• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Archives for March 2026

Dharmendra Pradhan : अनिश्चितता आणि झपाट्याने बदलणाऱ्या जगात शिक्षण हाच जोडणारा सेतू – शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान

March 4, 2026 by admin Leave a Comment

नवी दिल्ली येथे ‘स्टडी इन इंडिया’ एज्यु-डिप्लोमॅटिक कॉन्क्लेव्ह आयोजित करण्यात आलं आहे. या कनक्लेव्हमध्ये शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी 50 हून अधिक देशांतील मान्यवर, उच्चायुक्त आणि राजनैतिक प्रतिनिधींना संबोधित केलं.  राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020 (National Education Policy 2020) प्रेरणेने भारतीय शिक्षण व्यवस्थेत घडत असलेल्या आमूलाग्र परिवर्तनाबाबत, शिक्षणाच्या आंतरराष्ट्रीयीकरणाच्या दिशेने घेतल्या जात असलेल्या भव्य झेपांविषयी, तसेच गुणवत्तेला, […]

Filed Under: india

सकाळी झोपेतून उठल्याउठल्या चक्कर येते, या आजारांचे असू शकतात संकेत

March 4, 2026 by admin Leave a Comment

सकाळी झोपेतून उठल्यावर जर डोके गरगरायला लागले, डोळ्यांसमोर अंधार आला किंवा काही सेकंदांसाठी शरीर हलके वाटले तर याकडे दुर्लक्ष करू नये. अनेक लोक हे थकवा, कमी झोप किंवा कमजोरी समजून त्याकडे दुर्लक्ष करतात. पण वारंवार असं होणे एखाद्या आजाराचे लक्षण असू शकते. डॉक्टरांच्या मते, बहुतेक प्रकरणांमध्ये सकाळी उठल्यावर चक्कर येणे शरीराची अचानक स्थिती बदलण्याशी संबंधित […]

Filed Under: lifestyle

देशातल्या सर्वात स्वस्त 3 बाईक, किंमत फक्त… फीचर्स पाहून चकितच व्हाल!

March 4, 2026 by admin Leave a Comment

दररोजच्या प्रवासासाठी अनेकजण चांगल्या दुचाकीच्या शोधात असतात. देशात अनेक 125cc सेगमेंटमधील बाइक्स आहेत. महत्त्वाची बाब म्हणजे या बाइक्स परवडणाऱ्या किमतीत मिळतात, आणि उत्तम परफॉर्मन्स, चांगले मायलेज आणि स्टायलिश डिझाइनसह येतात. आज आपण TVS Raider 125, Bajaj Pulsar 125 आणि Hero Xtreme 125R या दुचाकींची माहिती जाणून घेणार आहोत. या सर्व बाइक्सची किंमत इतर बाईक्सच्या तुलनेत […]

Filed Under: india

The Hundred Auction: मुस्तफिझुर रहमान याची अखेर निवड, आयपीएल संघाच्या मालकांचा मोठा निर्णय

March 4, 2026 by admin Leave a Comment

आयपीएल 2026 स्पर्धेतून मुस्तफिझुर रहमान याला वगळल्यानंतर रणकंदन माजलं होतं. बांग्लादेश क्रिकेट बोर्डाने हा अपमान असल्याचं भारतात टी20 वर्ल्डकप स्पर्धा खेळण्यास नकार दिला. इतकंच काय स्पर्धेत भाग घेतला नाही. त्यामुळे मुस्तफिझुर रहमानसाठी किती मोठा वाद झाला हे सांगायला नको. असं असताना मुस्तफिझुर रहमान पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. (Photo- PTI) बांगलादेशचा डावखुरा वेगवान गोलंदाज मुस्तफिझुर […]

Filed Under: cricket

विमानाची सर्वात सिक्रेट जागा, छोटा पक्षी आदळला तरी होतो भयंकर स्फोट!

March 4, 2026 by admin Leave a Comment

आजकाल विमान अपघाताच्या घटनांत वाढ होत आहे. विमानाने एकदा उड्डाण घेतले की ते हजारो फुट उंचावरून आकाशात प्रवास करते. त्यामुळेच दुर्दैवाने आकाशात अपघात झाला तर विमानाच्या ठिकऱ्या उडू शकतात. विमानात एक खास जागा असते, ती जागा खूपच महत्त्वाची असते. कारण विमानाच्या या भागाला थोडाजरी धक्का लागला किंवा या भागाची तोडफोड झाली तर विमानाचा थेट स्फोट […]

Filed Under: Latest News

अभिनेत्रीचा खूनी खेळ… 12 दिवस खोलीत सडत होता लिव्हइन पार्टनरचा मृतदेह… हादरवणारं सत्य समोर आल्यानंतर मात्र…

March 4, 2026 by admin Leave a Comment

प्रेमात व्यक्ती कोणत्याही थराला पोहचू शकतो. आता देखील असंच काही झालं. दुसऱ्या पुरुषासोबत लग्न करायचं म्हणून अभिनेत्रीने थेट लिव्हइन पार्टनरचा विषयच संपवला… सध्या याप्रकरणी पोलीस कसून चौकशी करत असून आतापर्यंत तीन कथित आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. अभिनेत्रीने मित्रांच्या मदतीने लिव्हइन पार्टनरचा काटा काढला… पण पोलिसांनी फक्त 12 दिवसांत अभिनेत्रीचा खरा चेहरा जगा समोर आणला […]

Filed Under: entertainment

  • « Go to Previous Page
  • Page 1
  • Interim pages omitted …
  • Page 337
  • Page 338
  • Page 339
  • Page 340
  • Page 341
  • Interim pages omitted …
  • Page 359
  • Go to Next Page »

Primary Sidebar

Recent Posts

  • हनुमान जन्मोत्सवाच्या दिवशी नैवेद्यात या 5 गोष्टी करा अर्पण, जीवनातील सर्व अडथळे होतील दूर
  • सावधान! 12 ते 4 घराबाहेर पडणे धोकादायक, मोठा इशारा, थेट..
  • Vastu Shastra Tips : ऑफिसमध्ये परफॉर्मन्स सुधारण्यासाठी, नुकसान टाळण्यासाठी वास्तू शास्त्राचे कुठले नियम पाळले पाहिजेत?
  • Bharat Gaurav Train: तुम्ही ट्रेनमध्ये करू शकता पूजा? टुरिस्ट रेल्वे इतकी खास का?
  • Chanakya Niti : ही आहे जगातील सर्वात शक्तिशाली गोष्ट, जो ओळखतो तो आयुष्यात यशस्वी होतो

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in