इराण हे युद्ध स्वत:च्या प्रतिष्ठेसाठी लढत आहे.अमेरिकेने इराणवर अण्वस्रांसंदर्भात अटी टाकल्या होत्या. युरेनिमय संवर्धन न करणे आणि आंतरखंडीय क्षेपणास्रांची निर्मिती सोडून देणे अशा दोन अटी महत्वाच्या होत्या. या अटी इराणने मान्य केले नाही.आम्ही स्वसंरक्षणासाठी हे करतोय असे इराणचे म्हणणे होते. परंतू इराणने जर अण्वस्रे निर्माण केली तर अमेरिका अण्वस्राच्या टप्प्यात येईल आणि इस्राईलचे अस्तित्व धोक्यात […]
Archives for March 2026
उन्हाळ्यात फ्रीजशी संबंधित ‘या’ चुका आपल्याला आजारी पाडतात
भारताच्या बऱ्याचदा भागात उन्हाळ्याचा हंगाम जवळजवळ आला आहे. उष्णता, कडक ऊन आणि घाम यामुळे चिडचिडेपणा होतो. त्यामुळे बहुतांश लोकांना उन्हाळ्याचा हंगाम आवडत नाही. या हंगामात फ्रीजमध्ये काय साठवावे आणि काय ठेवू नये यासह आणखी अनेक समस्या आणल्या आहेत. फ्रीजमध्ये वस्तू ठेवताना अनेक चुका वारंवार केल्या जातात, ज्यामुळे केवळ गोष्टीच नव्हे तर आरोग्यालाही हानी पोहोचते. या […]
जगातील 60 देशांचे 5000 टन सोने एका भुयारात, एक वीट 12 किलोची; खजिन्याचे फोटो समोर
नवी दिल्ली नव्हे तर लंडनमध्ये एक खास जागा आहे. त्या जागेचं अख्ख्या जगाला कुतुहूल आहे. सेंट्रल लंडनमध्ये मेट्रोचा बोगदा सरळ न जाता अचानक वळण घेतो. यामागचं कारण म्हणजे जमिनीखाली पसरलेले बँक ऑफ इंग्लंडचे विशाल तळघर आहे. हा भूमिगत भाग इतका मोठा आहे की त्याला ‘शहराच्या आतलं एक वेगळं शहर’ असंही म्हटलं जातं. असा दावा केला […]
T20 World Cup 2026: उपांत्य फेरीपूर्वी आयसीसीने केली मोठी घोषणा, 10 दिग्गज ठरवणार जय-पराजय
आयसीसी टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेतील जेतेपदासाठी आता फक्त तीन सामन्यांचा खेळ शिल्लक राहिला आहे. दोन उपांत्य आणि एक अंतिम फेरीचा सामना होणार आहे. उपांत्य फेरीच्या दोन लढतीत भारत विरुद्ध इंग्लंड आणि न्यूझीलंड विरुद्ध दक्षिण अफ्रिका यांच्यात सामना होणार आहे. 4 मार्च रोजी दक्षिण अफ्रिका आणि न्यूझीलंड भिडणार आहेत. तर 5 मार्चला भारत आणि इंग्लंड आमनेसामने […]
अमेरिकेच्या नेवाडा येथे भूकंप की अणुचाचणी ? काय म्हणाले निवृत्त लेफ्टनंट कर्नल सतीश ढगे
एकीकडे इराण आणि इस्राईल-अमेरिकेचे युद्ध सुरु असतानाच अमेरिकेच्या नेवाडात भूकंपाचे हादरे बसण्याची घटना घडली आहे. मात्र, नेवाडा येथे अमेरिका अण्वस्राच्या चाचण्या करत असते. त्यामुळे या भूकंपाच्या हादऱ्यांकडे संशयाने पाहिले जात आहे. या पार्श्वभूमीवर निवृत्त लेफ्टनंट कर्नल सतीश ढगे यांच्याशी टीव्ही ९ मराठीचे प्रतिनिधीने केलेली ही बातचीत.. निवृत्त लेफ्टनंट कर्नल सतीश ढगे म्हणाले की, 1992 नंतर […]
Sunny Leone: सनीची दत्तक लेक 10 व्या वर्षापासून कमावतेय कोट्यवधींची माया, पण कशी? जाणून घ्या सर्वकाही
Sunny Leone: अभिनेत्री सनी लिओनी हिला आज कोणत्याच ओळखीची गरज नाही. नुकताच सनीच्या घरी फराह खान कुक दिलीप याच्यासोबत पोहोचली… तेथे फराह आणि दिलीप यांनी सनी आणि तिच्या कुटुंबाची भेट घेतली आणि गप्पा मारल्या… त्यांनी सनी हिची मुलगी निशा कौर वेबर आणि दोन मुलं अशर कौर वेबर आणि नोआ सिंह वेबर यांच्याशी देखील संवाद साधला… […]