दारू पिणे आरोग्यासाठी हानिकारक आहे. मात्र, काही लोक असे आहेत, ज्यांच्या दिवसाची सुरूवातच दारू पिण्याने होते. मात्र, दारू पितांना त्यांच्याकडून अशा काही चुका होतात, ज्यामुळे आरोग्याच्या मोठ्या समस्या निर्माण होऊ शकतात. काही लोक पार्टी असो किंवा एखाद्या कार्यक्रम अशावेळी उपाशीपोटी दारू पितात. उपाशीपोटी दारू पिणे आरोग्यासाठी अत्यंत घातक आहे. हे आरोग्यासाठी जोखिम पूर्ण आहे. डॉक्टरांचे […]
Archives for March 2026
Smriti Mandhana: स्मृती मंधानाच्या शिरपेचात मानाचा तुरा, पाच महिन्यात केले 8 कारनामे
स्मृती मंधानाने पुन्हा एकदा आयसीसी वनडे क्रिकेटमध्ये नंबर 1 स्थान गाठलं आहे. तिने दक्षिण अफ्रिकेच्या लॉरा वूलफार्टला मागे टाकलं आहे. खरं तर ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वनडे मालिकेत काही खास करू शकली नाही. तरीही तिला मानाचं स्थान मिळालं आहे. तिने पहिल्या वनडे सामन्यात 58, दुसऱ्या वनडे सामन्यात 31 धावा केल्या. तर तिसऱ्या सामन्यात खातंही खोलू शकली नाही. (Photo: […]
T20 World Cup 2026: भारतीय फलंदाजांनी चौकार-षटकारांचा वर्ल्ड रेकॉर्ड केला नावावर, कसा ते जाणून घ्या
टी20 वर्ल्डकप स्पर्धेच्या इतिहासात कधी घडलं नाही अशी कामगिरी टीम इंडियाने केली आहे. टी20 वर्ल्डकप स्पर्धेच्या एका पर्वात सर्वाधिक चौकार आणि षटकार मारणारा संघ ठरला आहे. भारतायी संघाने टी20 वर्ल्डकप स्पर्धेत 179 चौकार आणि षटकार मारले आहेत. इतर संघांच्या तुलनेत हे सर्वाधिक आहेत. (Photo- BCCI Twitter) टीम इंडियाने टी20 वर्ल्डकप 2024 स्पर्धेत एकूण 153 चौकार […]
तेहरानमधील ट्रॅफिक कॅमेरे हॅक, 30 स्पॅरो मिसाइल अन् 60 सेकंदात गेम! खामेनेईंना ती एक चूक भोवली
शनिवार, २८ फेब्रुवारी २०२६ रोजी इस्रायल आणि अमेरिकेच्या संयुक्त हल्ल्यात इराणचे सर्वोच्च नेते आयतुल्ला अली खामेनेई यांचा मृत्यू झाला. हा हल्ला केवळ इराणच्या नेतृत्वाला लक्ष्य करणारा नव्हता, तर त्याने इस्रायल-अमेरिकेच्या दीर्घकालीन योजनेतून अंमलबजावणी केली. या हल्ल्यात खामेनेई हे उच्चस्तरीय लष्करी अधिकाऱ्यांसोबत बैठक घेत असताना मारले गेले. इस्रायलने तेहरानमधील ट्रॅफिक कॅमेरे हॅक केले होते आणि नेटवर्क […]
बॉलिवूड कलाकारांनी जे कधीच केलं नाही, ते विजय देवरकोडाने करून दाखवलं, अख्खं गाव नाही तर इंडस्ट्री करतेय कौतुक
दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय जोडी विजय देवरकोंडा आणि रश्मिका मंदाना सध्या त्यांच्या लग्नामुळेच नाही तर सामाजिक कार्यामुळेही चर्चेत आहेत. उदयपूर येथे थाटामाटात विवाह केल्यानंतर या जोडीने तेलंगणामध्ये आपल्या उदार मनामुळे सर्वांची मने जिंकली आहेत. लग्नानंतर काही दिवसांतच विजय आणि रश्मिका हे विजयच्या गावात म्हणजेच तेलंगणातील नगरकुरनूल जिल्ह्यातील अंचमपेट गावात पोहोचले. स्थानिक नागरिकांशी संवाद साधताना विजय देवरकोंडाने […]
वनतारा फाउंडेशन दिन: PM नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटनानंतर एका वर्षात अनेक प्राण्यांचे पुनर्वसन करून त्यांना नैसर्गिक अधिवासात सोडले
जामनगर, गुजरात: वनतारा फाउंडेशन दिनानिमित्त, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झालेल्या उद्घाटनाला एक वर्ष पूर्ण होत असताना, वनताराने वन्यजीव बचाव, अत्याधुनिक वैद्यकीय सेवा आणि विज्ञानाधिष्ठित संवर्धन क्षेत्रात साधलेल्या ठोस प्रगतीचा आढावा घेतला आहे. अनंत मुकेश अंबानी यांनी स्थापन केलेल्या वंताराने वाघांसारख्या मोठ्या मांजर प्रजाती, सरीसृप, माकडे, पक्षी आणि इतर सस्तन प्राणी यांसह हजारो बचावलेल्या वन्य […]