भारतीय वायुसेनेच्या एका सुखोई- ३० जेट फायटर विमानाचा अचानक रडारशी संपर्क तुटल्याची घटना आसाम येथील गुवाहाटी येथे घडली आहे. ही बातमी कळताच वायू सेनेची टीम विमानाचा शोध घेण्यासाठी घटना स्थळी गेली आहे. ही टीम या प्रकरणाची चौकशी करत आहे. या विमानाच्या लोकेशनचा शोध घेतला जात आहे. सध्या या जेट फायटरचा रडारशी संपर्क तुटण्याच्या कारणांचा शोध […]
Archives for March 2026
‘या’ झाडाचे पान खाल्ल्यामुळे बद्धकोष्ठता आणि पोटाच्या समस्या होतील छूमंतर….
भारतीय संस्कृतीत पिंपळाचे झाड अत्यंत पवित्र मानले जाते. धार्मिक श्रद्धेबरोबरच आयुर्वेदात देखील याला विशेष महत्त्व दिले गेले आहे. पिंपळाच्या पानांमध्ये अँटीऑक्सिडंट, अँटी-इंफ्लेमेटरी आणि अँटी-मायक्रोबियल गुणधर्म असतात, जे शरीराला आजारांपासून वाचवण्यासाठी आणि आतून बळकट करण्यासाठी उपयुक्त मानले जातात. तज्ञांनी सांगितले की, “पिंपळाची पाने पचनसंस्थेसाठी खूप फायदेशीर आहेत. यामध्ये असलेले फायबर गॅस, बद्धकोष्ठता, अॅसिडिटी आणि अपचन यासारख्या […]
Jishnu Dev Varma : मोठी बातमी! महाराष्ट्राच्या राज्यपालपदी जिष्णू देव वर्मा यांची नियुक्ती, दिल्लीत मोठ्या घडामोडी
Jishnu Dev Varma : दिल्लीमध्ये मोठ्या घडामोडी घडल्या आहेत. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या आदेशानुसार देशातील अनेक राज्यांच्या राज्यपालपदी नव्या चेहऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. याच आदेशान्वये महाराष्ट्राचेही राज्यपाल बदलण्यात आले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार आता जिष्णू देव वर्मा हे राज्याचे नवे राज्यपाल असतील. ते याआधी तेलंगाना राज्याचे राज्यपाल होते. विष्णू देव वर्मा यांच्याकडे महाराष्ट्राच्या राज्यपालपदाची जबाबदारी […]
Icc T20i World Cup 2026 : टीम इंडियाकडून फायनलमध्ये पोहचताच 2 वर्ल्ड रेकॉर्ड ब्रेक, श्रीलंकेसह पाकिस्तान-ऑस्ट्रेलियाला पछाडलं
टीम इंडियाने गुरुवारी 5 मार्च रोजी मुंबईतील वानखेडे स्टेडियममध्ये आयसीसी टी 20i वर्ल्ड कप 2026 स्पर्धेच्या फायनलमध्ये धडक दिली. भारताने सूर्यकुमार यादव याच्या नेतृत्वात इंग्लंडवर 7 धावांनी मात करत फायनलमध्ये प्रवेश मिळवला. टीम इंडियाची ही टी 20i वर्ल्ड कप स्पर्धेच्या फायनलमध्ये पोहचण्याची सलग दुसरी वेळ तर एकूण चौथी वेळ ठरली. इंडिया यासह टी 20i वर्ल्ड […]
Jishnu Dev Varma : कोण आहेत जिष्णू देव वर्मा? महाराष्ट्राचे नवे राज्यपाल म्हणून नियुक्ती
मोठी बातमी समोर येत आहे, महाराष्ट्राचे नवे राज्यपाल म्हणून जिष्णू देव वर्मा यांची नियुक्ती करण्यात आली आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या आदेशानंतर अनेक राज्यांचे राज्यपाल बदलण्यात आले आहेत. त्या ठिकाणी नव्या राज्यपालांची नियुक्ती करण्यात आली आहे. आता जिष्णू देव वर्मा हे महाराष्ट्राचे नवे राज्यपाल असणार आहेत. ते यापूर्वी तेलंगनाचे राज्यपाल होते. जिष्णू देव वर्मा यांनी […]
Sara Tendulkar : लग्न अर्जुनचं पण चर्चा मात्र सारा तेंडुलकरची, गुलाबी साडीतील सुंदर फोटोंची तुफान चर्चा!
मुंबईतील महालक्ष्मी रेसकोर्स या ठिकाणी मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन तेंडुलकर यांचा विवाह सोहळा संपन्न झाला आहे. अर्जुनचा विवाह सारा तेंडुलकर हिची मैत्रीण सानिया चंडोक हिच्याशी झाला. (फोटो क्रेडिट- Instant Bollywood, इन्स्टाग्राम) या शाही विवाह सोहळ्यात अनेक दिग्गज उपस्थित राहिले. उद्योगपती मुकेश अंबानी यांच्यापासून ते क्रिकेट जगतातील अनेक मोठे चेहरे या विवाहाला उपस्थित होते. […]