अभिनेत्री यामी गौतम आणि क्रिती सनॉन यांच्या इन्स्टाग्रामवरील एका रीलवर केलेल्या लाइकवरून सध्या ‘कोल्ड वॉर’ (शीतयुद्ध) सुरू आहे. क्रितीच्या यशाने यामीला आनंद झाला नाही का, असा प्रश्न नेटकरी उपस्थित करत आहेत. आता या संपूर्ण प्रकरणावर यामीने पोस्ट लिहित तिची बाजू स्पष्ट केली आहे. या प्रकरणाची सुरुवात एका इन्स्टाग्राम रीलने झाली होती. या रीलमध्ये एका बाजूला […]
Archives for March 2026
Chanakya Niti : श्रीमंत व्हायचयं? मग चाणक्यांचा हा मंत्र कायम लक्षात ठेवा
आर्य चाणक्य हे एक महान अर्थतज्ज्ञ होते, त्यांनी चाणक्य नीती नावाचा ग्रंथ लिहिला, या ग्रंथामध्ये माणसाच्या आयुष्यात पैशांचं किती महत्त्व असू शकतं, याबाबत चाणक्य यांनी अनेक दाखले दिले आहेत. चाणक्य म्हणतात माणसाच्या आयुष्यात पैसा नावाची गोष्टी ही सर्वात महत्त्वाची असते. तुमच्याकडे जर धन असेल संपत्ती असेल तर परके लोक देखील तुमचे असतात. मात्र जर तुमच्याकडे […]
Devendra Fadnavis | अर्थसंकल्पात लाडकी बहीण योजनाबाबत मोठी घोषणा, फडणवीस नेमकं काय म्हणाले?
आज विधानसभेत महाराष्ट्र राज्याचा 2026-27 चा अर्थसंकल्प सादर करण्यात आला. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हा अर्थसंकल्प मांडला. अर्थसंकल्प सादर करण्यापूर्वी त्यांनी दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांना श्रद्धांजली वाहिली. मुख्यमंत्र्यांनी अर्थसंकल्पीय भाषणात लाडकी बहिण योजनाबाबत मोठी घोषणा केली. त्यांनी स्पष्ट केले की, ही योजना यापुढेही सुरू राहणार असून योजनेकरिता आवश्यक भरीव तरतूद करण्यात आली आहे. […]
उपांत्य फेरीत इंग्लंडच्या पराभवानंतर मायकल वॉनचा संताप, शिवम दुबेबाबत असं काही बोलून गेला; जर…
टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेतील दुसरा उपांत्य फेरीचा सामना अतितटीचा झाला. या सामना कोणच्याच बाजूने झुकलेला नव्हता. शेवटच्या षटकापर्यंत काय होईल हे सांगता येत नव्हतं. टीम इंडियाला शेवटच्या षटकात 30 धावा रोखण्याचं आव्हान होतं. तर इंग्लंडला पाच षटकारांची गरज होती. अशा स्थितीत टीम इंडियाचा कर्णधार सूर्यकुमार यादवने चेंडू पार्ट टाइम बॉलर शिवम दुबेच्या हाती सोपवला. हा […]
Maharashtra Budget 2026-27 : किती लाखापर्यंतची काम निविदेशिवाय मिळणार, स्टार्टअप्ससाठी काय महत्वाची घोषणा?
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्याचा 2026-27 वर्षासाठीचा अर्थसंकल्प आज मांडला. यावेळी मुख्यमंत्र्यांनी राज्याच्या सर्वांगीण विकासासाठी वेगवेगळ्या योजनांची घोषणा केली. त्यात स्टार्टअप्ससाठी केलेल्या काही घोषणा महत्वाच्या आहेत, त्या जाणून घ्या. “जागतिक बँकेच्या सहकार्याने आपण दक्ष महत्वाकांक्षी प्रकल्प राबवतोय. त्यासाठी महिमा महाराष्ट्र एजन्सी फॉर होलिस्टिक इंटरनॅशनल मोबिलिटी अँड अॅडव्हान्समेंट संस्थेची स्थापना केली जाईल. या संस्थेच्या माध्यमातून आपल्या […]
‘वेलकम’ चित्रपटातील त्या पेटिंगचा अर्थ काय? 20 वर्षानंतर अनिल कपूरने सांगूनच टाकलं, अर्थ आहे खूपच खास
हिंदी सिनेमातील क्लासिक कॉमेडी चित्रपट 'वेलकम' मधील मजनू भाईने काढलेली प्रसिद्ध पेंटिंग आजही सोशल मीडियावर मीम्सच्या स्वरूपात प्रचंड लोकप्रिय आहे. या पेंटिंगमध्ये एक गाढव घोड्यावर स्वार झालेलं दाखवलं आहे. अनेक वर्षांपासून लोक या पेंटिंगवर विनोद करत आले असले तरी त्यामागे एक वेगळी आणि खोल तत्त्वज्ञान दडलेले आहे. याबाबतचा खुलासा स्वतः अनिल कपूरने केला आहे. अलीकडेच […]