अनेक लोक आज वॉटर प्युरिफायर (RO) वापरतात, परंतु एकदा बसवल्यानंतर, लोक वर्षानुवर्षे ते बदलायला विसरतात. लोकांचा असा विश्वास आहे की RO बसवल्याने त्यांना स्वच्छ पाणी मिळेल. पण, हे खरे नाही. बऱ्याचदा लोक वॉटर प्युरिफायर बसवतात परंतु ते पूर्णपणे खराब होईपर्यंत ते बदलत नाहीत. यामुळे तुम्ही गंभीर अडचणीत येऊ शकता. तज्ज्ञांचा असा विश्वास आहे की, कालबाह्य […]
Archives for March 2026
Sunil Gavaskar : ‘120 पैकी जर तुम्ही 80 ते 85 चेंडूंवर..’ संजू सॅमसनच्या यशाचं कौतुक करताना सुनील गावस्कर एकदम नेमकं बोलले
वेस्ट इंडिज विरुद्धच्या करो या मरो सामन्यात अखेर संजू सॅमसनची बॅट तळपली. बऱ्याच दिवसांपासून क्रिकेट चाहते संजू सॅमसनकडून अशा इनिंगची अपेक्षा करत होते. संजूला वारंवार संधी मिळूनही तो अपयशी ठरत होता. त्यामुळे त्याला संघाबाहेर ठेवण्यात आलं. मात्र, अखेर एका महत्वाच्या सामन्यात संजूला सूर गवसला. संजूने जी बॅटिंग केली, त्याला तोड नाही. शतकासाठी भले त्याला तीन […]
T20 WC: उपांत्य फेरीचा निकाल लावण्यासाठी किती षटकांचा खेळ आवश्यक? जाणून घ्या आयसीसीचा नियम
टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेतील उपांत्य फेरीच्या लढती ठरल्या आहेत. पहिला उपांत्य फेरीचा सामना 4 मार्च रोजी न्यूझीलंड आणि दक्षिण अफ्रिका यांच्यात होणार आहे. हा सामना कोलकात्याच्या ईडन गार्डनवर होणार आहे. तर दुसरा उपांत्य फेरीचा सामना 5 मार्च रोजी भारत आणि इंग्लंड यांच्यात होईल. हा सामना मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर होईल. उपांत्य फेरीच्या सामन्यासाठी एक दिवस राखीव […]
एका सीनसाठी 2000 ऊंट, 4000 घोडे अन् 8000 सैनिक आणले, बनवण्यासाठी लागली 16 वर्षे, कमाई पाहून निर्माते हादरले
Mughal E Azam : 1960 मधील या चित्रपटाच्या कथेने संपूर्ण देश वेडा झाला होता. कारण दिग्दर्शक के. आसिफ यांचा भव्य चित्रपट Mughal-e-Azam बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत होता. पृथ्वीराज कपूर, दिलीप कुमार, मधुबाला आणि दुर्गा खोटे यांच्या दमदार अभिनयामुळे हा चित्रपट आजही भारतीय चित्रपटसृष्टीतील सर्वोत्कृष्ट कलाकृतींपैकी एक मानला जातो. या चित्रपटाची निर्मिती प्रक्रिया 1944 मध्येच सुरू […]
Dubai: भयानक… दुबईत कुटुंबियांसोबत अडकलाय लोकप्रिय अभिनेता, हादरवणारा व्हिडीओ; म्हणाला, ‘आकाशात मिसाईल आणि…’
Dubai: अमेरिका – इस्रायल या दोन देशांनी 28 फेब्रुवारी रोजी इराणची राजधानी तेहरानसह अनेक शहरांवर हल्ले केले. त्यानंतर इराणने देखील अमेरिकेच्या मुख्य सैन्या तळांना लक्ष्य केलं आणि मोठ्या प्रमाणात रॉकेट डागले… अमेरिका – इस्रायल आणि इराण देशांमध्ये सुरु असलेल्या युद्धामुळे आखाती देशांमध्ये तणावग्रस्त वातावरण आहे… दुबईत देखील हल्ल्याचे पडसाद पाहायला मिळत आहेत. तेथे आकाशात मिसाईल्स […]
कुवैतला जाण्यासाठी निघाले आणि थेट पाकिस्तानात पोहोचले… 8 भारतीयांसोबत नेमकं काय घडलं?
मध्यपूर्वेतील इस्रायल आणि इराण यांच्यातील वाढत्या संघर्षामुळे परिस्थिती अत्यंत गंभीर बनली आहे. या युद्धजन्य परिस्थितीचा फटका हवाई वाहतुकीला बसला आहे. यामुळे अनेक देशांनी आपली हवाई क्षेत्रे सुरक्षिततेच्या कारणास्तव बंद केली आहेत. याचाच परिणाम म्हणून अझरबैजानहून कुवेतला जाणारे एअर अरेबियाचे एक विमान पाकिस्तानमधील कराची विमानतळावर उतरवावे लागल्याची घटना समोर आली आहे. हे विमान आणीबाणीच्या परिस्थितीत उतरवण्यात […]