पंतप्रधान नरेंद्र मोदी राजस्थान, गुजरात, तामिळनाडू आणि पुडुचेरीच्या दोन दिवसीय दौऱ्यानंतर रात्री जवळपास 9.30 वाजता दिल्लीत पोहोचले. त्यांनी UAE च्या राष्ट्रपतींसोबत चर्चा केली. सोशल मीडियावर त्यांनी ही माहिती दिली. सोबतच त्यांनी CCS ची बैठक बोलावली. UAE चे अध्यक्ष आणि माझे बंधु भाई शेख मोहम्मद बिन जायद अल नाहयान यांच्याशी मी चर्चा केली असं मोदींनी सांगितलं. […]
Archives for March 2026
हिवाळ्यात मायग्रेनचा त्रास जास्त सतावतोय? आराम मिळवण्यासाठी या टिप्स ठेवा लक्षात
हिवाळ्यात मायग्रेनचा त्रास असलेल्या लोकांना अनेकदा तीव्र डोकेदुखी सुरू होते आणि जेव्हा ताण वाढतो तेव्हा झोपेची पद्धत बिघडते आणि वेदना आणि वाढू शकतात. थंड हवा, तापमानात अचानक बदल आणि सूर्यप्रकाशाचा अभाव यामुळे डोकेदुखीचा त्रास अधिक वाढण्याची शक्यता असते. मायग्रेन ही एक तीक्ष्ण, धडधडणारी डोकेदुखी आहे जी सामान्यतः डोक्याच्या एका बाजूला होते आणि या त्रासामुळे मळमळ, […]
Cheapest Rum : रमचा सर्वात भारी ब्रँड! एक बॉटल फक्त 350 रुपयांना, एक पेग घेतला की…
भारतात मद्यप्राशन करणाऱ्यांची संख्या कोट्यवधीमध्ये आहे. AIIMS च्या एका रिपोर्टनुसार 2023 साली भारतात साधारण 16 कोटी लोक मद्यप्रशान करायचे. आता ही संख्या कदाचित वाढलीही असेल. लोक मद्याचे वेगेवेगळे ब्रँड्स आवडीने पितात. रम हा असा मद्यप्रकार आहे, जो लोकांना खूप आवडतो. काही रमचे ब्रँड्स खूप महाग आहेत. परंतु रमचे काही ब्रँड्स असे आहेत, ज्यांची किंमत खूपच […]
T20 WC: खराब कामगिरीनंतर पाकिस्तानची पहिली विकेट पडली, कर्णधार-प्रशिक्षकाबाबत लवकरच निर्णय
टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेपूर्वी पाकिस्तान संघाबाबत बरीच चर्चा रंगली होती. ऑस्ट्रेलियाला 3-0 ने मात दिल्याने छाती बेडकीसारखी फुगली होती. त्यानंतर टी20 वर्ल्डकप स्पर्धेत सुरूवातीचे दोन सामने जिंकल्याने पार हवेत गेले होते. पण साखळी फेरीतील तिसर्या भारतीय संघाने हवा काढली. त्यानंतर सुपर 8 फेरीत जागा मिळवली. पण या फेरीत निराशाजनक कामगिरी केल्याने उपांत्य फेरीपूर्वीच पत्ता कट […]
छोटी स्वप्ने उराशी बाळगून शाळेत त्या रोज यायच्या..आता कबरीत शांत झोपल्या..इराणमध्ये एकसाथ ‘त्या’ १६० मुलींवर अंत्यसंस्कार
“या छोट्या मुली आपली छोटी …छोटी स्वप्ने उराशी बाळगून शाळेत रोज यायच्या. आई-वडिलांच्या छत्रछायेतून त्या नुकत्याच शिक्षकांच्या छत्रछायेखाली रोज नवनवे धडे गिरवित होत्या. त्यांच्या या छोट्याशा जगातील आनंदात त्या मशगुल होत्या. त्यांचे हे छोटे जग मृदू- मुलायम, प्रकाशाने भरलेले होते. मात्र दुसरे एक जग आहे. शिकाऱ्यांचे हे जग इतके शुष्क..सुकलेले आहे की ते कोणा दुसऱ्याचा […]
जहीर इक्बाल याने केली सोनाक्षी सिन्हा हिच्यासोबत मोठी लबाडी, अभिनेत्रीचा संताप, थेट भर रस्त्यावर पळत…
बॉलिवूड अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा कायमच चर्चेत असणारे नाव आहे. सोनाक्षी सिन्हा हिने मोठा काळ चित्रपटांमध्ये गाजवला. जबरदस्त अशी सोनाक्षी सिन्हा हिची फॅन फॉलोइंग आहे. मात्र, सोनाक्षी सिन्हा जहीर इक्बाल याच्यासोबत लग्न करणार असल्याचे जाहीर करताच लोकांना मोठा धक्का बसला. तब्बल 7 वर्ष डेट करून सोनाक्षी सिन्हा हिने जहीर इक्बाल याच्यासोबत लग्न केले. जहीर इक्बाल आणि […]