भोंदू अशोक खरात प्रकरणात दररोज नवे आणि धक्कादायक खुलासे समोर येत आहेत. या प्रकरणात अनेक महिलांचे शोषण झाल्याचे आरोप करण्यात आले असून, काही राजकीय नेत्यांशी त्याचे संबंध असल्याचीही चर्चा आहे. यामुळे राज्यात मोठी खळबळ उडाली आहे. विरोधकांनी खरातसोबत फोटो असलेल्या नेते आणि मंत्र्यांची चौकशी करण्याची मागणी केली आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशनातही हा मुद्दा गाजला. या प्रकरणात […]
Archives for March 2026
IPL 2026 स्पर्धेपूर्वी चेन्नई सुपर किंग्सने अडचण सोडवली, पण सुरूवातीच्या सामन्यात डोकेदुखी कायम
आयपीएल 2026 स्पर्धेपूर्वी चेन्नई सुपर किंग्स संघासमोर अडचणींचा डोंगर उभा राहिला आहे. कारण फलंदाजीचं युनिट एकदम पक्क झालं आहे. मात्र गोलंदाजीच्या युनिटमध्ये ऐनवेळी गडबड झाली आहे. कारण या स्पर्धेपूर्वी नाथन एलिस दुखापतीमुळे स्पर्धेतून आऊट झाला. त्यामुळे त्याच्या रिप्लेसमेंटसाठी धावाधाव सुरू झाली. कसं बसं करून त्याचा पर्याय सापडला. पाकिस्तान सुपर लीग स्पर्धेत नाव नोंदवलेल्या स्पेन्सर जॉन्सनला […]
इराण-इस्राईल-USचे युद्ध आणि रशिया होतोय मालामाल, तिजोरीत रोज जमा होत आहेत ७१ अब्ज रुपये !
इराण आणि इस्राईल- अमेरिका दरम्यान यु्द्धाला आता महिना होत आला आहे. या युद्धाला २७ दिवस पूर्ण झाले आहेत. या युद्धाने मध्य – पूर्व, युरोप आणि दक्षिण आशियातील संकटाचे ढग निर्माण झाले आहेत. अनेक देशांच्या अर्थव्यवस्थेवर मोठा परिणाम होत आहे. दुसरीकडे या युद्धाने रशिया मालामाल होत आहे.अमेरिकेने निर्बंध हटवल्याने रशिया मोठ्या प्रमाणात तेल विक्री करत आहे. […]
संजय दत्तच्या मेहुणीने माधुरी दीक्षितवर केलेले गंभीर आरोप, ‘तिला कोणताही पुरुष…’, तेव्हा नेमकं काय झालेलं?
Madhuri Dixit – Sanjay Dutt : अभिनेता संजय दत्त सध्या ‘धुरंधर 2’ सिनेमामुळे चर्चेत आहे. सिनेमात अभिनेत्याने अस्लम चौधरी ही भूमिका साकारली आहे. सिनेमातील संजूबाबाच्या भूमिकेला सर्वांनी डोक्यावर घेतलं आहे. आता सिनेमामुळे चर्चेत असलेल्या संजूबाबा याच्या खासगी आयुष्याची देखील चर्चेत आहे. आता संजय दत्त तिसरी बायको आणि दोन मुलांसोबत आनंदाने आयुष्य जगत आहे. पण एक […]
आसामच्या जनतेला आता बदल हवाय; काँग्रेसचा विजय निश्चित, डीके शिवकुमार यांचा मोठा दावा
टीव्ही 9 नेटवर्कच्या वतीनं ‘व्हाट इंडिया थिंक्स टुडे समिट 2026’ चं आयोजन करण्यात आलं आहे. या कार्यक्रमाच्या दुसर्या दिवशी ‘सत्ता सम्मेलन’मध्ये बोलताना कर्नाटकचे उपमुख्यमंत्री डीके शिवकुमार यांनी मोठा दावा केला आहे. आसामच्या जनतेला आता बदल पाहिजे, त्यामुळे यावेळी आसाममध्ये काँग्रेसची सत्ता येईल असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. पुढे बोलताना त्यांनी म्हटलं की, आसाममधील लोकांनी […]
उन्हाळ्यात डोळ्यातून पाणी का येते? कारण वाचून तुम्ही देखील चकीत व्हाल
उन्हाळ्यातील कडक उन्हामुळे आपल्या डोळ्यांना देखील त्रास होतो. जेव्हा आपण कडक उन्हात बाहेर जाता तेव्हा आपल्याला डोळ्यांमध्ये अस्वस्थता जाणवू लागते. तीव्र अल्ट्राव्हायोलेट किरणे, धुळीने भरलेले वारे आणि वाढते तापमान डोळ्यांसाठी हानिकारक आहे. बहुतेक लोक त्वचेला सूर्यापासून वाचवण्यासाठी सनस्क्रीन लावतात, परंतु डोळ्यांचे संरक्षण करत नाहीत. यामुळे ऍलर्जी, नेत्रश्लेष्मलाशोथ, डोळे कोरडे पडणे आणि डोळ्यांमध्ये जळजळ होणे अशा […]