गर्भपातानंतर महिलांच्या शरीरात शारीरिक आणि हार्मोनल बदल होतात. त्यामुळे शरीराला पूर्णपणे सावरायला थोडा वेळ लागतो. गर्भाशय पूर्वस्थितीत येण्यासाठी विश्रांती, योग्य आहार आणि स्वच्छता खूप महत्त्वाची असते. या काळात जास्त रक्तस्राव, संसर्ग किंवा अशक्तपणा टाळण्यासाठी डॉक्टरांनी दिलेल्या सूचनांचे पालन करणे आवश्यक आहे. औषधे वेळेवर घेणे आणि तपासणी करणेही तितकेच गरजेचे आहे. मानसिकदृष्ट्याही काही महिलांना भावनिक चढ-उतार […]
Archives for March 2026
पुरुषांना बंदी, फक्त महिलांनाच एन्ट्री, त्या उत्सवात असं काय घडतं?
भारतातील वेगवेगळ्या भागात वेगवेगळे सण उत्सव साजरे केले जातात. भारतातील सर्व उत्सवात पुरूष आणि महिलांचा सक्रिय सहभाग असतो. मात्र केरळच्या तिरुअनंतपुरम जिल्ह्यातील अट्टुकल भगवती मंदिरात प्रसिद्ध पोंगल उत्सव साजरा केला जातो. हा उत्सव जगातील महिलांच्या सर्वात मोठ्या धार्मिक मेळाव्यांपैकी एक मानला जातो. या उत्सवाची 2009 मध्ये गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद झाली. त्या वर्षी, […]
टी20 वर्ल्डकप स्पर्धेच्या साखळी फेरीतच ऑस्ट्रेलियाचं आव्हान का संपलं? आता ट्रेव्हिस हेडने सांगितलं खरं कारण
टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेत बलाढ्य ऑस्ट्रेलियन संघाने सुमार कामगिरीचं दर्शन घडवलं. या स्पर्धेतील साखळी फेरीतच गाशा गुंडाळावा लागला. साखळी फेरीत श्रीलंका आणि झिम्बाब्वेने पराभवाची धूळ चारली आणि सुपर 8 फेरीचं स्वप्न भंगलं. या स्पर्धेपूर्वी ऑस्ट्रेलियन संघ प्रबळ दावेदारांपैकी एक गणला जात होता. पण साखळी फेरीतच आव्हान संपुष्टात आल्याने आश्चर्य व्यक्त केलं गेलं. यामुळे ऑस्ट्रेलियन क्रीडाप्रेमींनी […]
T20 World Cup 2026 स्पर्धेच्या अंतिम सामन्यात या दोन संघांचा सामना, दिग्गज खेळाडूंनी केली भविष्यवाणी
टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेच्या उपांत्य फेरीत भारत विरुद्ध इंग्लंड आणि दक्षिण अफ्रिका विरुद्ध न्यूझीलंड सामना होणार आहे. या सामन्याकडे सर्वांचं लक्ष लागून आहे. या दोन सामन्यातील विजेत्या संघाची अंतिम फेरीत वर्णी लागणार आहे. दक्षिण अफ्रिका विरुद्ध न्यूझीलंड हा सामना 4 मार्चला, भारत विरुद्ध इंग्लंड हा सामना 5 मार्चला होणार आहे. अंतिम फेरीचा सामना 8 मार्चला […]
45 वर्षांपूर्वाचा ब्लॉकबस्टर चित्रपट, आजही प्रचंड ट्रेंडमध्ये, रेकॉर्ड ब्रेक कमाई, पाहण्यासाठी लोकांची प्रचंड गर्दी, फ्रीमध्ये…
1980 चं दशक हे बॉलिवूडचं ‘सुवर्णयुग’ मानलं जातं. या काळात अनेक अभिनेत्यांनी गाजलेल्या चित्रपटांमुळे स्टारडमच्या शिखरावर झेप घेतली. हिंदी चित्रपटसृष्टीतील ‘अँग्री यंग मॅन’ म्हणून ओळखले जाणारे अमिताभ बच्चन यांचाही या दशकात प्रचंड दबदबा होता. त्यांच्या 1981 साली प्रदर्शित झालेल्या Laawaris या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर विक्रमी कमाई केली आणि आजही त्यातील गाणी लोकप्रिय आहेत. ‘लावारिस’मधील ‘मेरे […]
Ayatollah Khamenei: मोदी सरकारने खोमेनींच्या हत्येचा का केला नाही निषेध? कारण वाचून बसेल धक्का
Ayatollah Khamenei Death: सर्वोच्च धार्मिक नेते अयातुल्ला अली खोमेनी यांच्या हत्येनंतर इराण चवतळला आहे. दोन्ही बाजूने घातक शस्त्रास्त्राचा वापर करण्यात येत आहे. दरम्यान भारतातील विरोधक, खासकरून काँग्रेस, समाजवादी पक्ष आणि इतर पक्ष खोमेनींच्या हत्येचा मोदी सरकारने साधा निषेधही केला नाही म्हणून टीका करत आहेत. भारत सरकार पारंपारिक परदेशी धोरणापासून फारकत घेत असल्याचा आरोप विरोधकांनी केला […]