आजकाल एआयचा विस्तार जवळजवळ प्रत्येक क्षेत्रात होत आहे. आरोग्य, उद्योग, शेती अशा सर्वच ठिकाणी एआय वापरले जात आहे. विशेष म्हणजे एआयच्या मदतीने रोज वेगवेगळी उपकरणं बाजारात येत आहेत. काहीही न करता फक्त कमांड देऊन तुम्ही एआयच्या मदतीने तुमची सर्व कामे करू शकता. सध्या मात्र एक विचित्र प्रकार समोर आला आहे. बाजारात एका प्रतिष्ठित कंपनीने स्मार्ट […]
Archives for March 2026
महिलांसाठी धोक्याची घंटा… हार्टशी संबंधित आजारात दोन वर्षात 20 टक्क्याने वाढ; काय आहे खरं कारण?
हृदयाशी संबंधित समस्या हे जगभरातील मृत्यूचे सर्वात मोठे कारण आहे. हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी आजारामुळे दरवर्षी लाखो लोकांना आपला जीव गमवावा लागतो. आतापर्यंत असे मानले जात होते की इस्ट्रोजेन हा हार्मोन महिलांच्या शरीरात तयार होतो, जो त्यांच्या हृदयाभोवती ढाल म्हणून काम करतो. यामुळे महिलांच्या हृदयाशी संबंधित समस्या कमी होतात. आता स्त्रियांचे हे कवच तुटताना दिसत आहे. […]
IND vs ENG, Semi Final: नाणेफेकीचा कौल गमावल्यानंतर सूर्यकुमार यादव काय म्हणाला?
टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेचा उपांत्य फेरीचा सामना भारत आणि इंग्लंड यांच्यात होत आहे. या सामन्यातील विजेत्या संघाला अंतिम फेरीचं तिकीट मिळणार आहे. त्यामुळे नाणेफेकीचा कौल हा खूपच महत्त्वाचा होता. कारण या सामन्यापूर्वी दव फॅक्टर आणि इतर गोष्टींची चर्चा होत होती. त्यामुळे भारताने नाणेफेक जिंकावी आणि प्रथम गोलंदाजी घ्यावी अशी इच्छा क्रीडाप्रेमींची होती. पण तसं झालं […]
ENG vs IND : इंग्लंड विरुद्ध विजय म्हणजे वर्ल्ड कप फिक्स, टीम इंडिया पुन्हा चॅम्पियन होणार?
यजमान टीम इंडिया आयसीसी टी 20i वर्ल्ड कप 2026 स्पर्धेच्या उपांत्य फेरीसाठी सज्ज झाली आहे. टीम इंडिया सेमी फायनलमध्ये इंग्लंड विरुद्ध 2 हात करणार आहे. हा सामना गुरुवारी 5 मार्च रोजी मुंबईतील वानखेडे स्टेडियममध्ये आयोजित करण्यात आला आहे.सामन्याला संध्याकाळी 7 वाजता सुरुवात होणार आहे. तर 6 वाजून 30 मिनिटांनी टॉस होणार आहे. न्यूझीलंडने बुधवारी दक्षिण […]
सानियाने फक्त एकच इशारा केला आणि अर्जुन तेंडुलकरने घेतलं मिठीत, पाहा Video लग्न लागताच काय झालं?
Arjun Tendulkar- Saaniya Chandhok: सानिया चंडोक आता सचिन तेंडुलकर यांच्या घरची सून झाली आहे. 5 मार्च रोजी अर्जुन तेंडुलकर आणि सानिया चंडोक यांचा विवाह मोठ्या थाटामाटात पार पडला. अर्जुन तेंडुलकर आणि सानियाचा विवाहसोहळा मुंबईत पार पडला. या लग्नसोहळ्याचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. यात एका व्हिडीओने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं. हा व्हिडीओ सानिया […]
Rashmika Vijay Wedding Reception : रश्मिका-विजयच्या रिसेप्शनचे Inside फोटोज
Rashmika Vijay Wedding Reception : साऊथ सिनेमातील पॉपुलर स्टार विजय देवरकोंडा आणि रश्मिका मंदाना आता कायमसाठी एकमेकाचे झाले आहेत. 26 फेब्रुवारीला दोघांनी उदयपूरमध्ये लग्न केलं. त्यानंतर दोघांची चर्चा आहे. 4 मार्चला दोघांनी हैदराबादमध्ये एक वेडिंग रिसेप्शन ठेवलं होतं. त्यासाठी त्यांनी खास पाहुण्यांना निमंत्रित केलेलं. रिसेप्शन पार्टीमध्ये साऊथ पासून बॉलीवूडपर्यंत अनेक स्टार्स सहभागी झाले. लग्नानंतर रश्मिका […]