रंग हे फक्त होळीमध्ये उधळण्यासाठी किंवा सजावटीसाठी वापरले जाणारे घटक नाहीत. इतिहासात रंगांना संस्कृती, धर्म, कला आणि सत्तेचे प्रतीक मानले गेले आहे. काही रंगांची किंमत तर सोन्या-चांदीपेक्षाही जास्त होती. अशाच रंगांमध्ये सर्वात महत्त्वाचे नाव आहे लॅपिस लाझुली. या मौल्यवान दगडापासून तयार होणारा ‘अल्ट्रामरीन’ निळा रंग. असे म्हटले जाते की शुद्ध आणि नैसर्गिक पद्धतीने तयार केलेल्या […]
Archives for March 2026
सकाळी आणि रात्री कोणते स्किन केअर प्रोडक्ट्स वापरावे?
आजकाल, स्किनकेअर ही केवळ सौंदर्य दिनचर्या नाही, तर स्वत: ची काळजी घेण्याचा एक भाग बनली आहे. परंतु, प्रामाणिकपणे सांगायचे तर, बर् याच सीरम, ऍसिड आणि सक्रिय घटकांसह योग्य दिनचर्या तयार करणे सोपे नाही. मी सकाळी रेटिनॉल लावावे? दिवसा सॅलिसिलिक ऍसिड सुरक्षित आहे का? व्हिटॅमिन सी फक्त सकाळसाठी आहे का? हे प्रश्न त्वचारोगतज्ज्ञ गुरविन वराच यांनी […]
युद्धाच्या 100 तासानंतर इराणची जगाला हादरवणारी धमकी, 9 देशांमध्ये तब्बल…
अमेरिका इराण यांच्यातील तणावाच्या स्थितीमध्ये अनेक धक्कादायक निर्णय घेतले जात आहेत. इस्त्रायल आणि अमेरिकेकडून इराणवर मोठे हल्ले केले जात आहेत. इराणच्या प्रमुख शहरातील इमारतींना मोठे नुकसान पोहोचवण्यात आले. या युद्धात इराणच्या हातून बरेच काही जाताना दिसत आहे. लोक थेट रस्त्यावर उतरून अमेरिका आणि इस्त्रायलचा निषेध करत आहेत. इराणमध्ये मुलींच्या शाळेंवर मोठा हल्ला करण्यात आला. या […]
महिला स्टाफसोबत पाकिस्तानी क्रिकेटपटूने..तिचा मदतीसाठी आरडाओरडा, हॉटेल रुममध्ये काय घडलं? WC 2026 मधील धक्कादायक घटना उघड
T20 World Cup 2026 : पाकिस्तान क्रिकेट टीमसाठी यंदाचा टी20 वर्ल्ड कप 2026 खूप खराब राहिला. त्यामुळे पाकिस्तानी टीमवर चहूबाजूंनी टीका होतेय. पाकिस्तानी क्रिकेट बोर्डाने खेळाडूंविरुद्ध Action घेतली आहे. या दरम्यान एक वेगळी बातमी समोर आलीय. पाकिस्तान टीमने आपले सर्व सामने श्रीलंकेत खेळले. याचवेळी हॉटेलमध्ये अशी एक घटना घडली, त्यामुळे पाकिस्तानी टीमचा मॅनेजर नवीद चीमाला […]
VSR कंपनीच्या मालकाची CID चौकशी सुरू; जय पवारांच्या ट्विटनंतर कारवाई
VSR कंपनीचे मालक रोहित सिंह यांची पुण्यातील CID कार्यालयात चौकशी सुरू झाली आहे. जय पवार यांनी रोहित सिंह यांचा एक व्हिडीओ ट्वीट केला होता, ज्यामध्ये ते पायलटच्या शेजारी झोपलेले दिसत होते. या व्हिडीओनंतर अनेक टीकाटिप्पणी झाली आणि चौकशीची मागणी करण्यात आली. याआधीही दिवंगत नेते अजित पवार यांच्या अपघातानंतर VSR कंपनीबाबत अनेक प्रश्नचिन्ह उपस्थित केले गेले […]
चुकूनही OTT वरील हे 4 चित्रपट नवऱ्याने बायकोसोबत पाहू नयेत, अन्यथा…
भारतीय चित्रपटसृष्टीत अनेक असे चित्रपट आहेत जे महिलांच्या आयुष्यातील संघर्ष, स्वाभिमान आणि स्वतःची ओळख शोधण्याच्या प्रवासाला प्रभावीपणे मांडतात. विवाहानंतर स्त्रीच्या आयुष्यात येणाऱ्या बदलांपासून ते आत्मसन्मानासाठी उभे राहण्यापर्यंतच्या अनेक पैलूंवर हे चित्रपट भाष्य करतात. ‘द ग्रेट इंडियन किचन’ हा चित्रपट स्वयंपाकघराच्या चार भिंतींमध्ये अडकलेल्या एका नवविवाहित महिलेचे आयुष्य दाखवतो. लग्नानंतर ती पती आणि सासरच्यांच्या अपेक्षांनुसार ‘आदर्श […]