युद्धामुळे मध्य पूर्वेत मोठा तणाव निर्माण झाला आहे. मध्य पूर्वेत तणाव निर्माण झाल्यामुळे जगभरात मोठं इंधन संकट निर्माण होण्याची शक्यता आहे. इस्रायल आणि अमेरिकेनं इराणवर मोठा हल्ला केला आणि युद्धाला सुरुवात झाली. या युद्धाचा आज पाचवा दिवस आहे. युद्धामध्ये इराणचं प्रचंड नुकसान झालं आहे. तर दुसरीकडे इरानने देखील अमेरिका आणि इस्रायलला जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. […]
Archives for March 2026
कानाची काळजी कशी घ्यावी? या चुकांमुळे येऊ शकतो बहिरेपणा
बरेच लोक बराच काळ कानातील कोणत्याही समस्येकडे दुर्लक्ष करतात, परंतु यामुळे कानांचे नुकसान होऊ शकते. अशा काही दैनंदिन सवयी देखील आहेत ज्या कानाच्या नुकसानीपासून ऐकण्याच्या क्षमतेवर परिणाम करतात. कोणत्या सवयी आणि चुका आहेत ज्या तुम्ही करतात, पण करू नयेत, हे तज्ज्ञांनी सांगितले आहे. अनेक लोक आंघोळीनंतर किंवा खाज सुटल्यावर कापसाच्या कळ्यांनी कान स्वच्छ करतात. परंतु […]
T20 World Cup | T20 विश्वचषक सेमीफायनलमध्ये भारत-इंग्लंड आज आमनेसामने; वानखेडेवर रंगणार थरार
T20 विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत आज भारत आणि इंग्लंड हे दोन बलाढ्य संघ आमनेसामने येणार आहेत. मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर हा सेमीफायनलचा थरार रंगणार असून क्रिकेट चाहत्यांचे लक्ष या सामन्याकडे लागले आहे. याआधी T20 विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत भारत आणि इंग्लंड हे संघ तीन वेळा आमनेसामने आले आहेत. त्यापैकी दोन सामन्यांमध्ये भारताने विजय मिळवला आहे, तर एकदा इंग्लंडने […]
IND vs ENG 2nd Semi Final: पावसामुळे बिघडणार भारत-इंग्लंड सेमीफायनलचा खेळ ? मुंबईत आज काय होणार ?
IND vs ENG, 2nd Semi Final : मुंबईतलं वानखेडे स्टेडियम हे पुन्हा एकदा हाय-व्होल्टेज मॅचसाठी सज्ज झालं आहे. टी-20 वर्ल्डकपमधील सेमी-फायनलचा दुसरा सामना आज वानखेडेवर रंगणार असून, भारत आणि इंग्लंड एकमेकांविरुद्ध भिडणार आहेत. या महाुकबल्याबज्जल प्रत्येक क्रिकेटप्रेमी उत्सुक असून मोठा उत्साह जाणवत आहे. इंग्लंड की भारत, फायनलमध्ये कोण धडक मारणार हे पाहण्याची सर्वांनाच उत्सुकता आहे. […]
नातवाने रंग उडवताच सख्ख्या आजीने जे केलं ते शत्रूही करणार नाही; महाराष्ट्रातील धक्कादायक घटनेचा CCTV
रंगांचा सण असलेल्या होळीच्या उत्साहात नागपूरच्या कोराडी परिसरातून एक अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक घटना समोर आली आहे. खेळताना अंगावर पिचकारीने रंग उडवल्याच्या क्षुल्लक कारणावरून सख्ख्या आजीने आपल्या ४ वर्षांच्या निष्पाप नातवावर उकळते पाणी ओतल्याचे घटना घडली आहे. या घटनेत चिमुरडा गंभीररीत्या भाजला असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याप्रकरणाचा एक सीसीटीव्ही व्हिडीओही समोर आला आहे. […]
50 लाखांचं बजेट, कमाई थेट 100 कोटी पार; ब्लॉकबस्टर चित्रपट आता ओटीटीवर
बॉलिवूड आणि साऊथच्या चित्रपटांचा बॉक्स ऑफिसवर कायम बोलबाला पहायला मिळतो. हे चित्रपट बॉक्स ऑफिसवर 100, 500 आणि 1000 कोटी रुपयांचा टप्पासुद्धा पार करतात. बिग बजेट, मल्टिस्टारर, व्हीएफएक्स आणि तगडी स्टारकास्ट यांच्या जोरावर प्रेक्षकांना आकर्षित केलं जातं. परंतु काही स्थानिक भाषेतील चित्रपटसुद्धा प्रेक्षकांची मनं जिंकण्यात यशस्वी ठरतात. याबाबतीत मराठीतील ‘सैराट’चं उदाहरण जगजाहीर आहे. असाच एक प्रादेशिक […]