आपले शेजारील राज्य कर्नाटक जेथे टेक्नॉलॉजीचे हब बंगलुरु आहे. त्या राज्याने १६ वर्षांखालील कमी वयाच्या मुलांसाठी सोशल मीडिया बंदी लागू केली आहे. राज्याचे मुख्यमंत्री सिद्धारमैया यांनी शुक्रवारी असे सांगितले की असा निर्णय घेणारे ते भारताचे पहिले मुख्यमंत्री बनले आहेत. ते म्हणाले की मुलांवरील मोबाईलचा वाढता वापर दुष्परिणाम रोखण्यासाठी १६ वर्षांखालील कमी वयाच्या मुलांवर सोशल मीडियाच्या […]
Archives for March 2026
हातांचे सौंदर्य वाढवण्यासाठी नखांची अशी घ्या काळजी, रात्री झोपण्यापूर्वी करा ‘हे’ खास उपाय
आपल्या हातांचे सौंदर्य वाढवण्यासाठी नखांची योग्य निगा राखणे महत्वाचे आहे. कारण तुमच्या लुकसोबतच हातांच सौंदर्य वाढवण्यास नखं मदत करतात. त्यामुळे काही महिलांना लांब नखं आवडतात. मात्र अनेकांची तक्रार अशी असते की नखं वाढताच तुटतात आणि लवकर नखं वाढत नाही. जर तुमचीही हीच समस्या असेल तर त्यामागे अनेक कारणे असू शकतात. मात्र नखांचं सौंदर्य वाढविण्यासाठी घरीच […]
Ultraviolette X-47 बाईक खरेदी करने सोपे, हा प्लॅन जाणून घ्या
तुम्ही बाईक खरेदी करणार असाल तर ही बातमी आधी वाचा. भारतातील प्रीमियम इलेक्ट्रिक टू-व्हीलर कंपनी अल्ट्राव्हायोलेटने आपल्या नवीन अॅडव्हेंचर बाईक एक्स-47 साठी एक अतिशय अनोखी आणि स्वस्त सबस्क्रिप्शन योजना सादर केली आहे. याला BaaS (बॅटरी अॅज अ सर्व्हिस) मॉडेल म्हटले जात आहे. या प्लॅनमुळे बाईकच्या सुरुवातीच्या किंमतीत मोठ्या प्रमाणात घट झाली आहे. यामुळे ही बाईक […]
IND vs NZ Final: अंतिम सामन्यात भारत-न्यूझीलंड संघ इतिहास रचणार, क्रिकेटमध्ये पहिल्यांदाच असं घडणार
IND vs NZ Final, T20 World Cup 2026: टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेच्या अंतिम सामन्यात भारत आणि न्यूझीलंड आमनेसामने येणार आहे. या दोन्ही संघापैकी एक संघ जेतेपदाचा मानकरी ठरणार आहे. हा सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये 8 मार्चला खेळला जाणार आहे. भारताने उपांत्य फेरीच्या सामन्यात इंग्लंडला 7 धावांनी पराभूत केलं. तर न्यूझीलंडने दक्षिण अफ्रिकेला 9 गडी […]
फक्त हे 7 उपाय, फणा काढलेला नागही तुमच्यासमोर टाकेल मान
सापाचे नाव जरी काढले तरी अनेकांची बोबडी वळते. तसेच एखाद्याला सर्वात विषारी नाग दिसला तर गोंधळ उडतो. पण तुम्हाला माहिती आहे का असे काही उपाय आहेत जे केल्यावर फणा काढलेला नाग देखील शांत होतो. चला जाणून घेऊया त्या उपायांविषयी… नाग समोर आल्यास नेहमी काही मीटरचे सुरक्षित अंतर ठेवा. नाग खूप वेगाने हल्ला करतो, म्हणून शांत […]
किती कोटींची मालकीण आहे तेंडुलकरांची सून… सचिनच्या मुलाची संपत्ती किती? थक्क करणारा आकडा समोर
Arjun Tendulkar and Saania Chandhok Marriage: भारतीय क्रिकेट संघाचे माजी स्टार फलंदाज सचिन तेंडुलकर यांचा मुलगा अर्जुन तेंडुलकर याने ‘लेडीलव्ह’ सानिया चंडोक हिच्यासोबत लग्न केलं आहे. अर्जुन याने नव्या आयुष्याची सुरुवात केली आहे. सध्या त्यांचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. अर्जुन आणि सानिया यांच्या लग्नानंतर त्यांच्याबद्दल जाणून घेण्यासाठी चाहते उत्सुक आहेत. आता […]