जर लघवीमध्ये रक्त असेल आणि ते दोन ते तीन दिवसांपासून होत असेल तर ते हलक्यात घेऊ नका. हे शरीरातील हेमट्यूरियाचे लक्षण असू शकते. मूत्रात रक्ताचे सर्वात सामान्य कारण म्हणजे मूत्रपिंड, मूत्रमार्गाशी किंवा मूत्राशयाशी संबंधित समस्या. काही प्रकरणांमध्ये, हे मूत्रपिंडाच्या लवकर आजाराचे लक्षण देखील असू शकते. लघवीत रक्त का येते? अशा परिस्थितीत काय केले पाहिजे? याबद्दल […]
Archives for March 2026
IND vs WI : संजूची मॅचविनंग खेळी, टीम इंडिया सेमी फायनलमध्ये, विंडीजचा 5 विकेट्सने धुव्वा
ओपनर संजू सॅमसन याने केलेल्या चाबूक खेळीच्या जोरावर टीम इंडियाने आयसीसी टी 20I वर्ल्ड कप 2026 स्पर्धेचा उपांत्य फेरीत धडक दिली आहे. टीम इंडियासमोर या स्पर्धेत सुपर 8 फेरीतील शेवटच्या सामन्यात वेस्ट इंडिजचं आव्हान होतं. वेस्ट इंडिजने भारतासमोर 196 धावांचं आव्हान ठेवलं होतं. भारताने कोलकातामधील ऐतिहासिक इडन गार्डन्समध्ये हे आव्हान 4 बॉलआधी आणि 5 विकेट्सच्या […]
नादच करायचा नाय, सूर्यासेनेकडून विंडीजचा 10 वर्षांपूर्वीचा हिशोब चुकता, 2016 साली काय झालेलं?
टीम इंडियाने रविवारी 1 मार्च रोजी आयसीसी टी 20i वर्ल्ड कप 2026 स्पर्धेच्या उपांत्य फेरीचं तिकीट मिळवलं. टीम इंडियाने 2 वेळा वर्ल्ड कप जिंकणाऱ्या वेस्ट इंडिजला पराभवाचा झटका देत सेमी फायनलमध्ये धडक दिली. टीम इंडियाची सेमी फायनलमध्ये पोहचण्याची ही सलग तिसरी तर एकूण सहावा वेळ ठरली. तर टीम इंडिया विरूद्धच्या पराभवामुळे वेस्ट इंडिजचा स्पर्धेतून बाजार […]
Chanakya Niti : घरात हे संकेत दिसताच समजून जा वाईट काळ झाला चालू, चाणक्य नीती काय सांगते?
आचार्य चाणक्य यांनी असे काही संदेश दिलेले आहेत, जे आजही तेवढेच उपयोगी पडतात. त्यांनी सांगितलेल्या गोष्टी आपण आयुष्यभर आचरणात आणल्या तर आपले जीवन समृद्ध होऊ शकते. चाणक्य यांनी आयुष्यातील वाईट काळाबद्दल सांगितलेले आहे. आपल्या जीवनात वाईट काळ सुरू झाला की काय करावे याचीही चाणक्य यांनी फार मोलाचा संदेश दिलेला आहे. चाणक्य यांच्यानुसार आयुष्यात काही संकेत […]
18 वर्षांपासून अजय देवगण नाराज, धरला अबोला..; दिग्दर्शकाकडून मोठी खंत व्यक्त
दिग्दर्शक अनुभव सिन्हा हे ‘थप्पड’, ‘रावन’, ‘मुल्क’, ‘आर्टिकल 15’ अशा चित्रपटांसाठी ओळखले जातात. परंतु त्यांनी करिअरमध्ये असेही काही चित्रपट बनवले आहेत, ज्यांची खंत त्यांना आजही आहे. अनुभव यांच्या मते त्यांनी त्यांच्या करिअरमधील सर्वांत वाईट चित्रपट अजय देवगणसोबत बनवला होता. 2017 मध्ये प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाचं नाव ‘कॅश’ असं होतं. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर इतक्या दणक्यात […]
मोठी बातमी! इराणचा जोरदार पलटवार, अमेरिकेला सर्वात मोठा धक्का, मध्य पूर्वेत मोठा धमका
इस्रायल, अमेरिका आणि इराणमध्ये भीषण युद्ध सुरू आहे. अमेरिका आणि इस्रायलने रविवारी केलेल्या हल्ल्यामध्ये इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्लाह अली खामेनेई यांचा मृत्यू झाला आहे. खामेनेई यांच्यासोबतच त्यांच्या कुटुंबातील चार जण देखील या हल्ल्यामध्ये मृत्युमुखी पडले आहेत. अयातुल्लाह अली खामेनेई यांच्या मृत्यूनंतर इराण शरण येईल, इराणचे सैन्य शस्त्र खाली ठेवतील असा अमेरिका आणि इस्रायलचा अंदाज होता. […]