आम आदमी पार्टीचे सर्वेसर्वा आणि दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल नुकतेच मद्य परवाना धोरण घोटाळ्यातून सुटले. न्यायालयाने सबळ पुराव्याअभावी त्यांची निर्दोष मुक्तता केली. निकालानंतर अरविंद केजरीवाल यांना अश्रू अनावर झाले होते. निकाल लागताच अरविंद केजरीवाल यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यावर टीका केली होती. अरविंद केजरीवाल यांनी पुन्हा राजकारणात सक्रीय होण्याचे […]
Archives for March 2026
1.5 Ton Split AC under 30000 : उन्हाळा सुरु होतोय, ₹30,000 रुपयापेक्षा कमी मध्ये मिळतायत 1.5 टनाचे हे 5 AC
Cruise 1.5 Ton 3 Star AC : या मॉडलवर 41 टक्के सवलत मिळतेय. डिस्काऊंट नंतर हे मॉडल 26990 रुपयात विकलं जातय. हा एसी 1 वर्षाचा पीसीबी, 1 वर्षाचं प्रोडक्ट आणि 10 वर्षाच्या कंप्रेसर वॉरंटीसह Amazon वर उपलब्ध आहे. (Photo :Amazon) Godrej 1.5 Ton 3 Star AC : 33 टक्के डिस्काउंट नंतर 1.5 टनाचं हे मॉडल […]
आता अॅप न उघडताच करा चॅटिंग, व्हॉट्सअॅपचे सिक्रेट फिचर कसं करतं काम?
जगभरातील लोकप्रिय मेसेजिंग अॅप म्हणून व्हॉट्सअॅपकडे (WhatsApp) पाहिले जाते. व्हॉट्सअॅप सतत आपल्या चाहत्यांसाठी नवनवीन अपडेट्स आणत असतात. असते. चॅटिंगसोबतच मोफत ऑडिओ आणि व्हिडिओ कॉलिंगमुळे हे अॅप प्रत्येकाच्या जीवनाचा अविभाज्य भाग बनले आहे. आता व्हॉट्सअॅपने युजर्सची गरज आणि सोय लक्षात घेऊन अलिकडेच एक सिक्रेट फिचर अॅपमध्ये अॅड केले आहे. या फिचरच्या मदतीने तुम्ही तुमचे व्हॉट्सअॅपचे अॅप […]
टी20 वर्ल्डकप जिंकल्यानंतर अभिषेक शर्मा-वरूण चक्रवर्तीला संघातून काढून टाका? नंबर 1 खेळाडूंवर संकट
टी20 वर्ल्डकप स्पर्धेच्या इतिहासातील मोठी धावसंख्या असलेला सामना भारत आणि इंग्लंड यांच्यात झाला. या सामन्यात भारत आणि इंग्लंडचे मिळून 499 धावा झाल्या. त्यामुळे या सामन्यात गोलंदाजांची काय स्थिती झाली असेल याचा अंदाज येतो. भारताने इंग्लंडसमोर विजयासाठी 253 धावांचं आव्हान दिलं होतं. इंग्लंडने 246 धावांपर्यंत मजल मारली आणि हा सामना भारताने फक्त 7 धावांनी जिंकला. संजू […]
मराठा उपसमितीची विखे पाटलांच्या अध्यक्षतेखाली मुंबईत बैठक
मराठा उपसमितीची विखे पाटलांच्या अध्यक्षतेखाली मुंबईत एक महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत मराठा आरक्षणासंदर्भात अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली. शिंदे समितीने केलेल्या कामाचा आढावा यावेळी घेण्यात आला. शिंदे समितीला आतापर्यंत 48 लाख कुणबी नोंदी आढळल्या आहेत, असे या बैठकीत नमूद करण्यात आले. या समितीने आत्तापर्यंत 12 लाखांहून अधिक कुणबी प्रमाणपत्रे वितरित केली आहेत. […]
अर्जुन तेंडुलकर याची नव्या आयुष्याची सुरुवात… किती वर्ष मोठ्या मुलीसोबत थांटलाय संसार? जाणून व्हाल थक्क
Arjun Tendulkar and Saania Chandhok Marriage: सध्या सर्वत्र लग्नाचे वारे वाहत आहेत. अशात नुकताच भारतीय क्रिकेट संघाचे माजी स्टार फलंदाज सचिन तेंडुलकर यांचा मुलगा अर्जुन तेंडुलकर याचं देखील लग्न झालं आहे. अनेक दिग्गजांच्या उपस्थितीत हा लग्नसोहळा पार पाडला… गुरुवारी म्हणजे 5 मे रोजी अर्जुन याने ‘लेडी लव्ह’ सानिया चंडोक हिच्यासोबत लग्न केलं. भारतीय क्रिकेट संघाचा […]