आर्य चाणक्य यांनी चाणक्य नीती नावाचा ग्रंथ लिहिला, या ग्रंथामध्ये चाणक्य यांनी आदर्श आई -वडील कसे असावेत? आई वडिलांचं आपल्या पाल्यांप्रति काय कर्तव्य आहेत? आदर्श आई -वडील कोणाला म्हणावं? मुलांवर आई-वडिलांनी संस्कार कसे करावेत? याबद्दल अनेक गोष्टी सांगितल्या आहेत. चाणक्य मुलांच्या जीवनातील आई-वडिलांचं महत्त्व सांगताना म्हणतात जेव्हा मुलं जन्माला येत तेव्हा त्यासाठी त्याचे आई्-वडील हेच […]
Archives for March 2026
Uddhav Thackeray: महाराष्ट्र विधान परिषदेत मोठा खेला! उद्धव ठाकरेंची एंट्री होणार? कोण कुणाचा गेम करणार?
Uddhav Thackeray Vidhan Parishad Election: राज्यसभेनंतर आता महाराष्ट्र विधान परिषदेच्या निवडणुकीची चर्चा होत आहे. राज्यसभेची हक्काची जागा सोडल्याने उद्धव सेनेत खडाजंगी झाल्याची चर्चा रंगत असतानाच आता विधान परिषदेसाठी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पुन्हा संधी देण्यासाठी फिल्डिंग लावण्यात येत आहे. 13 मे 2026 रोजी विधान परिषदेच्या 9 जागा रिक्त होत आहेत. निवडणूक लवकरच होईल, पण […]
IPL 2026 स्पर्धेत खेळण्यासाठी लाखो रूपयांवर सोडले पाणी, झालं असं की…
इंडियन प्रीमियर लीग अर्थात आयपीएल स्पर्धा ही जगभरात लोकप्रिय आहे. या स्पर्धेत खेळाडूंवर पैशांचा वर्षाव होतो. त्यामुळे या स्पर्धेत खेळण्याचं प्रत्येक क्रिकेटपटूचं स्वप्न असतं. मागच्या 18 पर्वात अनेक खेळाडूंचं स्वप्न पूर्ण झालं आहे. तसेच त्यांना ओळखही मिळाली आहे. त्यामुळे आयपीएल स्पर्धेची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढत चालली आहे. या स्पर्धेत कोट्यवधी रुपये कमवणे हाच एकमेव हेतू नसतो, […]
Monalisa : हा माझा शेटवचा व्हिडीओ, धर्मांतर आणि लव्ह जिहादनंतर…, मोनालिसा – सनोज मिश्रा यांच्यात चांगलीच जुंपली, Video पाहून म्हणाल…
Monalisa : गेल्या काही दवसांपासून महाकुंभमधून व्हायरल झालेल्या मोनालिसा हिच्या खासगी आयुष्याची चर्चा रंगली आहे. ‘द डायरी ऑफ मणिपूर’ सिनेमाचा दिग्दर्शक सनोज मिश्रा आणि मोनालिसा भोसले यांच्यात चांगली जुंपली आहे. महाकुंभमधून एका रात्रीत प्रसिद्धी झोतात आलेल्या मोनालिसा हिने सनोज यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. एक पत्रकार परिषद घेत मोनालिसा हिने कुटुंबिय आणि सनोज याच्यावर अनेक […]
मोठी बातमी! युद्ध सुरू असतानाच अमेरिका हादरली, थेट लॉकडाऊनची घोषणा, ट्रम्प यांना सर्वात मोठा धक्का
युद्धामुळे मध्य पूर्वेत मोठा तणाव निर्माण झाला आहे. 28 फेब्रुवारी रोजी इस्त्रायलने इराणवर हल्ला केला आणि या भीषण युद्धाला सुरुवात झाली. या युद्धात इस्त्रायलची साथ देताना अमेरिकेनं देखील उडी घेतली. आपण काही दिवसांमध्येच इराणचा पराभव करू, असा डोनाल्ड ट्रम्प यांचा अंदाज होता. मात्र आता युद्धात अमेरिका आणि इस्त्रायल पूर्णपणे अडकले आहेत. हे युद्ध सुरू असतानाच […]
26 मार्चपासून शुक्र ग्रह बदलणार रास आणि नक्षत्र, हे परिवर्तन ‘या’ लोकांचे नशीब चमकवणार
ज्योतिषशास्त्रानुसार शुक्र हा ग्रह सुख, समृद्धी, प्रेम, सौंदर्य आणि संपत्तीचा घटक मानला जातो. ज्या व्यक्तीच्या कुंडलीत शुक्र बलवान असतो, ती व्यक्ती भौतिक सुखसोयी, आकर्षण आणि समृद्धीचा आनंद घेते. त्यामुळे जेव्हा शुक्र ग्रह मार्ग बदलतो, तेव्हा त्याचे परिणाम सर्व 12 राशींवर होत असतो. तर यंदा 26 मार्च 2026 रोजी रामनवमीच्या शुभ मुहूर्तावर पहाटे 5 वाजून 13 […]