पाणी केवळ शरीराची तहान भागवत नाही, तर ते रक्तात मिसळून शरीराच्या प्रत्येक भागापर्यंत ऑक्सिजन पोहोचवते. मानवी शरीराचा सुमारे 70% भाग पाण्याने बनलेला आहे, परंतु शरीरासाठी कोणते पाणी सर्वात फायदेशीर आहे हे फारच कमी लोकांना माहित आहे. सकाळी उठल्याबरोबर गुंगुनाचे पाणी पिण्याची परंपरा अनेक युगांपासून चालत आली आहे. आयुर्वेदानुसार, सकाळी कोमट पाणी पाचक अग्नीला सक्रिय करते […]
Archives for March 2026
पुष्कर श्रोत्रीच्या वडिलांचं निधन; सामाजिक, साहित्य क्षेत्रात हळहळ
मराठी सिने आणि नाट्यसृष्टीतील लोकप्रिय अभिनेता पुष्कर श्रोत्री याच्या वडिलांच्या निधनाचं वृत्त समोर येत आहे. पुष्करचे वडील सुधाकर श्रोत्री हे वृत्तपत्र वितरण क्षेत्रातील मान्यवर व्यक्तिमत्त्व होते. रविवारी 1 मार्च रोजी वृद्धापकाळाने त्यांचं निधन झालं. ते 89 वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात तुषार श्रोत्री, पुष्कर श्रोत्री आणि केतन श्रोत्री हे पुत्र, सुना आणि नातवंडे असा परिवार आहे. […]
Sanju Samson : ‘मला वाटलं की, मलाच हा..’ मॅच विनिंग खेळीवर संजू सॅमसन काय म्हणाला?
रोमहर्षक सामन्यात टीम इंडियाने काल वेस्ट इंडिजवर विजय मिळवून दिमाखात उपांत्यफेरीत प्रवेश केला. वेस्ट इंडिजने प्रथम फलंदाजी केली. त्यांनी 20 ओव्हर्समध्ये 4 बाद 195 धावांचा विशाल डोंगर उभारला. टीम इंडियाने 19.2 ओव्हर्समध्ये 5 विकेट गमावून हे लक्ष्य पार केलं. एकवेळ हे लक्ष्य कठीण वाटत होतं. पण संजू सॅमसनच्या 50 चेंडूतील नाबाद 97 धावांच्या झुंजार खेळीमुळे […]
T20i World Cup 2026 : टीम इंडियासमोर सेमी फायनलमध्ये कुणाचं आव्हान? वानखेडेत कुणाविरुद्ध भिडणार?
आयसीसी टी 20i वर्ल्ड कप 2026 स्पर्धेला 7 फेब्रुवारीपासून सुरुवात झाली. या स्पर्धेत सलग दुसऱ्यांदा 20 संघ सहभागी झाले. या 20 संघांना 5-5 नुसार 4 गटात विभागण्यात आलं. साखळी फेरीत प्रत्येक संघाने गटातील इतर संघांविरुद्ध प्रत्येकी 1 असे एकूण 4 सामने खेळले. त्यानंतर प्रत्येक गटातून 2 अव्वल संघ सुपर 8 साठी पात्र ठरले. तर इतर […]
माझा स्तर इतका खालावलेला..; ‘या’ मोठ्या दिग्दर्शकांवर कंगना राणौत यांनी साधला निशाणा
बॉलिवूडची क्वीन अर्थात अभिनेत्री आणि खासदार कंगना राणौत त्यांच्या बेधडक वक्तव्यांसाठी ओळखल्या जातात. बिनधास्त आणि मनमोकळ्या स्वभावाच्या कंगना यांनी यावेळी दिग्दर्शक करण जोहर, अनुराग कश्यप आणि आदित्य चोप्रा यांच्यावर थेट निशाणा साधला आहे. कंगना यांनी फक्त त्यांच्या पसंतीवरच प्रश्न उपस्थित केले नाही तर स्टारकिड्सबद्दल त्यांचे जुने विचार कायम ठेवले. त्यांच्या या नव्या वक्तव्यामुळे करण जोहरसोबतचं […]
होळीचा सण महाराष्ट्र, बिहार ते कर्नाटक, या खास पदार्थांनी होतो साजरा
होळीच्या सण हा रंगचा सण असला तरी या सणाच्या निमित्ताने भारतात विविध खाद्य पदार्थ तयार केले जातात. या दिवसासाठी घरा-घरात विविध पदार्थ बनवले जातात. परंपारिक मिठाईत सर्वाच्या तोंडी गुजियाचे नाव येते. गुजिया अनेक घरात होळीसाठी तयार केली जाते. विविध राज्यात होळीच्या दिवशी गुजिया शिवाय इतरही काही पारंपारिक मिठाई तयार केल्या जातात. बिहार ते कर्नाटकात कोणते […]