शिमला-मनालीसारखी प्रसिद्ध हिल स्टेशन्सदेखील फिकी पडतील अशी काही ठिकाणे केरळमध्ये आहेत. नैसर्गिक सौंदर्य, हिरव्यागार टेकड्या, धुक्याची चादर आणि चहाच्या मळ्यांनी नटलेली ही ठिकाणे पर्यटकांना अक्षरशः मंत्रमुग्ध करतात. धुक्याने वेढलेल्या डोंगररांगा आणि हिरव्यागार जंगलांसाठी वायनाड प्रसिद्ध आहे. शांत वातावरण, धबधबे आणि नैसर्गिक सौंदर्य अनुभवायचे असेल तर वायनाड उत्तम पर्याय आहे. चहाच्या बागा आणि नयनरम्य टेकड्यांसाठी मुन्नार […]
Archives for March 2026
इराणचा भारतीय जहाजावर मोठा हल्ला, जगात खळबळ, तब्बल इतक्या भारतीयांचा मृत्यु…
इराण आणि अमेरिकेतील युद्ध पेटले आहे. इस्त्रायल आणि अमेरिका मिळून इराणवर हल्ला करत आहेत. इराण देखील थांबण्याचे नाव घेत नाही. इराणकडून मोठी हल्ले केली जात आहेत. इराणचे सर्वोच्च नेते आयातुल्ला अली खामेनेई यांचा मृत्यू झाला, अमेरिकेची गुप्तचर यंत्रणा मागील एक महिन्यांपेक्षाही अधिक काळापासून आयातुल्ला अली खामेनेई यांच्यावर लक्ष ठेऊन होती. आयातुल्ला अली खामेनेई यांचे लाईव्ह […]
T20 World Cup 2026: उपांत्य फेरीत अभिषेक शर्माकडून ओपनिंग काढून घेणार? जर तसं झालं तर….
टी20 वर्ल्डकप स्पर्धेच्या उपांत्य फेरीत भारताचा सामना इंग्लंडशी होणार आहे. हा सामना 5 मार्चला मुंबईच्या वानखेडे स्टेडियममध्ये होणार आहे. त्यामुळे हा सामना हाय स्कोअरिंग असेल यात काही शंका नाही. या सामन्यासाठी टीम इंडियाला गाफील राहून चालणार नाही. कारण जेतेपदापासून टीम इंडिया दोन विजय दूर आहे. अशा स्थितीत उपांत्य फेरीच्या सामन्यासाठी टीम इंडियाची प्लेइंग 11 काय […]
मोठी बातमी! इराणनंतर डोनाल्ड ट्रम्प आता या देशावर हल्ला करणार, अमेरिकन खासदाराने सांगितलं नाव
संपूर्ण जग चिंतेत आहे, कारण अमेरिका आणि इस्रायलने इराणविरुद्ध युद्ध सुरू केले आहे. दोन्ही बाजूंनी एकमेकांवर हल्ले सुरू आहेत. या युद्धात मोठी जीवितहानी झाली आहे. इराणमधील अनेक सरकारी आणि खाजगी इमारतींचे मोठे नुकसान झाले आहे. अमेरिका आणि इस्रायल सतत हल्ले करून इराणला कमकुवत करण्याचा प्रयत्न करत आहेत. अशातच आता इराणनंतर डोनाल्ड ट्रम्प आणखी एका देशावर […]
बजेटपेक्षा 6 पट अधिक कमाई, 2 तास 53 मिनिटांच्या चित्रपट बाप आणि मुलाचा संघर्ष, आजही पाहण्यासाठी लोकांची गर्दी
बॉलिवूडमध्ये अॅक्शन-रोमँटिक चित्रपटांनी अनेक कलाकारांचे नशीब पालटले आहे. 90च्या दशकात आलेल्या अशाच एका चित्रपटाने एका नव्या अभिनेत्याला रातोरात स्टार बनवले. हा चित्रपट म्हणजे 1991 मध्ये प्रदर्शित झालेला. त्याचे नाव आहे Phool Aur Kaante. यामध्ये अजय देवगन देखील होता. या चित्रपटाचे दिग्दर्शन कुकू कोहली यांनी केले होते. नोव्हेंबर 1991 मध्ये रिलीज झालेल्या या चित्रपटाची कथा अजय […]
आदिवासी व्यवहार मंत्री जुएल ओरम यांच्या हस्ते आदिवासी कला महोत्सव 2026 चे उद्घाटन
नवी दिल्ली : आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दूरदर्शी नेतृत्वाखाली आदिवासी कार्य मंत्रालयाने राष्ट्रीय राजधानी नवी दिल्लीत ट्राइब्स आर्ट फेस्ट (TAF) 2026 चे आयोजन केले आहे. पंतप्रधानांनी याआधी वेळोवेळा अधोरेखित केले आहे की आदिवासी कला, भाषा आणि परंपरा या भारताच्या सजीव सभ्यतागत वारशाचे प्रतिनिधित्व करतात. त्याचाच एक भाग म्हणून या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत आहे. […]