इराण, इस्रायल आणि अमेरिका यांच्यातील युद्ध संघर्ष दिवसेंदिवस विकोपाला जाताना दिसत आहेत. याचा देशांमधील वाढत्या तणावामुळे जागतिक पातळीवरील व्यापार साखळी विस्कळीत झाली आहे. याचा थेट परिणाम भारताच्या सुकामेवा आयातीवर झाला आहे. यामुळे सध्या बाजारात मोठी खळबळ उडाली आहे. इराणमधील अनेक प्रमुख बंदरे बंद झाल्यामुळे आणि अफगाणिस्तानमधील वाहतूक विस्कळीत झाल्यामुळे पिस्ता, अंजीर आणि मनुका यांसारख्या पदार्थांच्या […]
Archives for March 2026
Keep Quiet: वायफळ बडबड बंद करा,इथं तर अजिबात तोंड उघडू नका
शब्दांचा वापर जपून करणे हा आपल्या पूर्वजांनी दिलेला महत्त्वाचा मंत्र आहे. मौन हे अनेकदा महत्त्वाचं ठरतं. एखादा चुकीचा शब्द निघाला तर नात्यात, मैत्रित दुरावा येतो आणि मग मनाला पडलेले घाव कित्येक वर्ष तसेच राहतात. ते प्रेमळ शब्दांनीच दूर होतात. जेव्हा तुम्ही रागात असतात तेव्हा वाणीवर आणि शब्दावर ताबा ठेवा. कारण रागात आपण केव्हा काय बोलता […]
फक्त ही एक गोष्ट 10 दिवसांसाठी सोडा, शरीरात होतील असे चमत्कार की थक्कच व्हाल!
साखरेमुळे अनेक आजार होतात. शरीलाला जेवढ्या साखरेची गरज असते, त्यापेक्षा जास्त साखर खाल्ल्याने शरीराचे नुकसान होते. त्यामुळेच अनेकजण साखर सोडण्याचा सल्ला देतात. सलग दहा दिवस साखर न खाल्ल्यास काय होते, ते जाणून घेऊ या… तुमच्या आहारातून सलग दहा दिवस साखर हटवल्यास शरीरात अनेक बदल जाणवतात. साखर खाल्ल्यास मेंदुतील डोपामाईन रिलिज होते. त्यामुळे साखर बंद केल्यास […]
10 रूपयांच्या पावडरची जादू, घरातील उंदीर क्षणात होतील गायब
तुरटी : तुरटीच्या तीव्र वासामुळे आणि चवीमुळे उंदीर दूर पळतात. त्यांना हा वास सहन होत नाही, त्यामुळे ज्या ठिकाणी तुरटी असते, त्या ठिकाणी उंदीर येणे टाळतात. पावडरचा वापर: तुरटीची पावडर करून ती घराचे मुख्य दरवाजे, खिडक्या आणि उंदरांच्या येण्याजाण्याच्या मार्गांवर शिंपडावी. यामुळे त्यांच्या प्रवेशावर प्रतिबंध घालता येतो. ३गोळ्यांचा वापर: तुरटीच्या लहान गोळ्या करून त्या घराचे […]
अंधारात दडलेलं रहस्य.. ‘ती’ कोण? गाव, गूढ अन् थरारक प्रसंग; महाराष्ट्रातल्या ‘सालबर्डी’ गावातली अंगावर काटा आणणारी कथा
अंधाराच्या गर्भात लपलेली एक अनोळखी कहाणी.. जिचं सत्य आजवर कुणालाच कळलेलं नाही. ‘सालबर्डी’ या शांत, निरागस वाटणाऱ्या गावात अचानक घडू लागलेल्या गूढ घटनांनी भीतीचं सावट पसरवलं आहे. गावकऱ्यांच्या चेहऱ्यावर प्रश्नचिन्ह.. आणि वातावरणात दडलेला अनामिक थरार! या सगळ्याच्या मध्यभागी आहे एक रहस्यमय ‘ती’.. जी अचानक गावात येते आणि घटनांचा वेगच बदलून टाकते. ती नेमकी कोण? तिचा […]
जागतिक स्तरावर मोठ्या घडामोडी, युद्धाच्या भडक्यात PM मोदींचा 8 देशांच्या नेत्यांना फोन; काय झाली खलबतं?
इराण आणि इस्रायल यांच्यात भीषण युद्ध सुरू आहे. अमेरिका आणि इस्रायलकडून इराणमधील अनेक ठिकाणी हल्ले केले जात आहेत. इराणनेही अमेरिकेच्या आखाती देशांमधील लष्करी तळांवर हल्ले केले आहेत. या आखाती देशांमध्ये भारतीय लोकही मोठ्या प्रमाणात राहतात. या संकटाच्या काळात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ओमानचे सुलतान आणि कुवेतचे क्राउन प्रिन्स यांच्यासह 8 देशांच्या प्रमुखांशी संवाद साधला आहे. […]