होळीचा सण रंग, आनंद आणि उत्साहाचे प्रतीक आहे. तसेच रंगपंचमीच्या दिवशी रंगांसोबत खेळताना सर्वांना खुप मज्जा येते. लहानांपासून मोठ्यापर्यंत प्रत्येकजण हा सण उत्साहात साजरा करतात. पण हा सण जितका आनंद देतो तितकाच त्वचेसाठीही आव्हानात्मक देखील असतो. कारण आजकाल बाजारातून मिळणाऱ्या रंगांमध्ये खूप जास्त केमिकलचा वापर केला जातोय. ज्यामुळे त्वचा कोरडी, निर्जीव आणि संवेदनशील बनू शकते. […]
Archives for March 2026
T20 WC 2026: दक्षिण अफ्रिकेची विजयी घोडदौड सुरूच, झिम्बाब्वेला 5 गडी राखून केलं पराभूत
टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेत दक्षिण अफ्रिकेने जबरदस्त कामगिरी केली आहे. साखळी फेरीनंतर सुपर 8 फेरीतील सर्व सामन्यात विजयी नोंद केली आहे. सुपर 8 फेरीत दक्षिण अफ्रिकेचा शेवटचा सामना झिम्बाब्वेशी झाला. या सामन्यात नाणेफेकीचा कौल हा झिम्बाब्वेच्या बाजूने लागला आणि त्यांनी प्रथम फलंदाजी स्वीकारली. झिम्बाब्वेने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात 7 गडी गमवून 153 धावा केल्या […]
टी20 वर्ल्डकप स्पर्धेत श्रीलंकेचं आव्हान संपुष्टात, सनथ जयसूर्याने लगेच मोठा निर्णय घेतला
टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेतील सुपर 8 फेरीत श्रीलंकेला एकही सामना जिंकता आला नाही. शेवटच्या सामन्यातही पाकिस्तानने इंग्लंडला 5 धावांनी पराभूत केलं. त्यामुळे या स्पर्धेतील श्रीलंकेचा शेवटही कटू झाला. श्रीलंकेचा मुख्य प्रशिक्षक सनथ जयसूर्या यानेही या निराशाजनक कामगिरीनंतर मोठा निर्णय घेण्याची तयारी केली आहे. मुख्य प्रशिक्षकपदावरून पायउतार होण्याच निर्णय घेतला आहे. टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेतील आव्हान […]
ऐन युद्धात इराणची सर्वात मोठी घोषणा! या नेत्यावर मोठी जबाबदारी, डोनाल्ड ट्रम्प चिंतेत
मद्ध पूर्वेत युद्धाचा भडका उडालेला आहे. इस्रायल आणि अमेरिका सातत्याने इराणवर हल्ले करत आहे. इराणकडूनही या हल्ल्याना प्रत्युत्तर दिले जात आहे. अशाच एका हल्ल्यात इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी यांचा मृत्यू झाला आहे. इराणकडून या वृत्ताला अधिकृत दुजोरा मिळाला आहे. अशातच आता खामेनी यांच्या मृत्यूनंतर वरिष्ठ धर्मगुरू अयातुल्लाह अलिरेझा अराफी यांची इराणचे अंतरिम सर्वोच्च […]
Rashmika Mandanna : लग्नात रश्मिका मंदानाच्या अंगावर 11 खास दागिने, किंमत वाचून थक्क व्हाल!
Rashmika Vijay Marriage : प्रसिद्ध अभिनेता रश्मिका मंदाना आणि अभिनेता विजय देवरकोंडा यांनी 26 फेब्रुवारी 20256 रोजी थाटात लग्न केलं. त्यांच्या लग्नाची सध्या देशभरात चर्चा होत आहे. रश्मिका आणि विजय या दोघांनीह लग्नात केलेला साज पाहून अनेकजण थक्क झाले आहेत. त्यांच्या अंगावरचे दागिने यासह त्यांनी केलेला पेहराव एखाद्या राजा-राणीसारखाच भासत होता. विशेष म्हणजे विवाहाचे स्थळदेखील […]
Ayatollah Khameini: हा तर अमेरिकेचा दहशतवादी हल्ला, खोमेनी यांच्या मृत्यूने भडकले भारतातील शिया धर्मगुरु, काय दिला इशारा?
Ayatollah Khameini Death: इराणचे सुप्रीम लीडर अयातुल्ला खोमेनी हे अमेरिका-इस्त्रायलच्या संयुक्त हल्ल्यात ठार झाले. खोमेनी यांच्या हल्ल्यामुळे शिया धर्मगुरू भडकले आहेत. त्यांनी हा अमेरिकेकडून करण्यात आलेला दहशतवादी हल्ला असल्याचा संताप व्यक्त केला. शिया धर्मगुरु मौलाना सय्यद कल्बे जवाद म्हणाले की आमच्या धर्मात, पंथात शहिद होणे हा सर्वोच्च मान आहे. प्रत्येक अनुयायी शहीद होण्याची प्रार्थना करतो. […]