अमेरिका आणि इराण यांच्यातील तणाव वाढला. मात्र, या युद्धाचा फटका अनेक देशांना थेटपणे बसताना दिसत आहे. या युद्धाच्या पार्श्वभूमीवर तेलाच्या किंमतींमध्ये मोठी वाढ होण्याचा अंदाज आहे. यासोबतच इराणने मोठा निर्णय घेत महत्वपूर्ण सागरी मार्ग बंद केल्याने टँकर येण्याची संख्या कमी आहे. स्टेट ऑफ होर्मुजवर तेल टँकर 80 टक्के कमी झाल्याचे स्पष्ट झाले. यासोबतच जल मार्गावर […]
Archives for March 2026
फिट राहायचं, मग या पिठापासून बनवलेल्या भाकऱ्या नक्की ट्राय करा
भारतीय आहारात वेगवेगळ्या पिठांपासून तयार केलेल्या भाकऱ्या असो किंवा रोट्या याचे सेवन तुमचे आरोग्य तंदूरस्त राहण्यासाठी एक मजबूत पाया मानला जातो. वेगवेगळ्या धान्यांपासून बनवलेल्या भाकऱ्या शरीराच्या वेगवेगळ्या गरजा पूर्ण करतात. योग्य वेळी योग्य भाकरी किंवा रोटी, चपाती खाल्ल्याने ऊर्जा, पचन, वजन आणि शरीरातील साखर नियंत्रणात राहण्यास मदत होते आणि अशक्तपणा देखील कमी होण्यास मदत होते. […]
India Oil Reserve : खाडीतील युद्धामुळे तेल संकट, अशा कठीण प्रसंगात भारताच्या मदतीसाठी हा देश पहिला धावून आला
अमेरिका-इस्रायलने इराणवर हल्ला केल्यानंतर प्रत्युत्तराची कारवाई करताना इराणने सगळ्या पश्चिम आशियाला युद्धामध्ये ओढलं. या युद्धाचा तेल पुरवठ्यावर आणि तेलाच्या किंमतींवर परिणाम होणार आहे. भारताकडे आता 74 दिवसांचा क्रूड ऑईल आणि रिफाइंड ऑईलचा स्टॉक आहे. अशावेळी रशिया पुन्हा एकदा भारताच्या मदतीसाठी पुढे आला आहे. आखाती देशांमधील संकटांमुळे जागतिक तेल पुरवठा बाधित झाला तर भारताला तेल पुरवठ्यात […]
Virat Kohli : किती मोठा झाला विराट-अनुष्काचा लेक ! लंडनच्या रस्त्यावर बाबांसोबत दिसला अकाय कोहली, Video व्हायरल
Virat-Anushka Son Akaay Viral Video : भारताचा स्टार खेळाडू विराट कोहली आणि त्याची पत्नी, अभिनेत्री अनुष्का शर्मा सध्या फॅमिली लाईफमुळे चर्चेत आहेत. मुलाचा जन्म झाल्यानंतर त्यांनी लंडनला शिफ्ट होण्याचा निर्णय घेतला होता. मुलांना लाईमलाइट आणि प्रसिद्धीपासून दूर ठेवून नॉर्मल आयुष्य जगता यावं म्हणून त्यांनी हे पाऊल उचललं. त्यामुळे विराट अनुष्का भारतात कधीतरीच दिसतात. दरम्यान विराट […]
Horoscope Today 4th March 2026 : धन, करिअर आणि प्रेमात आज कोणाला यश ? वाचा आजचं राशीभविष्य
ज्योतिषशास्त्रात (Astrology) जन्मकुंडलींद्वारे वेगवेगळ्या कालखंडांबद्दल भाकीतं केली जातात. दैनंदिन राशीभविष्य हे रोजच्या घडामोडींचे अंदाज देते, तर साप्ताहिक, मासिक आणि वार्षिक राशीभविष्य यामध्ये अनुक्रमे येता आठवडा, महिना आणि वर्षाचा अंदाज असतो. दैनिक राशिफल (Horoscope Today 4th March 2026 ) हे ग्रह-नक्षत्रांच्या हालचालीवर आधारित एक भविष्यवाणी आहे, ज्यामध्ये सर्व राशींचे (मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, […]
भारतात ही अभिनेत्री बॅन, तरी तिच्या सौंदर्यावर लाखो तरूण फिदा; कोण आहे ही अप्सरा?
कलेला सीमा नसते. एखाद्या कलाकाराची कला देशांच्या सीमा पार करून जगभरात पोहोचते. म्हणूनच आज अभिनेते, अभिनेत्री, गायक यांचे जगभरात चाहते पाहायला मिळतात. भारतातील शहरुख खान, सलमान खान यासारखे अभिनेत्यांची जग जगभरात वेगळी क्रेझ असते. अशाच एका अभिनेत्रीचे भारतात लाखोंनी चाहते आहे. या अभिनेत्रीचे नाव हानिया आमीर असे असून ती मूळची पाकिस्तानची आहे. पाकिस्तानी अभिनेत्री असली […]