इराण आणि इस्रायलमध्ये सुरू असलेल्या युद्धाचे तीव्र पडसाद आता जागतिक पातळीवर पडत असल्याचे पाहायला मिळत आहे. या युद्धामुळे जगभरातील विमान वाहतूक विस्कळीत झाली आहे. अमेरिका आणि इस्रायलने इराणवर संयुक्त लष्करी कारवाई केल्यानंतर अनेक आखाती देशांनी सुरक्षिततेच्या कारणास्तव आपले हवाई क्षेत्र (Airspace) तात्पुरते बंद केले आहे. यामुळे जगभरातील प्रमुख विमानतळांवरील १ हजाराहून अधिक उड्डाणे रद्द करण्यात […]
Archives for March 2026
महिलांच्या आरोग्यासाठी सर्वोत्तम आहे ‘हे’ धान्य, तज्ञांनी सांगितले त्याचे फायदे
प्रत्येक महिलांच्या आरोग्याच्या गरजा या वेगवेगळ्या असतात. त्यांना अधिक पोषण आणि शक्तीची आवश्यकता असते. त्यातच आजकाल, कुटुंब आणि कामाच्या सर्व जबाबदाऱ्यांमध्ये, महिला अनेकदा स्वतःच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करतात. परिणामी, पौष्टिक कमतरता सामान्य झाल्या आहेत. पोषणाच्या कमतरतेमुळे हार्मोनल असंतुलन देखील होते. तज्ञांचा असाही विश्वास आहे की महिलांनी पौष्टिक पदार्थांचे सेवन करावे. यापैकी एक धान्य म्हणजे नाचणी. नाचणी […]
इराण युद्धामुळे भारतात होणार इंधन आणि गॅसची टंचाई ? केंद्राचा प्लान बी काय ?
इराणवर इस्राईल आणि अमेरिकेने संयुक्त कारवाईत हल्ला केल्यानंतर जगभरातील इंधनाची टंचाई निर्माण झाली आहे. या युद्धाला सात दिवस झाले आहेत. या हल्ल्यानंतर होर्मुज स्ट्रेट सामुद्रधुनी बंद झाल्याने इंधन पुरवठ्यावर परिणाम झाला असल्याचे म्हटले जात आहे. मात्र, वृत्तसंस्था एजन्सी एएनआयने सरकारी सूत्राच्या हवाल्याने दिलेल्या माहितीनुसार आमच्याकडे क्रुड इंधन, ऑईल प्रोडक्ट्स आणि एलपीजीच्या साठ्याची स्थिती चांगली आहे. […]
टी20 वर्ल्डकप 2026 जेतेपद मिळवण्यासाठी टीम इंडियाचा ‘तोडगा’, सामन्यापूर्वी केले दोन बदल
टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेच्या अंतिम सामन्यात भारत आणि न्यूझीलंड हे संघ भिडणार आहे. हा सामना 8 मार्च रोजी नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये होणार आहे. या मैदानात भारताने वनडे वर्ल्डकप 2023 चा अंतिम सामना खेळला होता. त्या सामन्यात भारताचा पराभव झाला होता. या स्पर्धेत एकही सामना भारताने गमावला नव्हता. पण अंतिम सामन्यात पराभव झाल्याने हिरमोड झाला आणि […]
SUV सेगमेंटमध्ये नवीन ब्रेझा, एक्सटर फेसलिफ्टचा देखील समावेश, जाणून घ्या
थोडं थांबा कारण नवीन एसयूव्ही येणार आहेत. टाटा नेक्सन, मारुती ब्रेझा, ह्युंदाई व्हेन्यू आणि महिंद्रा एक्सयूव्ही 300 सारख्या लोकप्रिय मॉडेल्ससह भारतीय ऑटोमोबाईल बाजारात सब-4 मीटर एसयूव्हीचे वर्चस्व कायम आहे. कॉम्पॅक्ट साइज, परवडणारी किंमत आणि एसयूव्ही लूकच्या कॉम्बिनेशनमुळे ही कॅटेगरी खरेदीदारांची पसंती बनली आहे. येत्या काळात, 2026-27 मध्ये सब-4 मीटर एसयूव्हीची एक नवीन लाट येण्याची अपेक्षा […]
‘मी सावित्रीबाई जोतीराव फुले’ मालिकेत उलगडणार नवा अध्याय; नव्या कलाकारांची एण्ट्री
स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘मी सावित्रीबाई जोतीराव फुले’ मालिकेला संपूर्ण महाराष्ट्रातून प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद मिळत आहे. चिमुकली सावित्री आणि जोतीराव यांचा बालपणातील प्रवास, त्यांचा विवाहसोहळा, फुलेवाड्यातील प्रसंग, सावित्रीबाईंचे सासरच्यांशी जुळवून घेण्याचे प्रयत्न आणि जोतीरावांची शिक्षण मिळवण्यासाठीची धडपड या सर्व टप्प्यांनी प्रेक्षकांच्या मनात खास स्थान निर्माण केलं आहे. आता ही मालिका एका महत्त्वाच्या वळणावर येत आहे. लवकरच […]