इस्त्रायल, इराण आणि अमेरिकेमध्ये सध्या भीषण युद्ध सुरू आहे. हे युद्ध सुरू होऊन आता 4 आठवडे झाले आहेत. मात्र तरी देखील युद्धविराम झालेला नाहीये. हे युद्ध आता अशा टप्प्यावर पोहोचलं आहे, जिथे अणुयुद्ध होईल की काय? अशी भीती निर्माण झाली आहे. 28 फेब्रुवारी रोजी इस्त्रायलने इराणवर हल्ला केला होता, या हल्ल्यानंतर युद्धाचा भडका उडाला. दरम्यान […]
Archives for March 2026
NZ vs SA : दक्षिण आफ्रिकेचा सामन्यासह मालिका विजय, यजमान न्यूझीलंडचा 33 धावांनी धुव्वा
दक्षिण आफ्रिकेने न्यूझीलंड विरुद्ध पाचव्या आणि अंतिम टी 20i सामन्यात बुधवारी 25 मार्चला 33 धावांच्या फरकाने विजय मिळवला. दक्षिण आफ्रिकेचा हा सलग दुसरा आणि एकूण तिसरा विजय ठरला. दक्षिण आफ्रिकेने यासह ही 5 सामन्यांची मालिका 3-2 अशा फरकाने आपल्या नावावर केली. उभयसंघात चौथ्या सामन्यानंतर मालिका 2-2 ने बरोबरीत होती. त्यामुळे पाचवा आणि अंतिम सामना जिंकून […]
IPL 2026 Full Schedule : 19 व्या मोसमाचं संपूर्ण वेळापत्रक जाहीर, एकूण किती सामने होणार? जाणून घ्या
आयपीएल स्पर्धेच्या बहुप्रतिक्षित 19 व्या मोसमाचं उर्वरित वेळापत्रक जाहीर करण्यात आलं आहे. Source link
अमृता सिंहसोबतच्या अफेअरच्या चर्चांवर सनी देओलचं रोखठोक उत्तर; म्हणाला “पकडून मारावंसं..”
अभिनेता सनी देओलला बॉलिवूडचा ‘एंग्री मॅन’ म्हटलं जातं. सर्वांत ‘रफ अँड टफ’ दिसणारा सनी खऱ्या आयुष्यात अत्यंत स्पष्टवक्ता आहे. जे मनात आहे, तेच त्यांच्या मुखात असतं आणि त्याचा हाच बिनधास्त अंदाज चाहत्यांना सर्वाधिक आवडतो. सनी देओल अनेकदा त्याच्या खासगी आयुष्यामुळेही चर्चेत आला आहे. करिअरच्या सुरुवातीच्या काळात त्याचं नाव अभिनेत्री अमृता सिंहशी अनेकदा जोडलं गेलं होतं. […]
Sonia Gandhi Health Update : सोनिया गांधींची प्रकृती कशी? मध्यरात्री काय घडलं? तब्येतीबद्दलची मोठी अपडेट समोर
काँग्रेसच्या अध्यक्षा आणि राज्यसभा खासदार सोनिया गांधी यांची प्रकृती मंगळवारी रात्री अचानक बिघडल्याने त्यांना तातडीने दिल्लीतील सर गंगा राम रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सोनिया गांधी या ७९ वर्षाच्या असून त्यांना अस्वस्थता जाणवू लागल्याने हा निर्णय घेण्यात आला. दिल्लीतील प्रसिद्ध सर गंगा राम रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. सध्या तज्ज्ञ डॉक्टरांचे पथक त्यांच्या प्रकृतीवर बारकाईने […]
घरातील कचरा झाडांसाठी मोठा खजीना…, नैसर्गिक खतामुळे झाडे होतील हिरवीगार… जाणून घ्या खास टिप्स
आजकाल लोक झाडे निरोगी आणि हिरवीगार ठेवण्यासाठी बाजारात उपलब्ध असलेल्या रासायनिक खतांचा वापर करतात, परंतु प्रत्येक वेळी महागड्या खतांची गरज नसते. आपल्या दैनंदिन जीवनात अशा अनेक गोष्टी आहेत ज्या आपण कचरा म्हणून फेकून देतो, पण खरं तर त्या बागेसाठी खूप उपयुक्त ठरू शकतात. या नैसर्गिक गोष्टींपासून बनवलेली खते केवळ स्वस्तच नाहीत, तर पूर्णपणे सुरक्षित आणि […]