Gas Cylinder Commission : देशभरात घरगुती गॅस आणि व्यावसायिक गॅस सिलिंडरची किंमत वाढली आहे. सोबतच गॅस सिलिंडरचा तुटवडाही निर्माण झाला आहे. गॅस बुक करूनही लोकांना पुढचे कित्येक दिवस गॅस मिळत नाहीये. काही ठिकाणी गॅस सिलिंडरची ब्लॅक मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणात विक्री केली जात आहे. तशी काही प्रकरणं समोर आली आहेत. दरम्यान, गॅस डिलिव्हरी व्हेंडर्सना गॅसची डिलिव्हरी […]
Archives for March 2026
IPL 2026: वैभव सूर्यवंशीचं धोनीच्या चेन्नई सुपर किंग्सला ओपन चॅलेंज, म्हणाला आता…
आयपीएल 2026 स्पर्धेला 28 मार्चपासून सुरूवात होणार आहे. या स्पर्धेतील पहिला सामना गतविजेता आरसीबी आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात होणार आहे. त्यानंतर जसे दिवस पुढे जातील तसे सामने होत जातील. 30 मार्चला राजस्थान रॉयल्स आणि चेन्नई सुपर किंग्स यांच्यात लढत होणार आहे. बऱ्याच अर्थाने ही लढत महत्त्वाची ठरणार आहे. कारण ट्रेड विंडोच्या माध्यमातून दोन मोठ्या खेळाडूंची […]
Todays Gold Rate: सर्वसामान्यांसाठी आनंदाची बातमी! पुन्हा एकदा सोन्याच्या दरात मोठी घसरण, आजचा 10 ग्रॅमचा भाव किती?
मिडल इस्टमध्ये सुरु असलेल्या युद्धाचा भडका संपूर्ण जगात पाहायला मिळाला. या युद्धाचा मोठा परिणाम सोने आणि चांदीच्या भावावर देखील होताना दिसत आहे. पण आता हे युद्ध थांबवण्याच्या मार्गावर असल्यामुळे पुन्हा सोने आणि चांदीच्या भावात घसरण झाली आहे. आज 10 ग्रॅम सोन्याचा भाव किती जाणून घ्या… जळगावच्या सराफ बाजारात सोन्या आणि चांदीच्या दरात मोठी घसरण झाली […]
‘धुरंधर’चा मेजर इक्बाल 53 व्या वर्षीही असंख्य तरुणींचा क्रश; 15 वर्षांनी लहान गर्लफ्रेंडसोबत लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये
'धुरंधर' आणि 'धुरंधर: रिव्हेंज' या दोन्ही चित्रपटांमध्ये अभिनेता अर्जुन रामपालने मेजर इक्बालची भूमिका साकारली आहे. चित्रपटात क्रूर भूमिका साकारलेल्या अर्जुनचा खऱ्या आयुष्यात मोठा महिला चाहतावर्ग आहे. वयाच्या 53 व्या वर्षीही तरुण अभिनेत्यांना लाजवेल असं अर्जुनचं फिटनेस आहे. अर्जुनला बॉलिवूडमध्ये सुपरस्टार इतका स्टारडम मिळाला नसला तरी त्याची लोकप्रियता प्रचंड आहे. फिल्म इंडस्ट्रीत पदार्पण करण्यापूर्वी तो मॉडेलिंग […]
Iran, Israel, Us, War : इराणचा भारताला सर्वात मोठा धोका; पाकिस्तानचं ऐकून संतापजनक कृत्य, मदतीचीही जाणीव नाही, थेट…
अमेरिका, इस्त्रायल आणि इराणमध्ये युद्ध सुरू आहे. युद्ध सुरू होऊन 3 आठवड्यांपेक्षा जास्त कालावधी झाला आहे. मात्र हे युद्ध अजूनही थांबलेलं नाहीये. या युद्धात अमेरिका आणि इस्त्रायलकडून झालेल्या हल्ल्यांमध्ये इराणचं प्रचंड नुकसान झालं आहे. या युद्धादरम्यान इराणच्या मदतीसाठी भारत पुढे आला आहे. संपूर्ण भारतामधून इराणला मानवतावादी मदतीचा ओघ सुरू आहे. जम्मू काश्मीरमधून तर आतापर्यंत इराणला […]
शुक्राच्या संक्रमणामुळे या राशींचे भाग्य चमकणार, कोणी सावध राहावे जाणून घ्या?
26 मार्च 2026 ते 19 एप्रिल 2026 पर्यंत शुक्र मेष राशीत असेल. यामुळे नातेसंबंध आणि भावनांच्या उर्जेमध्ये मोठा बदल दिसून येईल. संभाषणात स्पष्टता आणि धैर्य वाढेल. प्रेमाच्या बाबतीत लोकांना अधिक ठाम वाटेल, परंतु घाईघाईने निर्णय घेणे टाळा. हे संक्रमण तुम्हाला नातेसंबंध, सर्जनशीलता आणि संपत्तीच्या क्षेत्रात एक पाऊल पुढे टाकण्यास प्रेरित करेल. लक्षात ठेवा की भावनांनी […]