इस्रायल आणि इराण यांच्यात भीषण युद्धाला सुरुवात झाली आहे. अमेरिका आणि इस्रायलच्या हवाई हल्ल्यात इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी यांचा मृत्यू झाला आहे. या बातमीमुळे इराणसह जगातील अनेक भागातील शिया मुस्लिमांनी संताप व्यक्त केला आहे. अनेक ठिकाणी लोक रस्त्यावर उतरले आहेत. अशातच आता भारतातही खामेनी यांच्या मृत्यूमुळे संताप व्यक्त केला जात आहे. उत्तर प्रदेशातील […]
Archives for March 2026
कानाच्या समस्या दूर करण्यासाठी इअरग्रिट इअरड्रॉप्स किती प्रभावी आहे? पतंजलीच्या संशोधनात काय आढळले?
कान हा आपल्या शरीराचा महत्त्वाचा अवयव आहे. कानाचं काम केवळ ऐकनं एवढंच नाही तर शरीराच्या संतुलनामध्ये देखील कानाची महत्त्वाची भूमिका आहे. मात्र आजच्या काळात कानाशी संबंधित समस्यांमध्ये झपाट्यानं वाढ होत आहे. बदललेली जीवनशैली, हेड फोनचा अति वापर, कानाची योग्य पद्धतीने स्वच्छता न करणे, ही काही याची मुख्य कारणं आहेत.WHO च्या एका रिपोर्टनुसार जगातील सुमारे 5 […]
MWC Barcelona 2026 सुरु; संपूर्ण कार्यक्रम आणि नवीन फोन लाँचची जाणून घ्या अपडेट
MWC Barcelona 2026 ला जोरदार सुरुवात झाली आहे. जगातील सर्वात मोठ्या मोबाइल तंत्रज्ञान मेळाव्यांपैकी एक असलेल्या या कार्यक्रमात यंदा “The IQ Era” ही थीम ठेवण्यात आली आहे. या मेळाव्यात स्मार्ट कनेक्टिव्हिटी आणि इंटेलिजेंट सिस्टम्स यावर विशेष भर देण्यात येत आहे. जगभरातील आघाडीच्या स्मार्टफोन कंपन्या आपले नवीन आणि कॉन्सेप्ट डिव्हाइस सादर करण्यासाठी सज्ज आहेत. त्यामुळे टेकप्रेमींचे […]
सूर्यकुमार यादव, हार्दिक पांड्या आणि शिवम दुबे यांनी टीम इंडियाची साथ का सोडली? बीसीसीआय निशाण्यावर
टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेच्या उपांत्य फेरीत टीम इंडियाने धडक मारली आहे. 5 मार्च रोजी टीम इंडियाचा सामना इंग्लंडशी होणार आहे. हा सामना मुंबईच्या वानखेडे स्टेडियममध्ये होणार आहे. त्यामुळे हा हायव्होल्टेज सामना असेल यात काही शंका नाही. सुपर 8 फेरीतील शेवटचा सामना खेळून टीम इंडिया कोलकात्याहून मुंबईला आली आहे. पण भारतीय कर्णधार सूर्यकुमार यादव, अष्टपैलू हार्दिक […]
चिनी मोबाइलच्या लोकप्रियतेला ओहोटी, विक्री पहिल्यांदाच घसरली; या ब्रँड्सला मोठा धक्का
भारतामध्ये स्वस्त स्मार्टफोनची मागणी कमी झाल्यामुळे चिनी मोबाईल कंपन्यांच्या विक्रीत घट झाली आहे. विशेषत Xiaomi, Oppo, OnePlus आणि Realme यांच्या सेल्समध्ये गेल्या आर्थिक वर्षात पहिल्यांदाच घसरण झाली. रेग्युलेटरी फाइलिंगमधील माहितीनुसार, आर्थिक वर्ष 2025 मध्ये भारतात काम करणाऱ्या नऊ मोठ्या चिनी इलेक्ट्रॉनिक्स कंपन्यांच्या एकूण महसुलात 4.5% घट झाली. भारतात चिनी कंपन्यांच्या महसुलात घट होण्याची ही पहिलीच […]
पुढच्या क्षणी काय होईल सांगता येत नाही! इराणी ड्रोनमुळे दुबईत बॉलिवूड अभिनेत्रीची उडाली झोप
अमेरिका आणि इस्रायल यांनी मिळून इराणवर हल्ला केल्यापासून संपूर्ण मिडल ईस्टमध्ये तणावाचे वातावरण आहे. या हल्ल्यांच्या प्रत्युत्तरात इराण सातत्याने मिडल ईस्टमधील अमेरिकेच्या लष्करी तळांवर हल्ले करत आहे. यूएईमध्येही अनेक ड्रोन हल्ले झाले आहेत. अशा परिस्थितीत तिथे राहणारे लोक भीतीच्या सावटाखाली जगत आहेत. बॉलिवूड अभिनेत्री नरगिस फाखरी देखील सध्या दुबईतच आहे आणि तिथल्या या परिस्थितीमुळे ती […]