• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Archives for March 2026

किती दिवसात धुवाव्यात बेडशीट? तज्ञांनी सांगितली योग्य वेळ आणि त्यामागील आरोग्याशी निगडीत कारणं

March 3, 2026 by admin Leave a Comment

आपण प्रत्येकजण आपापल्या घरातील बेडवर बेडशीट नक्कीच घालतो. ज्यामुळे खोलीचे सौंदर्य वाढते. तसेच रोजच्या धावपळीत जेव्हा आपण थकून घरी येतो तेव्हा बेडवर आपलं थकलेलं शरीर टाकावं हे नेहमीच सगळ्यांना वाटत असतं. अशातच प्रत्यक्षात पाहिलं तर बेडशीट ही आपल्या त्वचेच्या आरोग्याशी, श्वसनाशी आणि एकूणच तब्येतीशी निगडीत असते. कारण झोपल्यावर आपल्या शरीरातील घाम, मृत त्वचा गळणे, केस […]

Filed Under: lifestyle

Beed Holi Donkey Ride: जावई अडकला मेव्हण्यांच्या ‘कचाट्यात’…विडामध्ये गाढवावरून मिरवणूक काढत 90 वर्षांपासून जपली अनोखी परंपरा

March 3, 2026 by admin Leave a Comment

अशोक/काळकुटे: राज्यात धुळवडीचे विविध रंग दिसून आले. कालपासून बच्चे कंपनी आणि अबालवृद्धापर्यंत अनेक जण विविध रंगात न्हाऊन निघाले. होळी, रंगपंचमीला अनेक गावात अनोख्या प्रथा आहेत. बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील विडा या गावाने तर हटके परंपरा जोपासली आहे. या गावातील जावायाची थेट गाढवावरून मिरवणूक (Beed Holi Donkey Ride) काढण्यात येते. अर्थात यामागे कोणताही वाईट हेतू नसतो. […]

Filed Under: india

IND vs ENG : भारत की इंग्लंड… टी 20 वर्ल्डकप सेमी फायनलमध्ये कोणाचं पारड भारी ? जाणून घ्या Head to Head Record

March 3, 2026 by admin Leave a Comment

T20 World Cup 2026 : टीम इंडियाने टी20 वर्ल्ड कप 2026 च्या सेमीफायनलमध्ये स्थान निश्चित केले आहे. रविवारी झालेल्या सामन्यात टीम इंडियाने वेस्ट इंडिजचा 5 विकेट्सने पराभव करून सेमीफायनलमध्ये धडक मारली. येत्या 5 मार्च रोजी मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर सेमीफयानलमध्ये भारताचा सामना इंग्लंडशी होईल. टी-20 वर्ल्डकपच्या सेमाफायनलमध्ये पोहोचण्याची टीम इंडियाची ही सहावी वेळ आहे. तसेच सलग […]

Filed Under: cricket

आदिवासी बांधवांच्या साक्षीने पारंपरिक राजवाडी होळी संपन्न

March 3, 2026 by admin Leave a Comment

नंदुरबार जिल्ह्यातील सातपुड्याच्या मध्यभागी असलेल्या काठी या रजवाडी गावात पारंपरिक आदिवासी राजवाडी होळी मोठ्या उत्साहात साजरी झाली. या भागावर एकेकाळी आदिवासी राजे राज्य करत होते. राजा उम्मेद सिंग यांनी सन १२४६ मध्ये काठीमध्ये होळीचा सण साजरा करण्यास सुरुवात केली आणि तेव्हापासून ही परंपरा आजतागायत सुरू आहे. होळीच्या तयारीसाठी चंद्रदर्शन झाल्यापासून काही मंडळी पाळणी करतात. यामध्ये […]

Filed Under: Latest News

2 मोठे सुपरस्टार, पण अभिनेत्रीला मिळालं चित्रपटाचं सर्व क्रेडिट, 1989 चा ब्लॉकबस्टर चित्रपट, आजही लोक…

March 3, 2026 by admin Leave a Comment

1989 साली प्रदर्शित झालेला 'चांदनी' हा चित्रपट हिंदी चित्रपटसृष्टीतील सर्वात लोकप्रिय म्युझिकल-रोमँटिक चित्रपटांपैकी एक मानला जातो. या चित्रपटात श्रीदेवी, ऋषि कपूर आणि विनोद खन्ना हे दिग्गज कलाकार एकत्र झळकले होते. चित्रपटाचे दिग्दर्शन दिग्गज निर्माते-दिग्दर्शक यश चोपड़ा यांनी केले होते. तसेच यात वहीदा रहमान, सुषमा सेठ आणि अचला सचदेव यांच्याही महत्त्वाच्या भूमिका होत्या. ‘चांदनी’ हा एक […]

Filed Under: entertainment

इराण-इस्राईल-US युद्ध जास्त लांबणार ? निवृत्त कर्नल अभय पटवर्धन काय म्हणाले ?

March 3, 2026 by admin Leave a Comment

इराणवर इस्राईल आणि अमेरिकेने हल्ला केल्याने पश्चिम आशिया धगधगत आहे. या युद्धात अनेक देशांना इराणने जरी लक्ष्य केले असले तरी यात इराण जादा काळ युद्ध वाढवले असे वाटत नाही आणि इतरही देश यात सहभागी होण्याची शक्यता कमी आहे. हे युद्ध तीन देशांपुरतेच मर्यादित राहणार असल्याचा दावा निवृत्त कर्नल अभय पटवर्धन यांनी टीव्ही ९ मराठीशी बोलताना […]

Filed Under: india

  • « Go to Previous Page
  • Page 1
  • Interim pages omitted …
  • Page 345
  • Page 346
  • Page 347
  • Page 348
  • Page 349
  • Interim pages omitted …
  • Page 359
  • Go to Next Page »

Primary Sidebar

Recent Posts

  • Chanakya Niti : आयुष्यात यशस्वी व्हायचंय? मग चाणक्यांचे हे चार सल्ले ऐकाच
  • जोडीदार कसा निवडावा? चाणक्य नीतीमधील मोलाचा सल्ला कोणालाच नाही माहिती; चुक केल्यास आयुष्यभर रडण्याची वेळ!
  • Vastu Tips : फक्त चेहऱ्याचं सौंदर्यच वाढवत नाही, तर मुल्तानी मातीमुळे घराची भरभराट सुद्धा होते, कशी ते समजून घ्या
  • Gajkesari Yog On Akshaya Tritya : अक्षय्य तृतीयेला गजकेसरी योग, या 3 राशींना मोठा लाभ, सोनपावलांनी येणार लक्ष्मी !
  • Char Dham Yatra 2026: चार धाम यात्रा ‘या’ दिवसापासून सुरू, घरबसल्या असे करा रजिस्ट्रेशन, पाहा मंदिरांच्या वेळा

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in