गुरुवारी संध्याकाळी आसाममधील कार्बी आंगलोंग जिल्ह्यात भारतीय हवाई दलाचे एसयू-30 एमकेआय लढाऊ विमान कोसळले. 7.42 ला विमानाचा रडारासोबतचा संपर्क तुटला. त्यानंतर तात्काळ सर्च ऑपरेशन सुरू करण्यात आले. सुखोई हे विमान भारतीय वायुदलातील सर्वात महत्वाचे विमान आहे, त्याचा अपघात झाल्याने खळबळ उडाली. कार्बीच्या 60 किलोमीटरवर विमानासोबत दुर्घटना झाली. लढाऊ विमान शोधण्यासाठी शोध आणि बचाव मोहीम सुरू […]
Archives for March 2026
पोर्टेबल एसी खरेदी करणे ठरेल फायद्याचे, भिंत न तोडता असा ठेवा घरात
वातावरणात उष्णता जाणवू लागली आहे. तसेच काही भागांमध्ये उष्णता वाढत असताना प्रत्येकजण घरात एसी लावण्याचा विचार करत असतो. अशातच असे बरेचजण आहेत ज्यांना भाड्याच्या घरात स्प्लिट एसी बसवणे हे अनेकदा त्रासदायक वाटते. म्हणूनच बहुतेक लोकं कमी उंचीच्या विंडो एसी निवडतात. पण हा योग्य पर्याय नाही. या समस्येचे निराकरण करण्यासाठी बाजारात पोर्टेबल एसी वाढत्या प्रमाणात लोकप्रिय […]
मार्च महिन्यात जन्मलेल्या लोक कसे असतात? स्वभाव ऐकून तुम्ही देखील…
मार्च महिना हा वर्षाच्या सुरुवातीच्या महत्त्वाचा महिना मानला जातो. या महिन्यात जन्मलेल्या व्यक्तींमध्ये काही खास स्वभाववैशिष्ट्ये आणि जीवनातील प्रवृत्ती दिसून येतात. ज्योतिषशास्त्रानुसार मार्च महिन्यात प्रामुख्याने मीन आणि मेष या दोन राशींचा प्रभाव असतो. त्यामुळे या राशींच्या गुणांचा परिणाम या महिन्यात जन्मलेल्या लोकांच्या स्वभाव, करिअर, आर्थिक स्थिती आणि वैवाहिक आयुष्यावर दिसून येतो. ज्योतिषतज्ज्ञ डॉ. भूषण ज्योतिर्विद […]
News9 Indian Tigers and Tigresses Season 2: धन धना धन गोल, नॅशनल फुटबॉल ट्रायल्सची दणक्यात ओपनिंग, डिब्रूगडमध्ये थरार
फुटबॉलला प्रोत्साहन देण्यासाठी टीव्ही 9 नेटवर्क प्रयत्नशील आहे. भारताची फुटबॉलमधील कामगिरी सुधारावी या हेतूने टीव्ही9 नेटवर्कच्या News9 वतीने इंडियन टायगर्स अँड टायग्रेसेस या उपक्रमांतर्गत 3 दिवसीय ट्रायलचं आयोजन करण्यात आलं आहे. या ट्रायलच्या पहिल्या दिवसाचं आयोजन हे दिब्रुगडमधील खानिकर स्टेडियममध्ये करण्यात आलं होतं. दिब्रुगडमधील ट्रायल्सच्या माध्यमातून तळागळात असलेल्या प्रतिभावान युवा फुटबॉलपटूंना हेरणं आणि त्यांना आवश्यक […]
Uddhav Thackeray | कर्ज काढून फटाके वाजवणारा अर्थसंकल्प; उद्धव ठाकरेंची सरकारवर जोरदार टीका
आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्याचा 2026-27 चा अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पात शेतकऱ्यांसाठी कर्जमाफीची घोषणा करण्यात आली आहे. पात्र शेतकऱ्यांना 2 लाख रुपयांपर्यंत कर्जमाफी मिळणार असल्याचे सरकारने सांगितले. तसेच जे शेतकरी नियमितपणे कर्जफेड करतात त्यांना प्रोत्साहन म्हणून 50 हजार रुपयांपर्यंत मदत दिली जाणार आहे. याशिवाय शेतकऱ्यांसाठी आणखी काही योजनांचीही घोषणा करण्यात आली आहे. दरम्यान, […]
असं काय घडलं की राखीने स्वत:ला दिली मोठी शिक्षा, थेट घरातील सर्वच सदस्य हादरले, Video व्हायरल
‘ड्रामा क्वीन’ म्हणून ओळखली जाणारी राखी सावंत हिच्या एन्ट्रीमुळे बिग बॉस मराठीच्या सीझन 6 मध्ये घरात सध्या प्रचंड ड्रामा पाहायला मिळत आहे. नुकत्याच समोर आलेल्या प्रोमोमध्ये राखी आणि राकेश बापटच्यातील वाद आणखी तीव्र झाल्याचे दिसून येते. काही दिवसांपासून राकेश आणि राखी यांच्या नात्यात तणाव निर्माण झाला होता. दरम्यान, राकेश आणि तन्वी कोलते यांचा रोमँटिक डान्स […]