अमेरिका, इस्त्रायल आणि इराणमध्ये भीषण युद्ध सुरू आहे. अमेरिका आणि इस्त्रायलकडून इराणवर हल्ले सुरू आहेत. आज युद्धाचा सहावा दिवस आहे. मात्र या युद्धामध्ये इराण एकटं पडल्याचं चित्र आहे. तर दुसरीकडे अमेरिका आणि इस्त्रायलला अनेक देशांनी पाठिंबा दिला आहे. युद्धाच्या दुसऱ्याच दिवशी अमेरिका आणि इस्त्रायलने केलेल्या हल्ल्यामध्ये इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनेई यांचा मृत्यू झाला […]
Archives for March 2026
सावधान! या रक्तगटांच्या लोकांना हृदयविकाराचा असतो जास्त धोका, संशोधन काय सांगते?
आजकाल हृदयविकार ही एक मोठी आणि गंभीर समस्या बनली आहे. हृदयविकाराचा झटका हा उच्च कोलेस्टेरॉल, मधुमेह यांसारखे आजार वेगाने वाढत आहेत. हृदयविकाराचा झटका मुख्यतः रक्तप्रवाहात अडथळा आल्याने येतो, ज्याचे प्रमुख कारण रक्तातील कोलेस्टेरॉल वाढणे असते. पण हे एकमेव कारण नाही – खराब जीवनशैली, ताणतणाव, चिंता आणि इतर घटकही यात महत्त्वाची भूमिका बजावतात. जगभरात हृदयविकार हे […]
Mahindra Vision S Dark एडिशन ब्लॅक थीममध्ये येणार, बेबी-स्कॉर्पिओचा नवीन लूक
महिंद्रा व्हिजन एसची चाचणी घेत आहे. या मॉडेलचे डिजिटल रेंडरिंग इंटरनेटवर दिसून येत आहे, ज्यामध्ये त्याचे बॉक्सी डिझाइन आणि खास अलॉय व्हील्स दिसत आहेत. कार डिझाइन निर्माते त्यांच्या कल्पनाशक्ती आणि डिझाइन कौशल्यांचा वापर करून या एसयूव्हीची वेगवेगळ्या शैलींमध्ये चित्रे तयार करीत आहेत. मोनोब्लॉक अलॉय व्हील्स एसयूव्हीला महिंद्राच्या इतर मॉडेल्सपेक्षा वेगळे लुक देतात. चला तर मग […]
Yogi Adityanath : पाकिस्तान म्हणजे आजार, कपिल देव यांच्या रुग्णालयाच्या उद्घाटनादरम्यान योगींचा शेजाऱ्यांवर हल्लाबोल
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या हस्ते गुरुवारी 5 मार्च रोजी भारताचे माजी दिग्गज कर्णधार कपिल देव यांच्या मालकीच्या रुग्णलयाचं उद्घाटन करण्यात आलं. योगींच्या हस्ते ग्रेटर नोएडा स्थित केडीएसजी सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलचं उद्घाटन करण्यात आलं. या उद्घाटनप्रसंगी विविध क्षेत्रातील दिग्गज मान्यवर उपस्थित होते. योगी आदित्यनाथ यांनी यावेळेस उपस्थितांना संबोधित करताना डॉक्टर आणि रुग्णातील नात्यावर भाष्य […]
Maharashtra Budget 2026 : ग्रामीण भागात सरकार किती घरे बांधणार? मुख्यमंत्र्यांची सर्वात मोठी घोषणा
आज राज्याचा अर्थसंकल्पीय बजेट सादर करण्यात आला. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानभवात हा बजेट सादर केला आहे. यंदाच्या बजेटमध्ये कोणत्या कोणत्या गोष्टींबाबत तरतूद करण्यात आली असा प्रश्न अनेकांना पडला आहे. ग्रामीण भागात सरकार किती घरे बांधणार? हे जाणून घेऊया… महाराष्ट्र सरकारने महाराष्ट्र बजेट २०२६ मध्ये ग्रामीण भागातील गरीब कुटुंबांना पक्के घर उपलब्ध करून देण्यासाठी […]
2026 चा सर्वात मोठा फ्लॉप चित्रपट, IMDb रेटिंग फक्त 3.4 , पण 28 दिवसांपासून OTT वर करतोय ट्रेंड
मोठ्या बजेटमध्ये आणि मोठ्या अपेक्षांसह बनलेल्या अनेक चित्रपटांना कधी कधी थिएटरमध्ये अपेक्षित यश मिळत नाही. रिलीजची वेळ योग्य नसणे यांसारख्या कारणांमुळे काही चित्रपट बॉक्स ऑफिसवर फ्लॉप ठरतात. मात्र हेच चित्रपट ओटीटीवर आल्यानंतर त्यांचे नशीब बदलते. ओटीटी प्लॅटफॉर्मवर अशा अनेक चित्रपटांना नवीन प्रेक्षक मिळतात आणि ते पुन्हा चर्चेत येतात. असाच एक चित्रपट सध्या ओटीटीवर प्रचंड चर्चेत […]