राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज अर्थसंकल्प सादर केला. यावेळी राज्याच्या जनतेसाठी त्यांनी मोठ्या घोषणा केल्या. मुख्यमंत्री फडणवीस यांनी 2026-27 हे सामाजिक समता व समरसता वर्ष साजरे करण्याची घोषणा केली. याअंतर्गत राज्यातील महापुरूषांचा सन्मान केला जाणार असून संपूर्ण राज्यात विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाणार आहे. यासाठी सरकारकडून निधीही दिला जाणार आहे. सामाजिक समता व समरसता […]
Archives for March 2026
आई – वडील माझ्या मृत्यूला जबाबदार… म्हणणाऱ्या युट्यूबरचं धक्कादायक सत्य समोर, बायकोला बेदम मारहाण आणि…
Anurag Dobhal Controversy: ‘बिग बॉस 17’ (Bigg Boss 17) शोचा स्पर्धक आणि UK07 Rider म्हणून ओळखला जाणारा युट्यूबर अनुराग डोभाल (Anurag Dobhal) सध्या त्याच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आलाा आहे. अनुराग कायम त्याच्या ब्लॉगमुळे चर्चेत असतो. सध्या अनुराग याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. व्हिडीओमध्ये अनुराग याने आई – वडील आणि भावंडांवर गंभीर आरोप […]
Vastu Tips : वास्तुशास्त्रानुसार या गोष्टी ठरतात तुमच्या नशीबातील सर्वात मोठा अडथळा, आजच उपाय जाणून घ्या
प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यामध्ये वास्तुशास्त्राचं खूप महत्त्वच असतं. घरात जर वास्तुदोष निर्माण झाला तर नशीबाची साथ मिळत नाही, एवढंच नाही तर हातात आलेला पैसा देखील टिकत नाही. मात्र तुम्ही जर दररोज वास्तुशास्त्राशी संबंधित काही नियमांचं पालन केलं, तसेच काही सोपे उपाय केले तर वास्तुदोषामुळे निर्माण होणाऱ्या निगेटिव्ह ऊर्जेपासून तुमचा बचाव होऊ शकतो. अनेकदा घरात वास्तुदोष निर्माण […]
Maharashtra Budget 2026-27: अजित पवार घालायचे तेच जॅकेट…. दादा सातत्याने का घालायचे गुलाबी रंगाचं जॅकेट?
28 जानेवारी 2026 मध्ये विमान अपघातात अजित पवार यांचं निधन झालं. तेव्हा अजित पवार यांनी गुलाबी रंगाचं जॅकेट घातलं होतं… अशी माहिती देखील समोर आहे. आता अजित पवार जे जॅकेट घालायचे, तसंच जॅकेट देवेंद्र फडणवीस यांनी देखील घातलं. सांगायचं झालं तर, अजित पवार कोणत्याही मोठ्या सरकारी कामासाठी किंवा सभेसाठी अजित पवार गुलाबी रंगाचा जॅकेट घालायचे… […]
Arjun Tendulkar Networth: सचिन तेंडुलकरच्या लेकाकडे एकूण संपत्ती किती? जाणून घ्या…
क्रिकेट सम्राट सचिन तेंडुलकर यांचा मुलगा अर्जुन नुकताच लग्न बंधनात अडकला आहे. त्याच्या लग्नाची देशात चर्चा रंगली होती. अर्जुन ५ मार्च २०२६ रोजी लग्नबंधनात अडकला. त्याने सानिया चांदोकशी लग्न केले. मोठ्या धुमधडाक्यात मुंबईत त्यांचा विवाहसोहळा पार पडला. या सोहळ्याला अनेक दिग्गजांनी हजेरी लावली होती. दरम्यान, अर्जुन तेंडुलकरकडे एकूण किती संपत्ती आहे? असा प्रश्न अनेकांना पडला […]
Devendra Fadnavis : नियमित कर्जाची फेड करणाऱ्या शेतकऱ्यांना काय मिळणार?
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अर्थसंकल्प २०२६ मध्ये नियमित कर्ज फेडणाऱ्या शेतकऱ्यांसाठी महत्त्वपूर्ण घोषणा केली. जे शेतकरी कर्ज घेऊन त्याची नियमित परतफेड करतात, अशा पात्र शेतकऱ्यांना ५० हजार रुपयांपर्यंत प्रोत्साहनपर लाभ देण्यात येणार आहे. कोकणातील शेतकऱ्यांसाठी ही योजना विशेष महत्त्वाची ठरणार आहे, कारण तेथे नियमित कर्ज परतफेडीचे प्रमाण अधिक आहे. शासनाचा संकल्प शेतकऱ्यांना कायमस्वरूपी कर्जमुक्त करण्याचा […]