• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Archives for March 2026

शाळा, कॉलेजला सुट्टी, सर्व परीक्षा रद्द, इंटरनेट सेवा बंद, जम्मू-काश्मीरमधील सरकारचा मोठा निर्णय, नेमकं काय घडलं?

March 6, 2026 by admin Leave a Comment

इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनेई यांच्या हत्येनंतर काश्मीरमध्ये उसळलेल्या संताप आणि आंदोलनांच्या पार्श्वभूमीवर चौथ्या दिवशीही प्रशासनाने कडक खबरदारीचे उपाय कायम ठेवले आहेत. संभाव्य अशांतता रोखण्यासाठी 5 मार्च रोजीही काश्मीर खोऱ्यातील अनेक संवेदनशील भागांमध्ये निर्बंध लागू ठेवण्यात आले आहेत. प्रशासनाने परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी शिक्षण संस्थांनाही बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. सर्व सरकारी आणि खासगी शाळा, […]

Filed Under: india

फक्त या टिप्स वापरा, पहिल्याच भेटीत समोरचा व्यक्ती होणार इम्प्रेस

March 6, 2026 by admin Leave a Comment

काही लोकांची व्यक्तिमत्त्वाची जादू अशी असते की ते पहिल्याच भेटीत समोरच्याच्या मनावर छाप सोडतात. जर तुम्हालाही एखाद्या खास व्यक्तीला पहिल्याच भेटीत आपलंसं करायचं असेल तर काही सोप्या पण प्रभावी टिप्स तुमच्या नक्कीच उपयोगी पडू शकतात. पहिल्या भेटीत आत्मविश्वास खूप महत्त्वाचा असतो. समोरच्याशी बोलताना त्यांच्या डोळ्यांत डोळे घालून संवाद साधा. यामुळे तुमच्यातील प्रामाणिकपणा आणि आत्मविश्वास दिसून […]

Filed Under: lifestyle

Paper Leak: पेपरफुटीचा उमरेड पॅटर्न? बारावीचा पेपर फोडला कुणी? ते खासगी कोचिंग रडारवर

March 6, 2026 by admin Leave a Comment

Umred Paper Leak Connection: नागपूर जिल्ह्यात इयत्ता बारावीच्या पेपरफुटी प्रकरणाचे धागेदोर आता उमरेडपर्यंत पोहचले आहेत. याप्रकरणात एका जणाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. HSC बोर्डाच्या परीक्षेत गेल्या 18 फेब्रुवारी रोजी रसायनशास्त्र विषयाची परीक्षा प्रश्नपत्रिका फुटली होती. चौकशीत केवळ रसायनशास्त्रच नाही तर गणित आणि भौतिकशास्त्र या विषयाचे पेपरही फुटल्याचा दावा करण्यात येत होता. पोलिसांनी याप्रकरणात गुन्हा दाखल […]

Filed Under: india

IND vs ENG : परिस्थिती पाहून गंभीर यांनी पटकन अशी चाल खेळली की.. याच मास्टर स्ट्रोकने टीम इंडियाला मिळवून दिलं फायनलचं तिकिट

March 6, 2026 by admin Leave a Comment

IND vs ENG T20 World Cup 2026 Semi Final : मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर गुरुवारी रात्री चाहत्यांना क्रिकेटचा थरार पहायला मिळाला. टीम इंडियाने इंग्लंडला 7 धावांनी हरवून टी20 वर्ल्ड कप 2026 च्या फायनलमध्ये प्रवेश केला. आता 8 मार्चला रविवारी टीम इंडिया फायनलमध्ये न्यूझीलंड विरुद्ध खेळणार आहे. या विजयाची खरी स्टोरी हेड कोच गौतम गंभीर आणि कॅप्टन […]

Filed Under: cricket

Maharashtra Budget 2026 : शेतकऱ्यांपासून गावकऱ्यांपर्यंत, घरांपासून बुलेटपर्यंत, कुणासाठी काय? जाणून घ्या संपूर्ण बजेट

March 6, 2026 by admin Leave a Comment

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज 2026-27 वर्षासाठी राज्याचा अर्थसंकल्प सादर केला. यात मुख्यमंत्र्यांनी अनेक महत्त्वाच्या घोषणा केल्या. यात गावापासून शहरांपर्यंत, शेतकऱ्यांपासून कष्टकऱ्यांसाठीच्या घोषणांचा समावेश आहे. तसेच या अर्थ संकल्पात काही नवीन योजनाही जाहीर करण्यात आल्या आहेत. तसेच बुलेट ट्रेन प्रकल्प, मेट्रो प्रकल्प, गृहनिर्माण योजना यांच्यासह अनेक महत्त्वाच्या घोषणांचा समावेश आहे. आजच्या अर्थसंकल्पात कोणत्या क्षेत्पाला नेमकं […]

Filed Under: Latest News

सचिनच्या लेकाच्या लग्नात खास पाहुण्यांची मांदियाळी… Video मध्ये कैद झालेत कधीही न विसता येणारे क्षण

March 6, 2026 by admin Leave a Comment

Arjun Tendulkar and Saania Chandhok Marriage: भारतीय क्रिकेट संघाचे माजी स्टार फलंदाज सचिन तेंडुलकर यांचा मुलगा अर्जुन तेंडुलकर याचं लग्न झालं आहे. गेल्या अनेक दिवसांपासून अंर्जुन आणि सानिया यांच्या लग्नाच्या चर्चांना उधाण आलं होतं. आता दोघांच्या लग्नाचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. अर्जुन आणि सानिया यांच्या लग्नात बॉलिवूड सेलिब्रिटी, उद्योजक, क्रिकेट अनेक […]

Filed Under: entertainment

  • « Go to Previous Page
  • Page 1
  • Interim pages omitted …
  • Page 306
  • Page 307
  • Page 308
  • Page 309
  • Page 310
  • Interim pages omitted …
  • Page 359
  • Go to Next Page »

Primary Sidebar

Recent Posts

  • RR vs RCB : वैभवची विस्फोटक खेळी, राजस्थानचा विजयी चौकार, आरसीबीचा 6 विकेट्सने धुव्वा
  • होम लोन घेणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! एप्रिल 2026 मध्ये ‘या’ सरकारी बँका देताहेत सर्वात स्वस्त कर्ज
  • Cars Under 5 Lakh : पहिल्यांदा कार घेणाऱ्यांसाठी सुवर्णसंधी! 5 लाखांच्या बजेटमध्ये घरी आणा ‘या’ दमदार कार
  • विमानतळावर ३८ कोटींचे ३० किलो सोने जप्त, २४ महिलांनी कुठे-कुठे लपवले सोने ?
  • IPL 2026 : आयपीएल स्पर्धेत वेगवान अर्धशतक करणारे भारतीय फलंदाज, नंबर 1 कोण?

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in