हळद ही आयुर्वेदातील एक अत्यंत महत्त्वाची औषधी वनस्पती मानली जाते. प्राचीन काळापासून हळदीचा वापर केवळ स्वयंपाकातच नव्हे तर औषध, धार्मिक विधी आणि सौंदर्योपचारासाठीही केला जातो. आयुर्वेदानुसार हळद उष्ण गुणांची असून ती कफ आणि वात दोष कमी करते तसेच रक्तशुद्धी करण्यास मदत करते. हळद खाण्याचे सर्वात मोठे आयुर्वेदीक महत्त्व म्हणजे तिचे दाहशामक आणि जंतुनाशक गुण. हळदीतील […]
Archives for March 2026
इराण युद्धात ब्रिटन पीएम स्टॉर्मर यांच्या निर्णयाने ट्रम्प संतापले, म्हणाले आधी कधी असे झाले नाही
इराणच्या युद्धात अमेरिकेला त्याच्या जुन्या पार्टनरनेच दगा दिल्याने अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प गोंधळले आहेत. इराण आणि इस्राईल-US युद्धाचा आज तिसरा दिवस आहे. आज इराणने अनेक मुस्लीम देशात हल्ले केले आहेत. या दरम्यान ब्रिटनचे पंतप्रधान कीर स्टॉर्मर यांनी एक असे वक्तव्य केले ज्याची अपेक्षा डोनाल्ड ट्रम्प यांनी कधी केली नव्हती. ट्रम्प यांनी स्टॉर्मर यांच्या विरोधात नाराजी […]
संजू सॅमसनने टी20 वर्ल्डकप स्पर्धेत केला आगळावेगळा विक्रम, पहिल्यांदाच असं घडलं
टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेतील सुपर 8 फेरीत भारत आणि वेस्ट इंडिज हे संघ आमनेसामने आले होते. हा सामना करो या मरो असा होता. त्यात वेस्ट इंडिजने विजयासाठी 196 धावा दिल्याने अनेकांनी आशा सोडून दिल्या होत्या. पण संजू सॅमसनने सामना एकहाती खेचला आणि विजय मिळवून दिला. (Photo- PTI) संजू सॅमसनने या सामन्यात नाबाद 97 धावांची खेळी […]
Iran Israel War : उमरासाठी सौदी अरेबियात गेलेले महाराष्ट्रातील 50 हजारांपेक्षा अधिक मुस्लिम बांधव अडकले, पुन्हा भारतात आणण्यासाठी हालचाली
रमजानच्या काळात दरवर्षी हजारो मुस्लिम बांधव उमरा या धार्मिक विधीसाठी सौदी अरेबियात जात असतात. उमरासाठी सौदी अरेबियात गेलेले महाराष्ट्रातील अनेक मुस्लिम बांधव तिथेच अडकून पडल्याची माहिती समोर येत आहे. अंदाजे 50 ते 1 लाख मुस्लिम बांधव हे सौदी अरेबियात अडकले असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. याबाबत राज्य अल्पसंख्यांक आयोगाचे अध्यक्ष प्यारे खान यांनी माहिती […]
17 भागांची सीरिज, जिने मोडले सर्व रेकॉर्ड! इतकी क्रेझ की 2 वर्षांपासून करतेय ट्रेंड, पाहण्यासाठी लोकांची तुफान गर्दी
आजकाल प्रेक्षकांना लांब आणि दमदार कथानक असलेल्या सीरिज पाहायला जास्त आवडवतात. डिजिटल प्लॅटफॉर्मवर येणाऱ्या सीरिजमध्ये सस्पेंस, इमोशन्स आणि ट्विस्ट भरपूर असतात, ज्यामुळे लोक एका नंतर एक एपिसोड पाहत राहतात. याच कारणाने अनेक वेब सीरिजने रेकॉर्डब्रेकिंग व्ह्यूअर्स देखील मिळवतात. सतत वाढणारी स्ट्रीमिंग दाखवते की आता लोकांची पहिली पसंती OTT कंटेंट बनली आहे. अशीच एक सीरिज आज […]
असं एक बेट जिथे जगभरातून महिला या फक्त शरीर सुखासाठीच येतात, संख्या वाढल्यानं सरकारही हैराण, कारण काय?
जगाच्या पाठीवर असे अनेक देश आहेत, ते कोणत्या न कोणत्या कारणांसाठी प्रसिद्ध आहेत. जगात काही प्रचंड सुंदर देश आहेत, ते तेथील पर्यटनासाठी प्रसिद्ध आहेत. दरवर्षी लाखो लोक या देशांना पर्यटनासाठी भेट देत असतात. या देशांची संपूर्ण अर्थव्यवस्थाच पर्यटनावर अवलंबून आहे. मात्र या जगाच्या पाठीवर असा एक देश आहे, सध्या हा देश एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत […]