भारत हा देश विविध संस्कृती, परंपरा आणि श्रद्धांसाठी ओळखला जातो. देशाच्या प्रत्येक कोपऱ्यात वेगवेगळ्या रूढी आणि परंपरा दिसून येतात. अशाच एका अनोख्या परंपरेची चर्चा हिमाचल प्रदेशातील कुल्लू जिल्ह्यातील पिनी गावाशी संबंधित आहे. या गावात श्रावण महिन्यात पाच दिवस विशेष धार्मिक विधी पार पडतात. ज्याबाबत स्थानिकांमध्ये मोठी श्रद्धा आहे. हिमाचल प्रदेश राज्यातील कुल्लू जिल्ह्यामधील पिनी गावात […]
Archives for March 2026
इनडोअर प्लांटची काळजी घेताना तुम्ही सुद्धा या चुका करता का? जाणून घ्या योग्य टिप्स
आजकाल प्रत्येक घरांमध्ये इंडोर प्लांट लावण्याचा ट्रेंड झपाट्याने वाढत आहे. तर घरात लावलेली रोपं घराचे सौंदर्य वाढवतातच, शिवाय स्वच्छ आणि शुद्ध हवा देखील देतात. त्यासोबतच या इंडोर प्लांटमुळे घरात सकारात्मकता देखील आणतात. ड्रॉइंग रूम असो, बेडरूम असो किंवा ऑफिस डेस्क असो, हिरवीगार रोपं किंवा झाडे घराला एक ताजेतवाने आणि नैसर्गिक लूक देतात. परंतु आपण अनेकदा […]
राज्यातील शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी, कर्जमाफीची घोषणा कधी? थेट कृषिमंत्र्यांनी दिली अपडेट
राज्यातील कर्जबाजारी शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारकडून एक अत्यंत दिलासादायक बातमी समोर आली आहे. राज्य सरकार येत्या ३० जूनपूर्वी शेतकरी कर्जमाफीबाबतचा ऐतिहासिक निर्णय जाहीर करणार आहे, अशी महत्त्वपूर्ण माहिती कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी विधान परिषदेत दिली. या निर्णयामुळे गेल्या अनेक दिवसांपासून आर्थिक संकटात सापडलेल्या बळीराजाला मोठा आधार मिळण्याची शक्यता आहे. उच्चस्तरीय समितीचा अहवाल एप्रिलमध्ये शेतकरी कर्जमाफीच्या मुद्द्यावर […]
IND vs ENG : 6 मॅचमध्ये फक्त 80 धावा..तरीही इंग्लंडच्या मनात टीम इंडियाच्या या खेळाडूची भिती, सेमीफायनलआधी सॅम करनचं मोठं वक्तव्य
T20 World Cup 2026 IND vs ENG SemiFinal : टी20 वर्ल्ड कप 2026 मधील दुसरा सेमीफायनल सामना आज होईल. भारत आणि इंग्लंडच्या टीममधील विजेता फायनलमध्ये प्रवेश करणार आहे. वानखेडे स्टेडियमवर ही मॅच होणार आहे. या मॅचआधी इंग्लंडचा ऑलराऊंडर सॅम करन याने एक स्टेटमेंट दिलं आहे. भारताविरुद्ध होणाऱ्या सेमीफायनल मॅचआधी सॅम करनने टीम इंडियाचा ओपनर अभिषेक […]
इराणसोबतच्या युद्धात अमेरिकेचा इतिहासातील सर्वात मोठा दावा, थेट म्हटले, आम्ही इराणवर…
इराण आणि अमेरिकेतील तणाव सध्या प्रचंड वाढला आहे. मोठे हल्ले सुरू असून इराण आणि इस्त्रायल दोन्ही देशाचे नागरिक बंकरमध्ये जीव वाचवून लपून बसले आहेत. यादरम्यानच अमेरिकेने मोठी चाल करत थेट भारताहून युद्ध सराव करून निघालेल्या इराणी युद्धनाैकेला श्रीलंंकेच्या हद्दीत टार्गेट करत बुडवले. ज्यावेळी अमेरिकेने हल्ला केला, त्यावेळी जहाजावर 180 सैनिक होते. त्यापैकी 87 सैनिकांचा जीव […]
Video: सासरी शेवंताचं मेठ्या थाटात स्वागत, अभिनेत्रीने घेतलेला उखाणा तुम्ही कधी ऐकलाय?
Actress Apurva Nemlekar: अभिनेत्री अपूर्वा नेमळेकर हिला आज कोणत्याच ओळखीची गरज नाही… अनेक मालिका आणि सिनेमांमध्ये दमदार भूमिका साकारत अपूर्वा हिने चाहत्यांच्या मनावर राज्य केलं. पण ‘रात्रीस खेळ चाले 2’ मालिकेत शेवंताची भूमिका बजावली आणि चाहत्यांनी अपूर्वाला डोक्यावर घेतलं. सध्या अपूर्वा तिच्या प्रोफेशनल आयुष्यामुळे नाही तर, खासगी आयुष्यामुळे तुफान चर्चेत आली आहे. अभिनेत्री 14 फेब्रुवारी […]