मध्यपूर्व व परिसरातील काही देशांमध्ये निर्माण झालेल्या तणावपूर्ण प्रादेशिक परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारच्या संबंधित दूतावासांनी तेथे वास्तव्यास असलेल्या भारतीय नागरिकांसाठी सुरक्षाविषयक काय खबरदारी घ्यावी, याचे पत्रक जारी केली आहे. या अनुषंगाने पॅलेस्टाइन (रामल्ला), कतार (दोहा), सौदी अरेबिया (रियाध), इस्रायल (तेल कुवैत अवीव), इराण (तेहरान), इराक (बगदाद) कुवैत, बाहरीन, मस्कत, जॉर्डन आणि संयुक्त अरब अमिरात (अबू […]
Archives for March 2026
शरीर तंदूरस्त ठेवायचंय? तर सकाळी रिकाम्यापोटी रात्रभर पाण्यात भिजवलेल्या ‘या’ ड्रायफ्रुट्सचं करा सेवन
शरीर निरोगी राखण्यासाठी पौष्टिक आहार घेणे आवश्यक आहे . आजच्या धावपळीच्या जीवनात आपण अनेकदा आपल्या आरोग्याची काळजी घेत नाही, ज्यामुळे अनेक आरोग्य समस्या उद्भवतात. जर तुम्हालाही निरोगी राहायचेय आणि आजारांपासून दूर राहायचे असेल तर दररोज सकाळी रिकाम्या पोटी भिजवलेले मनुकाचे सेवन करा. चला आजच्या लेखात आपण जाणून घेऊयात मनुके सेवन केल्याने कोणते 8 फायदे आपल्या […]
अखेर भारताने निर्णय घेतलाच! इराण-इस्रायल युद्धामुळे सरकारचा सर्वात मोठा आदेश; इंधन तुटवडा होणारच नाही!
सध्या इराण आणि इस्त्रायल यांच्यात घणघोर युद्ध चालू आहे. या युद्धाचा परिणाम जगभरातील अनेक देशांवर होत आहे. विशेष म्हणजे या युद्धात आखाती देशही भरडले जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे कच्च्या तेलाचा पुरवठा खंडित होऊ शकतो. याच युद्धाचा भारतालाही फटका बसू शकतो. सौदी अरेबिया, कतार, कुवैत यासारख्या देशांकडून भारत कच्च्या तेलाची तसेच नैसर्गिक वायूची आयात करतो. इराणने […]
T20 WC : दक्षिण अफ्रिका-न्यूझीलंड उपांत्य फेरीच्या सामन्यात भारत-पाकिस्तान इफेक्ट, का ते जाणून घ्या
क्रिकेट म्हंटलं तर भारत-पाकिस्तान या संघांचं द्वंद्व सर्वश्रूत आहे. पण क्रीडाप्रेमींना आणखी एक द्वंद्व टी20 वर्ल्डकप स्पर्धेच्या उपांत्य फेरीच्या पहिल्या सामन्यात अनुभवता येणार आहे. या सामन्यात न्यूझीलंड आणि दक्षिण अफ्रिका हे संघ भिडणार आहे. या दोन्ही संघाचा टी20 वर्ल्डकप स्पर्धेतील इतिहास पाहता तसंच म्हणावं लागेल. (फोटो- Prakash Singh/Getty Images) टी20 वर्ल्डकप स्पर्धेच्या इतिहासात न्यूझीलंड आणि […]
सरकारच्या एफडीए विभागात गैरप्रकार? थेट मुख्यमंत्र्यांकडे तक्रार, तो अधिकारी चर्चेत!
मुंबई : अन्न आणि औषध विभागातील लाचखोरीचे प्रकरण सध्या गाजत असतानाच या विभागातील इतर अनेक गैरव्यवहारही आता उघड होत आहेत. सामान्य जनतेच्या जीवनाशी थेट निगडित असलेल्या अन्न आणि औषध प्रशासनात ढिसाळ कारवाई कुणामुळे होतेय हा सुद्धा तपासणीचा विषय असून एका निवेदनाद्वारे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना या प्रकरणी लक्ष घालण्याची आणि सत्वर कारवाईची विनंती करण्यात आली आहे. उल्हास […]
130 कोटीची मालकीण, कधी काळी कॉफी शॉपमध्ये करायची काम, आज आहे बॉलिवूडची टॉपची अभिनेत्री
बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री जिने 2024 मध्ये गाजवलं बॉक्स ऑफिस. कॉफी शॉपमध्ये केली नोकरी पण अभिनय क्षेत्रात येताच एका रात्रीत बनली सुपरस्टार. आज साजरा करतेय 39 वा वाढदिवस. बॉलिवूडमधील लोकप्रिय अभिनेत्री श्रद्धा कपूरवर वाढदिवसानिमित्त चाहत्यांकडून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. आपल्या अभिनयाने आणि साध्या-सरळ व्यक्तिमत्त्वाने श्रद्धाने हिंदी चित्रपटसृष्टीत वेगळी ओळख निर्माण केली आहे. बॉस्टन युनिव्हर्सिटीत शिक्षण घेत […]