अमेरिका, इस्रायल आणि इराणमध्ये भीषण युद्ध सुरू आहे. आज युद्धाचा तिसरा दिवस आहे. शनिवारी सकाळीच इस्रायलने एका पाठोपाठ अनेक हल्ले इराणवर केले आणि युद्धाला सुरुवात झाली. त्यानंतर या युद्धात अमेरिकेनं देखील उडी घेतली. अमेरिका आणि इस्रायलकडून इराणवर संयुक्त कारवाई करण्यात आली आहे. या युद्धामध्ये इराणचं तर मोठं नुकसान झालंच आहे. मात्र दुसरीकडे इराणने दिलेल्या प्रत्युत्तरामध्ये […]
Archives for March 2026
बर्ड फ्लूची प्रकरणे वाढली, अंडी, चिकन खाणे टाळावे? जाणून घ्या
तुम्ही अंडी, चिकन खात असाल तर ही बातमी आधी वाचा. गेल्या काही दिवसांत बिहारसह अनेक ठिकाणी कुक्कुटपालनात बर्ड फ्लूची (एव्हियन इन्फ्लूएंझा) प्रकरणे समोर आली आहेत. पाटण्यात हजारो कोंबड्या मारण्यात आल्या आहेत आणि काही भागात सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. अशा परिस्थितीत लोकांच्या मनात प्रश्न निर्माण होत आहे की आता आपण कोंबडी आणि अंडी खाणे बंद […]
रात्री झोपताना अर्धा चमचा ओवा खाल्ल्याने काय फायदा होतो ?
रात्री झोपण्याआधी अर्धा चमचा ओवा खाणे हे भारतीय घरात सर्वात जुना आणि परिणामकारक उपचार मानला जातो. हा आजीबाईच्या बटव्यातील उपचार तुमच्या आरोग्यासाठी खूपच गुणकारी आहे. ओव्यात थायमोल नावाचे तत्व असते. जे पोटातील गॅस्ट्रीक ज्युसला सक्रीय करते. जर रात्री जेवल्यानंतर पोटात जडपणा वाटत असेल जेवण पचवण्यास ओवा मदत करतो. पोट फुगी आणि एसिडीटी सारख्या समस्येपासून सुटका […]
T20 World Cup 2026 Semi Final SA vs NZ : उपांत्य फेरीसाठी दोन्ही संघ या खेळाडूंवर टाकतील विश्वास!
टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेतील उपांत्य फेरीच्या पहिल्या सामन्यात दक्षिण अफ्रिका आणि न्यूझीलंड हे संघ आमनेसामने येत आहेत. हा सामना 4 मार्च रोजी कोलकात्याच्या ईडन गार्डन्स मैदानावर होणार आहे. या सामन्यात विजय मिळवून अंतिम फेरी गाठण्याचा दोन्ही संघाचा मानस आहे. दक्षिण अफ्रिकेने या स्पर्धेत एकही सामना गमावलेला नाही. तर न्यूझीलंडचा संघ नशिबाच्या जोरावर उपांत्य फेरीपर्यंत पोहोचला […]
इंधन बंद राहण्याची अफवा, पेट्रोल पंपावर रांगाच रांगा… कोणत्या जिल्ह्यात काय परिस्थिती?
मध्य पूर्वेत भयानक युद्धाला सुरुवात झाली आहे. इस्रायल आणि अमेरिकेकडून सातत्याने इराणवर हल्ला केला जात आहे. इराणनेही प्रत्युत्तर देत आखाती देशांमध्ये असणाऱ्या अमेरिकेन लष्करी तळांवर हल्ले केले आहेत. या युद्धामुळे जगभरातील कच्चा तेलाची पुरवठा साखळी खंडित झाली आहे. कारण अनेक तेलवाहू जहाजांवरही हल्ले केले जात आहेत. अशातच आता भारतासह जगभरातील देशांमध्ये कच्च्या तेलाची कमतरता निर्माण […]
रस्त्यावर माणसं चालतात की जनावरं? कैलाश खेर यांनी भर कार्यक्रमात काढले माजी मुख्यमंत्र्यांचे वाभाडे
गायक कैलाश खेर यांनीही शहरातील बिघडलेली वाहतूक व्यवस्था आणि खराब रस्त्यांवर टीका केली आहे. नांदेडमधील खराब रस्त्यांचा सुप्रसिद्ध गायक कैलाश खेर यांना मोठा फटका बसला आहे. कैलासा लाईव्ह कॉन्सर्टमध्ये नांदेडच्या वाहतूकीसह खड्ड्याबाबत पद्मश्री कैलाश खेर यांनी माजी माजी मुख्यमंत्र्यांचे वाभाडे काझल आहे. कुसुम महोत्सवात माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या समोरच कैलाश खेर यांनी शहरातील दुरवस्थेबद्दल […]