• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Archives for March 2026

अमेरिकेमुळे भारताचं तब्बल 4,70,55,47,50,00,000 रुपयांचं नुकसान, अमेरिका भरपाई देणार?

March 26, 2026 by admin Leave a Comment

हवामान बदल हा जगाच्या अर्थव्यवस्थेला वाळवीप्रमाणे पोखरून काढत आहे. या संदर्भात नुकताच ‘नेचर’ जर्नरमध्ये एक अहवाल छापण्यात आला आहे. या अहवालानुसार 1990 पासून ते आतापर्यंत अमेरिकेतून होणाऱ्या कार्बन उत्सर्जनाने जागतिक अर्थव्यवस्थेचं तब्बल 10 ट्रिलियन डॉल ( 9,40,335 कोटी रुपयांचं) नुकसान केलं आहे. हा आकडा एवढा मोठा आहे की, जगात असे अनेक देश आहेत, त्यांची तर […]

Filed Under: india

आयपीएल स्पर्धेपूर्वी बीसीसीआयचा नियम मोडला, कर्णधारानंतर या खेळाडूवर होणार कारवाई

March 26, 2026 by admin Leave a Comment

आयपीएल 2026 स्पर्धेसाठी आता फक्त 4 दिवसांचा अवधी शिल्लक आहे. असं असताना प्रत्येक फ्रेंचायझी जेतेपदाच्या दृष्टीने रणनिती आखत आहे. असं असताना दिल्ली कॅपिटल्स संघाला या स्पर्धेच्या चार दिवसाआधी मोठा धक्का बसला आहे. कारण या संघाच्या मॅच विनर आणि सलामीसाठी निश्चित असलेल्या खेळाडूने माघार घेतली आहे. इंग्लंडचा ओपनर बेन डकेटने अचानकपणे या स्पर्धेत खेळणार नसल्याचं सांगितलं […]

Filed Under: cricket

फक्त रील बनवण्यात व्यस्त राहू नका, नवीन कारची डिलिव्हरी घेताना ‘या’ गोष्टी तपासा

March 26, 2026 by admin Leave a Comment

तुम्ही नवीन कार खरेदी करण्याचा विचार करत असाल तर काही गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजे. लोक त्यांच्या कष्टाने कमावलेले पैसे जोडून नवीन कार खरेदी करतात. आजकाल नवीन कारची डिलिव्हरी घेताना रील किंवा व्हिडिओ शूट करण्याचाही ट्रेंड आहे, नंतर लोक हे व्हिडिओ त्यांच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर शेअर करतात. नवीन कारची डिलिव्हरी घेणे हा कोणत्याही खरेदीदारासाठी सर्वात आनंदाचा […]

Filed Under: Latest News

आपला मेंदू गहाण का ठेवतो? अशोक खरातप्रकरणी हास्यजत्रा फेम अभिनेत्याचा सवाल

March 26, 2026 by admin Leave a Comment

नाशिक जिल्ह्यातील भोंदू अशोक खरात याच्या लैंगिक शोषण प्रकरणाची रोज नवनवी माहिती समोर येत आहे. खरात याच्या मालमत्तांची, त्याच्या दुष्कृत्याची माहिती वाढतच आहे. अनेक महिला या भोंदू खरातच्या जाळ्यात अडकल्या होत्या. परंतु आपण स्वत:ला गंडवून का घेतो, असा सवाल ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम श्रमेश बेटकर याने केला आहे. श्रमेशने सोशल मीडियावर यासंदर्भात पोस्ट लिहित सर्वसामान्यांना प्रश्न […]

Filed Under: entertainment

मोठी बातमी! अमेरिका-इराण युद्धादरम्यान PM मोदींचा थेट डोनाल्ड ट्रम्प यांना फोन, भारताची भूमिका आली समोर

March 26, 2026 by admin Leave a Comment

इराण आणि अमेरिका यांच्यातील युद्धामुळे संपूर्ण जगाला फटका बसला आहे. भारतालाही याची मोठी झळ सहन करावी लागत आहे. अशातच आज अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यात फोनवर चर्चा झाली. दोन्ही नेत्यांनी मध्य पूर्वेतील परिस्थितीवर चर्चा केली. या चर्चेबाबत अमेरिकेचे भारतातील राजदूत सर्जिओ गोर यांनी माहिती दिली आहे. दोन्ही नेत्यांमध्ये नेमकी काय चर्चा […]

Filed Under: india

Vastu Shastra : पती-पत्नीमध्ये सतत भांडणं होतात? मग हा सोपा उपाय एकदा करून पहाच

March 26, 2026 by admin Leave a Comment

अनेकदा घरात काही कारण नसताना पती-पत्नीमध्ये वाद होतो. वादाचं रुपांतर भांडणात होतं. जर वर्षातून कधीतरी भांडणं होत असतील तर ही सामान्य परिस्थिती आहे. मात्र अनेक घरात दररोज पती-पत्नीमध्ये भांडणं सुरू असतात. अगदी शुल्लक कारणांवरून देखील भांडणं होतात. रोजच्या भांडणामुळे परिस्थिती नियंत्रणाबाहेर जाते याचा परिणाम म्हणजे घटस्फोट देखील होऊ शकतो. तसेच आई-वडील जर दररोज भांडत असतील […]

Filed Under: lifestyle

  • « Go to Previous Page
  • Page 1
  • Interim pages omitted …
  • Page 34
  • Page 35
  • Page 36
  • Page 37
  • Page 38
  • Interim pages omitted …
  • Page 359
  • Go to Next Page »

Primary Sidebar

Recent Posts

  • सकाळचा हा उपाय फक्त 2 मिनिटांचा तुम्हाला आयुष्यात करेल यशस्वी आणि शांत
  • होर्मुझमध्ये वेगवान हालचाली, भारताचे टेन्शन वाढले, नौदलाच्या ग्रीन सिग्नलची वाट पाहाताहेत…
  • जर तुम्ही कर्जाच्या समस्येने त्रस्त असाल तर नारळाचे ‘हे’ उपाय बदलतील तुमचं नशिब
  • Middle East Update : अमेरिकेचा माज उतरला, आखाती देशांमधील धक्कादायक सत्य आलं बाहेर, जे वाटलं नव्हतं ते इराणने करुन दाखवलं
  • IPL होऊ दे, मग घेऊन जा रे भावा, वंडर बॉय वैभव सूर्यवंशीचे पक्का प्रॉमिस; Viral Video पाहून हसू नाही आवरणार

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in