• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Archives for March 2026

मोठी बातमी! इराणने 24 तासांमध्येच घेतला युद्धनौकेचा बदला, भीषण हल्ला थेट…, अमेरिका हादरली

March 6, 2026 by admin Leave a Comment

अमेरिका, इस्रायल आणि इराणमध्ये भीषण युद्ध सुरू आहे. आज या युद्धाचा सहावा दिवस आहे. या युद्धामध्ये आतापर्यंत या तीनही देशांचं प्रचंड नुकसान झालं आहे. अमेरिकेनं आणि इस्रायलने इराणवर भीषण हल्ले केले. युद्धाच्या दुसऱ्याच दिवशी या हल्ल्यांमध्ये इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनेई याचा मृत्यू झाला होता. अयातुल्ला अली खामेनेई यांच्या मृत्यूनंतर इराण युद्धातून माघार घेईल […]

Filed Under: india

मुंबईपासून काही तासांच्या अंतरावर आहे हे हिल स्टेशन, बघताच प्रेमात पडतात लोक

March 6, 2026 by admin Leave a Comment

मुंबईपासून अवघ्या काही तासांच्या अंतरावर अशी काही ठिकाणे आहेत, जिथे गेल्यानंतर स्वर्गापेक्षाही सुंदर असे निसर्गरम्य वातावरण बघायला मिळते. आज आम्ही तुम्हाला अशाच एका ठिकाणाबद्दल सांगणार आहोत, जे नाशिकपासून खूपच कमी अंतरावर आहे. जिथे गेल्यावर परत येण्याची इच्छा होत नाही. हे ठिकाण नाशिकपासून अवघ्या 45 किलोमीटर अंतरावर आहे. त्याचे नाव आहे इगतपुरी. हे हिल स्टेशन पर्यटकांसाठी […]

Filed Under: lifestyle

इराण अमेरिका युद्धात सर्वात मोठे नुकसान युएईचे, हादरवणारे उपग्रह फोटो पुढे, थेट..

March 6, 2026 by admin Leave a Comment

अमेरिका आणि इराणमधील तणाव वाढला आहे. 28 फेब्रुवारी 2026 रोजी इस्त्रायल आणि अमेरिकेने मिळून इराणवर हल्ला करत युद्धाला सुरूवात केली. आज अमेरिका आणि इराण यांच्या युद्धाचा 7 वा दिवस आहे. इराणमधील परिस्थिती गंभीर आहे. मोठ्या शहरांना टार्गेट करून हल्ले केले जात आहेत. सरकारी इमारतींवर हल्ले केले जात आहेत. या युद्धात आतापर्यंत इराणच्या दोन सर्वाेच्च नेत्यांना […]

Filed Under: india

T20i World Cup 2026 : संजू सॅमसनचा फायनलआधी 7 खेळाडूंविरुद्ध सामना, आयसीसीची घोषणा

March 6, 2026 by admin Leave a Comment

इंग्लंडला सेमी फायनलमध्ये लोळवल्यानंतर आता टीम इंडिया सलग दुसरी वर्ल्ड कप ट्रॉफी जिंकण्यापासून एक विजयाने दूर आहे. टीम इंडिया आयसीसी टी 20i वर्ल्ड कप 2026 स्पर्धेच्या अंतिम फेरीत न्यूझीलंड विरुद्ध भिडणार आहे. टीम इंडियाची या स्पर्धेच्या इतिहासात फायनलमध्ये पोहचण्याची चौथी तर न्यूझीलंडची दुसरीच वेळ आहे. न्यूझीलंडने एकदाही वर्ल्ड कप जिंकलेला नाही. त्यामुळे न्यूझीलंडचा यंदा ही […]

Filed Under: cricket

‘या’ 5 गोष्टींमुळे New Mercedes V-Class बनते खास, पटापट घ्या जाणून

March 6, 2026 by admin Leave a Comment

गेल्या काही वर्षांत भारतात लक्झरी व्हॅन आणि एमपीव्हीची मागणी लक्षणीय वाढली आहे आणि टोयोटा वेलफायर तसेच लेक्सस एलएम सारख्या वाहनांची चांगली विक्री ही याची सर्वात मोठी उदाहरणे आहेत. मर्सिडीज-बेंझने भारतीय बाजारात आपली नवीन व्ही-क्लास देखील सादर केली आहे, जी एक लक्झरी ऑन व्हील आहे आणि बिझनेस मीटिंग्ज किंवा कौटुंबिक टूरिंगसाठी योग्य पर्याय बनू शकते. 1.40 […]

Filed Under: Latest News

लग्न अर्जुन तेंडुलकरचं पण चर्चा मात्र अभिषेक-ऐश्वर्याचीच; जोडीवर खिळल्या सर्वांच्या नजरा

March 6, 2026 by admin Leave a Comment

सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन तेंडुलकरचं गुरुवारी 5 मार्च 2026 रोजी सानिया चंढोकशी लग्न झालं. मुंबईत हा लग्नसोहळा पार पडला. अर्जुन आणि सानियाच्या लग्नाचं अनेक सेलिब्रिटींना आणि नामवंत व्यक्तींना आमंत्रण होतं. यात बॉलिवूड कलाकारांचाही समावेश होता. बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन आणि त्यांची पत्नी जया बच्चन, शाहरुख खान आणि त्याची पत्नी गौरी, मुलगी सुहाना यांच्यासोबतच ऐश्वर्या राय […]

Filed Under: entertainment

  • « Go to Previous Page
  • Page 1
  • Interim pages omitted …
  • Page 305
  • Page 306
  • Page 307
  • Page 308
  • Page 309
  • Interim pages omitted …
  • Page 359
  • Go to Next Page »

Primary Sidebar

Recent Posts

  • RR vs RCB : वैभवची विस्फोटक खेळी, राजस्थानचा विजयी चौकार, आरसीबीचा 6 विकेट्सने धुव्वा
  • होम लोन घेणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! एप्रिल 2026 मध्ये ‘या’ सरकारी बँका देताहेत सर्वात स्वस्त कर्ज
  • Cars Under 5 Lakh : पहिल्यांदा कार घेणाऱ्यांसाठी सुवर्णसंधी! 5 लाखांच्या बजेटमध्ये घरी आणा ‘या’ दमदार कार
  • विमानतळावर ३८ कोटींचे ३० किलो सोने जप्त, २४ महिलांनी कुठे-कुठे लपवले सोने ?
  • IPL 2026 : आयपीएल स्पर्धेत वेगवान अर्धशतक करणारे भारतीय फलंदाज, नंबर 1 कोण?

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in