांनाच बसत आहे. इराण आणि अमेरिका युद्धामुळे गॅसची मोठी टंचाई असून कच्चे तेलही संकटात आहे. याच पार्श्वभूमीवर शेअर बाजारही कोसळत आहे. सोने आणि चांदीच्या किमती या युद्धात उतरताना दिसल्या. इराण आणि अमेरिका युद्धाला 25 दिवस झाले आहेत. मात्र, सोने आणि चांदीचे भाव काही वधारताना दिसत नाही तर उलट घसरतच आहेत. […]
उन्हाळ्यात त्वचेवर पुरळ, मुरूमांची समस्या सतावतेय? स्किनकेअर रूटिनमध्ये ‘या’ नैसर्गिक घटकांचा करा वापर
उन्हाळा सुरू झाला की त्वचेवर पुरळ, खाज, जळजळ, मुरुमे आणि समस्या सतावू लागतात. खरे तर या दिवसातील तीव्र सूर्यप्रकाश, धूळ आणि घाम या सर्वांमुळे त्वचेवर याचा परिणाम होऊ शकतो. त्यामुळे प्राचीन काळापासून भारतीय घरांमध्ये स्किन केअर रूटिंगमध्ये काही नैसर्गिक घटकांचा वापर केला जात आहे. उन्हाळ्यात तुमच्या स्किन केअर रूटिंगमध्ये या घटकांचा समावेश केल्यास त्वचेला आराम […]