युद्धामुळे मध्य पूर्वेत मोठा तणाव निर्माण झाला आहे. अमेरिका आणि इस्रायलकडून इराणवर हल्ले सुरूच आहेत. या हल्ल्यामध्ये इराणचं प्रचंड नुकसान झालं आहे, तर दुसरीकडे इराणकडून देखील अमेरिका आणि इस्रायलला जोरदार प्रत्युत्तर दिलं जात आहे. इराणने केलेल्या हल्ल्यांमुळे इस्रायल आणि अमेरिकेचं देखील प्रचंड मोठं नुकसान झालं आहे. आतापर्यंत या युद्धामध्ये अमेरिकेकडून प्रचंड प्रमाणात पैसा खर्च करण्यात […]
Archives for March 2026
स्त्रीच्या ‘या’ अवयवाला चुकूनही स्पर्श करू नका, अन्यथा पश्चातापाची येईल वेळ
ज्योतिषशास्त्राप्रमाणेच सामुद्रिक शास्त्र (शरीराच्या अवयवांवरून व्यक्तिमत्व आणि भविष्य जाणणारे शास्त्र) हे प्राचीन भारतीय ज्ञान आहे. यात शरीराच्या प्रत्येक भागाचे विशेष महत्त्व सांगितले जाते. विशेषतः स्त्रियांच्या शरीरातील काही अवयवांना फार पवित्र आणि शक्तिशाली मानले जाते. सामुद्रिक शास्त्र आणि धार्मिक मान्यतेनुसार, स्त्रियांच्या एका विशिष्ट अवयवाला पुरुषांनी चुकूनही पाहणे किंवा स्पर्श करणे टाळावे. अन्यथा संबंधित पुरुषाला आर्थिक, वैयक्तिक […]
Pune | पुणे महापालिकेची अतिक्रमणांवर कारवाई; रामेश्वरम कॅफेवरही हातोडा
पुणे महापालिकेकडून शहरातील अतिक्रमणांवर व्यापक कारवाईला सुरुवात करण्यात आली आहे. अनधिकृत बांधकामे आणि नियमबाह्य विस्तार यांच्यावर पालिकेने तोडक कारवाई सुरू केली आहे. या मोहिमेत पुण्यातील प्रसिद्ध रामेश्वरम कॅफेवरही कारवाई करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. संबंधित ठिकाणी परवानगीशिवाय उभारण्यात आलेले बांधकाम हटवण्यात आले आहे. महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, शहरातील विविध भागांमध्ये अनधिकृत हॉटेल्स आणि व्यावसायिक […]
बाबर आझमचं क्रिकेट करिअर संपलं! टी20 वर्ल्डकप स्पर्धेनंतर पीसीबीकडून मोठी घोषणा
टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेपू्र्वी पाकिस्तानने ऑस्ट्रेलियासारख्या दिग्गज संघाला टी20 मालिकेत 3-0 ने लोळवलं होतं. त्यामुळे पाकिस्तानचा आत्मविश्वास दुणावलेला होता. पण भारतीय संघाने साखळी फेरीतच त्यांना त्यांची लायकी दाखवली. त्यानंतर साखळी फेरीत इंग्लंडने पराभवाची धूळ चारली आणि स्पर्धेतील आव्हान जवळपास संपुष्टात आलं. त्यानंतर शेवटच्या सामन्यात श्रीलंकेला पराभूत केलं खरं पण नेट रनरेटचं गणित काही सोडवता आलं […]
अमेरिकेचा सर्वात मोठा आदेश! सगळ्या अधिकाऱ्यांना तातडीचा संदेश; युद्धात पाकिस्तानातून थेट….
Iran Israel War : अमेरिका-इस्रायल आणि इराण यांच्यातील संघर्षामुळे पश्चिम आशियात तणावाची स्थिती आहे. अमेरिकेची मित्र राष्ट्रं असलेल्या काही देशांवर इराणने हल्ले केल्यामुळे ही परिस्थिती जास्तच गंभीर झाली आहे. हे युद्ध लवकर संपण्याची आशा नसल्याचे या क्षेत्रातील तज्ज्ञ सांगत आहेत. इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्लाह अली खामेनेई यांचा मृत्यू झाल्यानंतर तर या युद्धाचा भडका […]
‘सेक्रेड गेम्स’ फेम मराठमोळ्या अभिनेत्रीला ब्रेस्ट कॅन्सर; रुटीन चेकअपसाठी गेली अन्..
‘सेक्रेड गेम्स’ या गाजलेल्या वेब सीरिजमधअये नवाजुद्दीन सिद्दिकीच्या ऑनस्क्रीन पत्नीची भूमिका साकारलेली मराठमोळी अभिनेत्री राजश्री देशपांडेला कॅन्सरचं निदान झालं आहे. सोशल मीडियावर पोस्ट लिहित तिने याबद्दलची माहिती दिली आहे. राजश्री रुटीन चेकअपसाठी गेली असता तिला ग्रेड 1 ब्रेस्ट कॅन्सरचं निदान झालं. त्यासाठी तिने उपचार घेतले असून नुकतीच तिच्यावर सर्जरीसुद्धा करण्यात आली. त्यानंतर रुग्णालयातील फोटो पोस्ट […]