• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Archives for March 2026

भांडी घासण्यासाठी नारळाच्या सालापासून स्क्रबर, जाणून घ्या कसा बनवायचा आणि त्याचे फायदे

March 3, 2026 by admin Leave a Comment

नारळाचा वापर फक्त पूजेसाठी आणि स्वयंपाक करण्यासाठी केला जात नाही, तर नारळाच्या सालांचा वापर करून तुम्ही घरी मोफत आणि पर्यावरणपूरक डिशवॉशिंग स्क्रबर बनवू शकता. हे बनवण्यास सोपे आणि प्लास्टिकपेक्षा अधिक टिकाऊ, सुरक्षित आणि पर्यावरणासाठी चांगले आहे. ते कसे बनवायचे, त्याचे उपयोग आणि त्याचे फायदे जाणून घेणं महत्त्वाचे आहे. बरेच लोक नारळाचे तंतू खाल्ल्यानंतर ते फेकून […]

Filed Under: lifestyle

सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण! काय आहे आजचे दर?

March 3, 2026 by admin Leave a Comment

जळगावच्या सराफ बाजारात सोन्या-चांदीच्या दरात लक्षणीय घसरण नोंदवण्यात आली आहे, जी स्थानिक बाजारपेठेतील गुंतवणूकदार आणि खरेदीदारांसाठी एक महत्त्वाची बातमी ठरली आहे. ताज्या आकडेवारीनुसार, सोन्याच्या दरात प्रति तोळा ५ हजार रुपयांची मोठी घट झाली आहे. या घसरणीनंतर, जळगावमध्ये सोन्याचा सध्याचा भाव १ लाख ७० हजार रुपये प्रति तोळा इतका झाला आहे. त्याचप्रमाणे, चांदीच्या दरातही मोठी घसरण […]

Filed Under: india

T20 World Cup 2026 Semifinals : असं झालं तर एकाच दिवशी भिडणार 4 संघ, सेमीफायनलमध्ये काय होणार ?

March 3, 2026 by admin Leave a Comment

T20 World Cup 2026 Semifinals Rules : टी20 वर्ल्ड कप 2026 मध्ये आता आर या पार अशी लढाई सुरू होणार आहे. ज्याला नॉकआऊट स्टेज असंही म्हटलं जातं. या स्टेजला येऊन जर पराभव झाला तर वर्ल्डकपची ट्रॉफी जिंकण्याचं स्वप्न चक्काचूर होऊ शकतं. उद्या म्हणजेच 4 मार्टपासून सेमीफायनलचे सामने सुरू होणार आहेत, आणि फॅन्सचा उत्साह, त्यांची उत्सुकता […]

Filed Under: cricket

उद्धव ठाकरे यांना मोठा धक्का! राजकीय धुळवडीत हा बडा नेता एकनाथ शिंदे शिवसेनेत, पक्ष प्रवेशासाठी करणार मोठे शक्तीप्रदर्शन

March 3, 2026 by admin Leave a Comment

किशोर पाटील/ प्रतिनिधी: शिवसेनेत उभी फूट पडल्यापासून अनेक नेते एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत दाखल झाले. अनेक आमदार, विविध जिल्हाध्यक्ष, तालुकाध्यक्षांनी तीन वर्षांपूर्वी शिंदे सेनेत प्रवेश केला. तर आता कोणत्याही निवडणुका नसतानाही इतर काही कारणांमुळे काही नेते शिंदे सेनेच्या वाटेवर असल्याचे दिसते. माजी खासदार तथा शिवसेना ठाकरे गटाचे नेते उन्मेष पाटील शिवसेना शिंदे गटात प्रवेश (Unmesh […]

Filed Under: Latest News

1 अब्ज पेक्षा जास्त व्ह्यूज, 9 वर्षांपासून होळीच्या दिवशी ट्रेंड होतं हे गाणं, वाजताच प्रत्येकजण ठेका धरतो

March 3, 2026 by admin Leave a Comment

होळीचा सण आला की जुनी-नवी गाणी, ढोल-ताशांचा आवाज आणि जोशपूर्ण डीजे यांचा माहोल रंगतो. काही गाणी अशी आहेत ज्यांशिवाय होळी पार्टी अपुरीच वाटते. मात्र गेल्या काही वर्षांपासून एक खास गाणे प्रत्येक होळीला सर्वाधिक गाजत आहे. विशेष म्हणजे या गाण्याला यूट्यूबवर तब्बल 1 अब्ज (बिलियन) पेक्षा जास्त व्ह्यूज मिळाले आहेत. आपण ज्या गाण्याबद्दल बोलत आहोत ते […]

Filed Under: entertainment

मोठी बातमी! ट्रम्प यांचा इराणवरील हल्ल्याचा निर्णय चुकला? पेंटागॉनमधून धक्कादायक माहिती लीक, जगभरात मोठी खळबळ

March 3, 2026 by admin Leave a Comment

अमेरिकेने इस्रायलसोबत मिळून इराणवर हल्ला केला आहे. शनिवारी इस्रायलने आधी इराणवर हल्ला केला, त्यानंतर या युद्धात अमेरिकेने देखील उडी घेतली आणि जगात भीषण युद्धाला सुरुवात झाली. आज या युद्धाचा तिसरा दिवस आहे. या युद्धामुळे संपूर्ण जगाचं टेन्शन वाढलेलं असतानाच आता हादरवणारी माहिती समोर आली आहे. हा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यासाठी प्रचंड मोठा धक्का मानला […]

Filed Under: india

  • « Go to Previous Page
  • Page 1
  • Interim pages omitted …
  • Page 346
  • Page 347
  • Page 348
  • Page 349
  • Page 350
  • Interim pages omitted …
  • Page 359
  • Go to Next Page »

Primary Sidebar

Recent Posts

  • Chanakya Niti : आयुष्यात यशस्वी व्हायचंय? मग चाणक्यांचे हे चार सल्ले ऐकाच
  • जोडीदार कसा निवडावा? चाणक्य नीतीमधील मोलाचा सल्ला कोणालाच नाही माहिती; चुक केल्यास आयुष्यभर रडण्याची वेळ!
  • Vastu Tips : फक्त चेहऱ्याचं सौंदर्यच वाढवत नाही, तर मुल्तानी मातीमुळे घराची भरभराट सुद्धा होते, कशी ते समजून घ्या
  • Gajkesari Yog On Akshaya Tritya : अक्षय्य तृतीयेला गजकेसरी योग, या 3 राशींना मोठा लाभ, सोनपावलांनी येणार लक्ष्मी !
  • Char Dham Yatra 2026: चार धाम यात्रा ‘या’ दिवसापासून सुरू, घरबसल्या असे करा रजिस्ट्रेशन, पाहा मंदिरांच्या वेळा

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in